एक्स्प्लोर
धक्कादायक! नवी मुंबईतील जावळे गावात पाच लोकांचा आत्महत्येचा प्रयत्न, एकाचा मृत्यू, चार जणांवर उपचार सुरु
नवी मुंबईत धक्कादायक घटना घडली आहे. उलवे येथील जावळे गावात एकाच कुटुंबातील पाच लोकांनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे.
Navi Mumbai
Source : Getty Images
Navi Mumbai : नवी मुंबईत धक्कादायक घटना घडली आहे. उलवे येथील जावळे गावात एकाच कुटुंबातील पाच लोकांनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. आत्महत्यतेचा प्रयत्न करणाऱ्यामध्ये दोन पुरुष, दोन मुले आणि एका महिलेचा समावेश आहे. या पाच जणापैकी एकाचा मृत्यू झाला आहे. तर चार जणांवर उपचार सुरु आहेत.
आत्महत्येचा प्रयत्न करणारे कुटुंब हे नेपाळचे
आत्महत्येचा प्रयत्न करणारे कुटुंब हे नेपाळचे आहे. हे कुटुंब हॅाटेलमध्ये काम करत होते. पाच जणांपैकी एकाचा मृत्यू झाला असून चार जणांवर वाशी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आत्महत्येचे कारण स्पष्ट झालेले नाही. याप्रकरणी उलवे पोलीसांकडून तपास सुरु आहे.
महत्वाच्या बातम्या:
धक्कादायक! बायकोसह सासरच्या मंडळींकडून छळ; बीडमध्ये तरुणाने चिठ्ठी लिहून संपवले जीवन, गुन्हा दाखल
आणखी वाचा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भंडारा
मुंबई
महाराष्ट्र
कोल्हापूर
Advertisement
Advertisement


















