एक्स्प्लोर

मुंबई महापालिकेच्या महापौर पदासाठी एक आणि उपमहापौर पदासाठी एकच अर्ज, निवडणूक बिनविरोध होण्याचा मार्ग मोकळा

मुंबई महापालिकेच्या महापौर पदासाठी एक आणि उपमहापौर पदासाठी एकच उमेदवारी अर्ज दाखल झाला आहे. त्यामुळं  मुंबई महापालिकेची महापौर उपमहापौर पदाची निवडणूक बिनविरोध होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. 

Mumbai Municipal Corporation : मुंबई मनपाच्या महापौरपदी भाजपकडून रितू तावडे (Ritu Tawade Mumbai mayor) यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम यांनी त्यांच्या नावाची घोषणा केली. मुंबईच्या उपमहापौरपदी शिंदेसेना शिंदे गटाकडून संजय शंकर घाडी (Sanjay Ghadi) यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. दरम्यान, या दोन्ही उमेदवारांची निवड बिनविरोध होणार आहे. कारण, मुंबई महापालिकेच्या महापौर पदासाठी एक आणि उपमहापौर पदासाठी एकच उमेदवारी अर्ज दाखल झाला आहे. त्यामुळं  मुंबई महापालिकेची महापौर उपमहापौर पदाची निवडणूक बिनविरोध होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. 

मुंबई महापालिकेच्या महापौर पदासाठी एक आणि उपमहापौर पदासाठी एकच उमेदवारी अर्ज दाखल झाला आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची वेळ ही सकाळी 10 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंतची वेळ होती. भाजपकडून रितू तावडे महापौर पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला तर शिवसेनेकडून संजय घाडी यांनी उपमहापौर पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. इतर कोणत्याही पक्षांनी महापौर आणि उपमहापौर निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरला नाही. त्यामुळं येणाऱ्या 11 फेब्रुवारी रोजी महापौर आणि उपमहापौर निवडणूक बिनविरोध होईल. इतर पक्षाचे उमेदवार अर्ज न आल्यामुळे रितू तावडे महापौर आणि संजय घाडी यांची उपमहापौर म्हणून सभागृहात घोषणा केली जाणार आहे. मुंबई महापालिकेची महापौर उपमहापौर पदाची यंदाची निवडणूक बिनविरोध होणार हे स्पष्ट झालं आहे. 

कोण आहेत रितू तावडे? (Who Is Ritu Tawade)

  • रितू तावडे या भाजपच्या ज्येष्ठ नगरसेविका आहेत. 
  • 2012 मध्ये प्रभाग क्रमांक 127 मधून विजय मिळवला होता.
  • 2017 मध्ये घाटकोपरमध्ये प्रभाग क्रमांक 121 मधून पहिल्यांदा निवडून आल्या होत्या. 
  • यानंतर 2025 च्या निवडणुकीत प्रभाग क्रमांक 132 मधून विजय मिळवला आहे.
  • त्यांनी मुंबई महापालिकेच्या शिक्षण समितीचे अध्यक्षपद भूषविले आहे. 
  • त्या महापौर पदाच्या प्रबळ दावेदार मानल्या जात होत्या.

उपमहापौरपदी संजय घाडींच्या नावाची घोषणा 

दुसरीकडे, मुंबई मनपामध्ये शिवसेना शिंदे गटाचा उपमहापौर असणार आहे. शिंदे गटाकडून संजय घाडी यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. दरम्यान, शिंदे गटाकडून मुंबईत सुद्धा पदांची खांडोळी पायंडा कायम ठेवला आहे. संजय घाडी यांना सव्वा वर्षांचा कार्यकाळ असेल, अशी घोषणा शिंदे गटाचे नेते राहुल शेवाळे यांनी केली. 

महत्वाच्या बातम्या:

Ritu Tawade: रितू तावडे मुंबईच्या महापौरपदी तर संजय घाडी उपमहापौर, भाजप-शिवसेनेकडून घोषणा

 

About the author अजय माने

अजय माने
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 3 मार्च 2026 | मंगळवार
ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 3 मार्च 2026 | मंगळवार
ग्रहण खगोलशास्त्रीय घटना, मानवी जीवनावर परिणाम नाही; अंधश्रद्धा पसरवणाऱ्यांवर कारवाई करा, डॉ. दाभोळकरांची मागणी
ग्रहण खगोलशास्त्रीय घटना, मानवी जीवनावर परिणाम नाही; अंधश्रद्धा पसरवणाऱ्यांवर कारवाई करा, डॉ. दाभोळकरांची मागणी
Rajya Sabha Election 2026: लोकसभेत पराभव, आता एकनाथ शिंदे राज्यसभेवर पाठवणार? नाशिकमध्ये जोरदार चर्चा, काय म्हणाले हेमंत गोडसे?
लोकसभेत पराभव, आता एकनाथ शिंदे राज्यसभेवर पाठवणार? नाशिकमध्ये जोरदार चर्चा, काय म्हणाले हेमंत गोडसे?
Gunratna Sadavarte : ठाकरे बंधूंसह शरद पवारांच्या नावाने बोंब, पंतप्रधान मोदी अन मुख्यमंत्री फडणवीसांचं कवितेतून कौतुक; ॲड. गुणरत्न सदावर्तेंची 'राजकीय धुळवड'
ठाकरे बंधूंसह शरद पवारांच्या नावाने बोंब, पंतप्रधान मोदी अन मुख्यमंत्री फडणवीसांचं कवितेतून कौतुक; ॲड. गुणरत्न सदावर्तेंची 'राजकीय धुळवड'
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

