एक्स्प्लोर

Navi Mumbi Crime: नवी मुंबईतील बिल्डर गुरु चिचकरांनी डोक्यात गोळी झाडून आयुष्य संपवलं, मृतदेहाशेजारी सापडेल्या चिठ्ठीत काय?

नवी मुंबईतील बांधकाम व्यावसायिक आणि भारतातील मोस्ट वॉन्टेड ड्रग्ज सिंडिकेटचे प्रमुख नवीन चिचकर यांचे वडील गुरु चिचकर यांनी आज आपल्या राहत्या घरी आत्महत्या (Guru Chichkar Suicide ) केल्याची घटना घडली.

नवी मुंबई : नवी मुंबईतील बांधकाम व्यावसायिक आणि भारतातील मोस्ट वॉन्टेड ड्रग्ज सिंडिकेटचे प्रमुख नवीन चिचकरचे वडील गुरु चिचकरने आज आपल्या राहत्या घरी आत्महत्या (Guru Chichkar Suicide ) केल्याची घटना घडली. चिचकरने  डोक्यात गोळी घालून आत्महत्या केली आहे. त्याच्या मुलावर नार्को टेस्ट विभागाच्या केसेस दाखल झाल्या आहेत. या विभागातील अधिकाऱ्यांच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केल्याचे समोर येत आहे. आत्महत्या करण्यापुर्वी लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये तसा उल्लेख करण्यात आला आहे.

आत्महत्येपूर्वी गुरु चिचकरने लिहलेली सुसाईड नोट पोलिसांच्या हाती

नवी मुंबई पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरु चिचकारने स्वत:च्या बंदुकीतून गोळी झाडून आत्महत्या केली आहे. आत्महत्येपूर्वी गुरु चिचकरने एक सुसाईड नोटही लिहून ठेवली होती. जी पोलिसांनी घटनास्थळावरून जप्त केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरु चिचकर हे भारतातील मोस्ट वॉन्टेड ड्रग सिंडिकेटचा प्रमुख नवीन चिचकरचे वडील आहेत. नवीन चिचकर हा सध्या देश सोडून पळून गेला आहे. नवीन चिचकर हा एनसीबीला अनेक गुन्ह्यांमध्ये हवे आहेत.

नवीन चिचकर देशाबाहेरुन चालवतो ड्रग्जचा व्यवसाय 

एनसीबीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नवीन चिचकर देशाबाहेरून आपला ड्रग्जचा व्यवसाय चालवत आहे. नवी मुंबई पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरु चिचकरने आज सकाळी साडेसहाच्या सुमारास राहत्या घरी आत्महत्या केली. गुरू चिचकरने डोक्यात गोळी झाडली असून नवी मुंबई पोलिसांना सुसाईड नोटही सापडली आहे. याप्रकरणी नवी मुंबई पोलीस अधिक तपास करत आहेत. NCB ने नवीन चिचकर विरुद्ध RCN (लूक आऊट नोटीस) देखील जारी केले आहे.
आत्महत्या करण्यासाठी 9  M M गोळीच्या पिस्तूलाचा वापर करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. 

दरम्यान, आत्महत्येपूर्वी गुरु चिचकरने एक सुसाईड नोटही लिहून ठेवली होती. जी पोलिसांनी घटनास्थळावरून जप्त केली आहे. त्याचा मुलगा नवीन चिचकरवर नार्को टेस्ट विभागाच्या केसेस दाखल झाल्या आहेत. या विभागातील अधिकाऱ्यांच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केल्याची माहिती समोर येत आहे. मृतदेहाशेजारी सापडलेल्या चिठ्ठीत तसा उल्लेख करण्यात आल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान, मृतदेहाशेजारी सापडलेल्या चिठ्ठीत आणखी कशाचा उल्लेख केला आहे का? याबाबतची माहिती मिळालेली नाही. या घटनेचा पोलिस अधिक तपास करत आहेत.

