Nitesh Rane : कोकणरांसाठीएकमोठीआनंदाचीबातमीसमोरआलीआहे. शिमग्याआधी कोकणी (Shimga) माणसासाठी फडणवीस सरकारनी (Devendra Fadnavis) मोठी घोषणा केलीआहे. आता शिमग्याला कोकणात (Konkan Holi) बोटीने जाता येणार आहे. येत्या 1 मार्चपासून समुद्री मार्गे तळकोकणात जाता येणार आहे. यासंदर्भांत एम टू एम फेरीचं (M2M Ferries) नियोजनकरण्यातआलंअसूनयाप्रवासाचं वेळापत्रकही (M2M Ferries Schedule) जाहीर करण्यातयेणारआहे. मत्स्य व्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे (Nitesh Rane) यांनी यासंदर्भातघोषणादेत वेळापत्रकाची घोषणा देखीलकेलीआहे. त्यामुळे शिमग्याला (Shimga) कोकणात (Kokan) जाणाऱ्याकोकणीमाणसालाकाहीसादिलासामिळालाअसूनहाप्रवासअधिकसुखकरआणिसोयीचाहोईलअसादावासरकारकडूनकरण्यातआलाआहे.

Nitesh Rane on M2M Ferries : मंत्री नितेश राणे वेळापत्रकाची घोषणा, फेरीस 1 मार्चपासून सुरुवात

भाऊचा धक्का ते विजयदुर्ग फेरीस 1 मार्चपासून सुरुवात होईलअशीमाहितीत्स्य व्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे (Nitesh Rane) यांनी दिलीय. यासंदर्भात वेळापत्रकाची घोषणा देखीलकेलीआहे. तर मंत्री नितेश राणेही पहिल्या दिवशी बोटीने प्रवास करणार असल्याचीमाहितीआहे. विशेषम्हणजेमुंबईतून अवघ्या 7 तासात विजयदुर्ग गाठता येणार आहे. त्यामुळेकोकणीमाणसाच्यावेळेचीहीबचतहोणारआहे.

असे असेल वेळापत्रक...  (M2M Ferries Schedule) 

- 1 मार्च - भाऊचा धक्का येथून सकाळी 8 वाजता फेरी सुटेल, ती विजयदुर्ग येथे दुपारी 3 वाजता पोहोचेल.

- 2 मार्च - विजयदुर्ग येथून दुपारी 12 वाजता फेरी सुटेल, ती सायंकाळी 7 वाजता भाऊचा धक्का येथे पोहोचेल.

- 3 मार्च - भाऊचा धक्का येथून सकाळी 8 वाजता फेरी सुटेल, ती विजयदुर्ग येथे दुपारी 3 वाजता पोहोचेल.

- 5 मार्च - विजयदुर्ग येथून दुपारी 12 वाजता फेरी सुटेल, ती सायंकाळी 7 वाजता भाऊचा धक्का येथे पोहोचेल.

- 7 मार्च - भाऊचा धक्का येथून सकाळी 8 वाजता फेरी सुटेल, ती विजयदुर्ग येथे दुपारी 3 वाजता पोहोचेल.

- 8 मार्च- विजयदुर्ग येथून दुपारी 12 वाजता फेरी सुटेल, ती सायंकाळी 7 वाजता भाऊचा धक्का येथे पोहोचेल.

इत्तरमहत्वाच्याबातम्या