America Israel Attack Iran : युद्धामुळे सोलापूरच्या द्राक्षांची आखाती देशातील बाजारपेठ बंद
America Israel Attack Iran : इस्रायलचा इराणच्या गोलेस्टन पॅलेसवरही हल्ला, 500 वर्षांपूर्वीच बांधकाम
Jay Pawar on Ajit Pawar : झोपा काढणाऱ्या पायलटवर कारवाई कधी होणार? Special Report
Iran Attack Effect On Market : युद्ध पश्चिम आशियात, माल अडकला बंदरात Special Report
Israel America Attack Iran : इराणकडून हल्ल्याला उत्तर; अमेरिकेचे तळ लक्ष्य Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sam Curran : वानखेडे स्टेडियमवर भारतीय चाहत्यांना जल्लोषाची संधी देणार नाही, इंग्लंडच्या सॅम करनचा 'पॅट कमिन्सच्या' स्टाईलमध्ये भारताला इशारा
वानखेडेवर भारतीय चाहत्यांना जल्लोषाची संधी देणार नाही, मैदान शांत ठेवणार,इंग्लंडच्या सॅम करनचा इशारा
रंग खेळून पोहोयला गेलेल्या दोघांचा तलावात बुडून मृत्यू; भंडाऱ्यात भीषण अपघातात 1 ठार दोन जखमी
रंग खेळून पोहोयला गेलेल्या दोघांचा तलावात बुडून मृत्यू; भंडाऱ्यात भीषण अपघातात 1 ठार दोन जखमी
Dharashiv Politics : प्रसंगी विरोधात बसू, पण शिवसेनेत फूट पडू देणार नाही, प्रताप सरनाईकांची स्पष्ट भूमिका
प्रसंगी विरोधात बसू, पण शिवसेनेत फूट पडू देणार नाही, प्रताप सरनाईकांची स्पष्ट भूमिका
ग्रहण खगोलशास्त्रीय घटना, मानवी जीवनावर परिणाम नाही; अंधश्रद्धा पसरवणाऱ्यांवर कारवाई करा, डॉ. दाभोळकरांची मागणी
ग्रहण खगोलशास्त्रीय घटना, मानवी जीवनावर परिणाम नाही; अंधश्रद्धा पसरवणाऱ्यांवर कारवाई करा, डॉ. दाभोळकरांची मागणी
PM नरेंद्र मोदींनी फिरवला फोन, आखाती देशातील दोन बड्या नेत्यांशी चर्चा, युद्धजन्य परिस्थितीवर काय म्हणाले
PM नरेंद्र मोदींनी फिरवला फोन, आखाती देशातील दोन बड्या नेत्यांशी चर्चा, युद्धजन्य परिस्थितीवर काय म्हणाले
Team India : टीम इंडियानं इंग्लंडच्या 'त्या' खेळाडूपासून सावध राहावं, सुनील गावस्कर यांचा सूर्या ब्रिगेडला सल्ला, संजू सॅमसनबद्दल म्हणाले...
टीम इंडियानं इंग्लंडच्या 'त्या' खेळाडूपासून सावध राहावं, सुनील गावस्कर यांचा सूर्या ब्रिगेडला सल्ला, संजू सॅमसनबद्दल म्हणाले...
रंग बरसे... जितेंद्र आव्हाड अन् गौतमी पाटीलची होळी; ठाण्यात सदाबहार गाण्यांवर नृत्याचा जलवा
रंग बरसे... जितेंद्र आव्हाड अन् गौतमी पाटीलची होळी; ठाण्यात सदाबहार गाण्यांवर नृत्याचा जलवा
BJP Rajya Sabha Candidate List : भाजपची राज्यसभेसाठी पहिली यादी जाहीर, महाराष्ट्रातील नावांचं काय? पक्षाचे अध्यक्ष नितीन नवीन राज्यसभेवर जाणार
भाजपची राज्यसभेसाठी पहिली यादी जाहीर, महाराष्ट्रातील नावांचं काय? पक्षाचे अध्यक्ष नितीन नवीन राज्यसभेवर जाणार
Embed widget