महत्वाच्या बातम्या:

बॉयफ्रेंडच्या बदनामीच्या धमक्यांना कंटाळून 18 वर्षीय तरुणीचं टोकाचं पाऊल, मृतदेह प्रियकराच्या घरी सापडला, जालन्यात खळबळ

महत्त्वाच्या बातम्या

दोन्ही राष्ट्रवादीने एकत्र यायचं ठरलं होतं, 18 जानेवारीला बैठक झालेली; विलिनीकरणाबाबत हर्षवर्धन पाटलांनी सगळं सांगितलं
दोन्ही राष्ट्रवादीने एकत्र यायचं ठरलं होतं, 18 जानेवारीला बैठक झालेली; विलिनीकरणाबाबत हर्षवर्धन पाटलांनी सगळं सांगितलं
तहसील कार्यालयात अस्वच्छता, मंत्री गिरीश महाजनांच्या हाती झाडू; दारुच्या रिकाम्या बाटल्या पाहून संताप
तहसील कार्यालयात अस्वच्छता, मंत्री गिरीश महाजनांच्या हाती झाडू; दारुच्या रिकाम्या बाटल्या पाहून संताप
मेकअप आर्टिस्टच्या घरातील पोटमाळ्यावर कोकेनचा साठा; साथीदारालाही अटक, 21 कोटींचे ड्रग्ज जप्त
मेकअप आर्टिस्टच्या घरातील पोटमाळ्यावर कोकेनचा साठा; साथीदारालाही अटक, 21 कोटींचे ड्रग्ज जप्त
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 नोव्हेंबर 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 नोव्हेंबर 2026 | गुरुवार

व्हिडीओ

Hasan Mushrif PC Kolhapur : संजय राऊतांनी आमच्यापक्षात नाक खुपसू नये, हसन मुश्रीफांचा इशारा
NCP Crisis : शरद पवारांच्या राष्ट्रवादीत विलीनीकरणावरून चार वेगवेगळे मतप्रवाह
Omraje Nimbalkar call : आमच्या गावचा रस्ता कधी करता ? खासदार ओमराजेंना चिमुकल्याचा थेट सवाल
Ravindra Dhangekar on Chandrakant Patil:Satej Patil यांच्यावरील टीकेला उत्तर,चंद्रकांत पाटलांवर टीका
Majha Katta Mrudula Dadhe EP 1 : अजरामर गाण्यांमागच्या अफलातून गोष्टी, मृदुला दाढेंसोबत शब्दसुरांची मैफल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nvidia :  एनवीडियाचे सीईओ जेनसेन हुआंग यांचा राजीनामा, चिनी महिलेसोबतचं प्रेमप्रकरण भोवलं, जेनसेन हुआंगच्या अडचणीत वाढ
एनवीडियाचे सीईओ जेनसेन हुआंग यांचा राजीनामा, चिनी महिलेसोबतचं प्रेमप्रकरण भोवलं
Mumbai Police : मुंबई पोलीस दलातील जवानानं जीवन संपवलं, पोलिसानं टोकाचं पाऊल का उचललं? कारण समोर
मुंबई पोलीस दलातील जवानानं जीवन संपवलं, पोलिसानं टोकाचं पाऊल का उचललं? कारण समोर
Nagpur Hotel Fire : नागपूरमधील अनंततारा हॉटेलला आग, शॉर्ट सर्किटनं आग लागली, एका व्यक्तीचा मृत्यू, तीन जण जखमी
नागपूरमधील अनंततारा हॉटेलला आग, शॉर्ट सर्किटनं आग लागली, एका व्यक्तीचा मृत्यू, तीन जण जखमी
NCP Merger : माझा भाऊ गेला तेव्हाच माझ्यासाठी तो विषय संपला,सुप्रिया सुळे यांचं राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाच्या चर्चांवर भाष्य
माझा भाऊ गेला तेव्हाच माझ्यासाठी तो विषय संपला, सुप्रिया सुळेंचं विलिनीकरणावर स्पष्ट मत
दोन्ही राष्ट्रवादीने एकत्र यायचं ठरलं होतं, 18 जानेवारीला बैठक झालेली; विलिनीकरणाबाबत हर्षवर्धन पाटलांनी सगळं सांगितलं
दोन्ही राष्ट्रवादीने एकत्र यायचं ठरलं होतं, 18 जानेवारीला बैठक झालेली; विलिनीकरणाबाबत हर्षवर्धन पाटलांनी सगळं सांगितलं
Gold Rate : सोने आणि चांदीच्या दरात मोठी घसरण, IBJA कडून दर जाहीर, डिसेंबरमध्ये सोनं दीड लाखांचा टप्पा पार करणार, तज्ज्ञांचा अंदाज
सोने आणि चांदीच्या दरात मोठी घसरण, चांदी 3901 रुपयांनी स्वस्त, IBJA कडून दर जाहीर

Embed widget