Mumbai Railway Traffic : आरएलडीएद्वारे (RLDA) केल्या जाणाऱ्या पुनर्विकास कामासाठी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (Chhatrapati Shivaji Maharaj Terminus) फलाट क्रमांक 16 वरील ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉकला मुदतवाढ देण्यातआलीआहे. परिणामी दादर आणि ठाणे येथे काही मेल/एक्सप्रेस गाड्यांचे शॉर्ट टर्मिनेशन करण्याची मुदत दिनांक 21 ऑगस्ट 2026 पर्यंत वाढवण्यात आल्याचीमाहिती आहे.
आरएलडीए द्वारे केल्या जाणाऱ्या पुनर्विकास कामाच्या अनुषंगाने हानिर्णयघेण्यातआलाआहे. यापूर्वी, हा ब्लॉक दिनांक 1. फेब्रुवारी 2026 ते दिनांक 26 एप्रिल 2026 या कालावधीसाठी घेण्यात आला होता. त्यानंतर तो दिनांक 19 मे 2026 ते 16. जून 2026 पर्यंत करण्यातआलाहोता. त्यानंतर दिनांक 05 ऑगस्ट 2026 पर्यंत करण्यातआल्यानंतर आता पुन्हा दिनांक 21 ऑगस्ट 2026 पर्यंत वाढवण्यात आला आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या महत्त्वाकांक्षी पुनर्विकास प्रकल्पाचा मुख्य भाग म्हणून, फलाट क्रमांक 16 आणि 17 वर पायाभरणी आणि पायाभूत सुविधांची आवश्यक कामे सध्या सुरू आहेत.
त्यानुसार, दिनांक 21 ऑगस्ट 2026 पर्यंत मेल आणि एक्सप्रेस गाड्यांची सेवा शॉर्ट टर्मिनेट केली जाईल, अशीमाहितीरेल्वेविभागाकडूनदेण्यातआलीआहे.
Mumbai Railway Traffic : दादर येथे शॉर्ट टर्मिनेट होणाऱ्या गाड्या:
- गाडी क्रमांक 12810 हावडा – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस एक्सप्रेस
-गाडी क्र. 12112 अमरावती – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस एक्सप्रेस
-गाडी क्र. 22120 मडगाव – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस तेजस एक्सप्रेस
Mumbai Railway Traffic : ठाणे येथे शॉर्ट टर्मिनेट होणाऱ्या गाड्या:
-गाडी क्रमांक 12134 मंगळुरू – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस एक्सप्रेस
पुनर्विकास प्रकल्पांतर्गत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या पायाभूत सुविधांचा विकास आणि आधुनिकीकरण करण्यासाठी हे ब्लॉक आवश्यक आहेत. यामुळे होणाऱ्या गैरसोयीबद्दल रेल्वे प्रशासनाला सहकार्य करावे आणि प्रवाशांनी त्यानुसार आपल्या प्रवासाचे नियोजन करावे, अशी विनंती रेल्वेप्रशासनाकडून करण्यात आली आहे.
इतर महत्वाच्या बातम्या
