एक्स्प्लोर

Nitesh Rane : शिमग्याआधी कोकणी माणसासाठी फडणवीस सरकारची मोठी घोषणा; 1 मार्चपासून बोटीने कोकणात जाता येणार, मुंबईतून अवघ्या 7 तासात विजयदुर्ग प्रवास

Nitesh Rane : कोकणकरांसाठी एक मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे. शिमग्याआधी कोकणी (Shimga) माणसासाठी फडणवीस सरकारनी (Devendra Fadnavis) मोठी घोषणा केली आहे.

Nitesh Rane : कोकणरांसाठी एक मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे. शिमग्याआधी कोकणी (Shimga) माणसासाठी फडणवीस सरकारनी (Devendra Fadnavis) मोठी घोषणा केली आहे. आता शिमग्याला कोकणात (Konkan Holi) बोटीने जाता येणार आहे. येत्या 1 मार्चपासून समुद्री मार्गे तळकोकणात जाता येणार आहे. या संदर्भांत एम टू एम फेरीचं (M2M Ferries) नियोजन करण्यात आलं असून या प्रवासाचं वेळापत्रकही (M2M Ferries Schedule) जाहीर करण्यात येणार आहे. मत्स्य व्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे (Nitesh Rane) यांनी या संदर्भात घोषणा देत वेळापत्रकाची घोषणा देखील केली आहे. त्यामुळे शिमग्याला (Shimga) कोकणात (Kokan) जाणाऱ्या कोकणी माणसाला काहीसा दिलासा मिळाला असून हा प्रवास अधिक सुखकर आणि सोयीचा होईल असा दावा सरकारकडून करण्यात आला आहे.

Nitesh Rane on M2M Ferries : मंत्री नितेश राणे वेळापत्रकाची घोषणा, फेरीस 1 मार्चपासून सुरुवात

भाऊचा धक्का ते विजयदुर्ग फेरीस 1 मार्चपासून सुरुवात होईल अशी माहिती त्स्य व्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे (Nitesh Rane) यांनी दिलीय. या संदर्भात वेळापत्रकाची घोषणा देखील केली आहे. तर मंत्री नितेश राणेही पहिल्या दिवशी बोटीने प्रवास करणार असल्याची माहिती आहे. विशेष म्हणजे मुंबईतून अवघ्या 7 तासात विजयदुर्ग गाठता येणार आहे. त्यामुळे कोकणी माणसाच्या वेळेचीही बचत होणार आहे.

असे असेल वेळापत्रक...  (M2M Ferries Schedule) 

- 1 मार्च - भाऊचा धक्का येथून सकाळी 8 वाजता फेरी सुटेल, ती विजयदुर्ग येथे दुपारी 3 वाजता पोहोचेल.

- 2 मार्च - विजयदुर्ग येथून दुपारी 12 वाजता फेरी सुटेल, ती सायंकाळी 7 वाजता भाऊचा धक्का येथे पोहोचेल.

- 3 मार्च - भाऊचा धक्का येथून सकाळी 8 वाजता फेरी सुटेल, ती विजयदुर्ग येथे दुपारी 3 वाजता पोहोचेल.

- 5 मार्च - विजयदुर्ग येथून दुपारी 12 वाजता फेरी सुटेल, ती सायंकाळी 7 वाजता भाऊचा धक्का येथे पोहोचेल.

- 7 मार्च - भाऊचा धक्का येथून सकाळी 8 वाजता फेरी सुटेल, ती विजयदुर्ग येथे दुपारी 3 वाजता पोहोचेल.

- 8 मार्च- विजयदुर्ग येथून दुपारी 12 वाजता फेरी सुटेल, ती सायंकाळी 7 वाजता भाऊचा धक्का येथे पोहोचेल.

इत्तर महत्वाच्या बातम्या

Covers Business, Environment and climate change, Health, Science & tech and Policies! Believes in strength of quill!
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Beed Crime News: 'तुला लय मस्ती आली' म्हणत भर बाजारात तरुणावर हल्ला, लोखंडी रॉडने बेदम मारहाण; परळीतील धक्कादायक घटना
'तुला लय मस्ती आली' म्हणत भर बाजारात तरुणावर हल्ला, लोखंडी रॉडने बेदम मारहाण; परळीतील धक्कादायक घटना
Maharashtra Breaking LIVE Updates: जळगाव एमआयडीसीतील पोलीस कर्मचाऱ्याचं टोकाचं पाऊल, गळफास घेऊन आयुष्य संपवलं
Maharashtra Breaking LIVE Updates: जळगाव एमआयडीसीतील पोलीस कर्मचाऱ्याचं टोकाचं पाऊल, गळफास घेऊन आयुष्य संपवलं
Amol Mitkari : व्ही.के. सिंगकडून पिंकी मालीच्या कुटूंबाला धमक्या, सगळे आमदार कोणाच्या दहशतीखाली?  पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशनमध्ये अमोल मिटकरींच मोठं विधान
व्ही.के. सिंगकडून पिंकी मालीच्या कुटूंबाला धमक्या, सगळे आमदार कोणाच्या दहशतीखाली? पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशनमध्ये अमोल मिटकरींच मोठं विधान
प्रफुल पटेल त्या लग्नाला नव्हते, राष्ट्रवादीच्या आमदारांचं रोहित पवारांना उत्तर; महाराष्ट्राचा 'पप्पू' म्हणत पाटलांची टीका
प्रफुल पटेल त्या लग्नाला नव्हते, राष्ट्रवादीच्या आमदारांचं रोहित पवारांना उत्तर; महाराष्ट्राचा 'पप्पू' म्हणत पाटलांची टीका
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Vijay Wadettiwar on Budget : महाराष्ट्र कंगाल झालाय,केवळ रस्ते बांधण्यासाठी बजेट आहे का?
Gold Silver Price Drop Iran Israel War : सोनं-चांदीच्या दरात मोठी घसरण;इराण-इस्रायल युद्धाचा परिणाम
Nashik Crime : Dr. Manisha Jejurkar प्रकरणी पतीचे विवाहबाह्य संबंध होते, माहेरच्यांचे गंभीर आरोप
Team India Win T20 World Cup सुर्यकुमार यादवच्या नेतृत्वात टीम इंडियानं टी-20 विश्वचषकावर कोरलं नाव
Devendra Fadnavis On t 20 World Cup : मुख्यमंत्र्यांकडून विश्वविजेत्या टीम इंडियाचं अभिनंदन

