Palghar ST : मुंबई-आमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर चिंचपाडा येथे खाजगी प्रवासी बसला भीषण आग लागल्याची माहिती आहे. शॉर्ट सर्किटमुळे या बसला आग लागल्याची माहिती आहे. बसमधील सर्व प्रवाशी सुरक्षित असले तरीही बससह सर्व प्रवाशांचं सामान जळून खाक झालं आहे.