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Buldhana Crime: सुपारी दिली, पिकअप स्कुटीला धडकला; मग मृतदेहाशेजारीच रडत बसला, पतीच्या कटकारस्थानाने महाराष्ट्र हादरला, नेमकं काय घडलं?
सुपारी दिली, पिकअप स्कुटीला धडकला; मग मृतदेहाशेजारीच रडत बसला, पतीच्या कटकारस्थानाने महाराष्ट्र हादरला, नेमकं काय घडलं?
इराण युद्धावरून दोन्ही सभागृहात विरोधकांकडून चर्चेची मागणी; केंद्र सरकार म्हणाले, लोकसभा सभापतींना हटवण्याच्या प्रस्तावावर चर्चा करण्यास तयार
इराण युद्धावरून दोन्ही सभागृहात विरोधकांकडून चर्चेची मागणी; केंद्र सरकार म्हणाले, लोकसभा सभापतींना हटवण्याच्या प्रस्तावावर चर्चा करण्यास तयार  
प्रफुल पटेल त्या लग्नाला नव्हते, राष्ट्रवादीच्या आमदारांचं रोहित पवारांना उत्तर; महाराष्ट्राचा 'पप्पू' म्हणत पाटलांची टीका
प्रफुल पटेल त्या लग्नाला नव्हते, राष्ट्रवादीच्या आमदारांचं रोहित पवारांना उत्तर; महाराष्ट्राचा 'पप्पू' म्हणत पाटलांची टीका
Chandrakant Patil : पंकजा मुंडेंनी बोलावलेल्या बैठकीला वारंवार गैरहजर, निलंबनाच्या कारवाईनंतर IAS अधिकारी देवेंद्र सिंगांची दिलगिरी; कारवाईला ब्रेक लागणार?
पंकजा मुंडेंनी बोलावलेल्या बैठकीला वारंवार गैरहजर, निलंबनाच्या कारवाईनंतर IAS अधिकारी देवेंद्र सिंगांची दिलगिरी; कारवाईला ब्रेक लागणार?
इराणविरुद्धच्या युद्धात बहरिन अक्षरश: होरपळला! सरकारी तेल कंपनीने गुडघे टेकले, म्हणाली, 'परिस्थिती हाताबाहेर, जर पुरवठा बंद झाला तर आम्ही....'
इराणविरुद्धच्या युद्धात बहरिन अक्षरश: होरपळला! सरकारी तेल कंपनीने गुडघे टेकले, म्हणाली, 'परिस्थिती हाताबाहेर, जर पुरवठा बंद झाला तर आम्ही....'
जय पवारांकडे माहिती, ते पुढे आणतील; रोहित पवार दिल्लीत, प्रफुल पटेलांचं नाव घेऊन पुन्हा सवाल?
जय पवारांकडे माहिती, ते पुढे आणतील; रोहित पवार दिल्लीत, प्रफुल पटेलांचं नाव घेऊन पुन्हा सवाल?
Sangli Satyashodhak Wedding: सांगलीतील आगळ्यावेगळ्या विवाहाची चर्चा, नवविवाहित जोडप्याकडून लग्नाच्या आहेरात मिळालेले 2 लाख सामाजिक संस्थांना दान
सांगलीतील आगळ्यावेगळ्या विवाहाची चर्चा, नवविवाहित जोडप्याकडून लग्नाच्या आहेरात मिळालेले 2 लाख सामाजिक संस्थांना दान
'पण तुम्हाला 'ब्रा' न घालण्याची मुभा नाही कधीच...';  प्रसिद्ध मराठी अभिनेता महिला दिनी हे काय बोलून गेला? पोस्ट VIRAL
'पण तुम्हाला 'ब्रा' न घालण्याची मुभा नाही कधीच...';  प्रसिद्ध मराठी अभिनेता महिला दिनी हे काय बोलून गेला? पोस्ट VIRAL
Embed widget