Mumbai Marathi Language Controversy: मुंबई महानगरपालिकेच्या ठेकेदाराला मराठीचं (Marathi Language) वावडं आहे का? असापुन्हाएकदाप्रश्नविचारण्याचीवेळआलीआहे. त्यामागीलकारणम्हणजेमराठीबहुलभागअसलेल्यामुंबईच्या लालबाग परळमधून (Lalbaug Parel) पुन्हाएकदामराठी भाषेसंदर्भातएकबातमीसमोर (Marathi Language Controversy) आलीआहे. महापालिकेच्या (BMC)ठेकेदाराकडून पुलाचेकामकेलेजातअसतानाकाहीफलकलावण्यातआले. मात्रयाफलकावरमराठीऐवजीचक्कगुजराती (Gujarati Language)आणिइंग्लिशभाषेचावापर करणत आलाय.
Mumbai News : मराठीडावलूनचक्क गुजरातीत फलक
सध्याया घटनेसंदर्भातठाकरेसेनेच्याशाखाप्रमुखांनीआक्रमकपवित्राघेतसंबंधितठेकेदारालाजाब विचारलाय. त्यांनतरहेफलककाढण्यातआल्याचंबोललंजातआहे. यासंपूर्णप्रकरणाचाव्हिडीओसध्यासोशलमीडियावरव्हायरलहोतोय. शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) शाखाप्रमुख मिनार नाटाळकर (Minar Natalkar) यांनीयासंदर्भातघटनास्थळीजाऊनजाबविचारलाआहे. परिणामी, देशाचीआर्थिकराजधानीम्हणूनओळखल्याजाणाऱ्यामुंबईतपुन्हाएकदामराठीभाषेचामुद्दाचर्चेतआलाआहे.
Shivsena UBT : ठाकरेंच्या सेनेचाआक्रमकपावित्र्यानंतरबोर्डहटवला
दरम्यान, ठाकरेंच्यासेनेचे शाखाप्रमुख मिनार नाटाळकर (Minar Natalkar) यांनीयासंदर्भातआपल्यासोशलमीडियापोस्टमध्येम्हटलंआहेकि, 'बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) पूल विभागतर्फे परळ येथील उड्डाणपुलाचे काम सुरू आहे. तेथील ठेकेदाराने गुजराती भाषेत एक फलक लावलेला निदर्शनास आला. त्वरित संबंधित व्यक्तीला बोलवून तो त्वरित काढून टाकण्यात आला व मराठीमध्ये फलक लावण्याचे सांगण्यात आले.' दरम्यानयाघटनेमुळे स्थानिकांमध्येदेखीलरोषउमटल्याचेबघायलामिळालेआहे. शिवायआतापुढेयाप्रकरणीनेमकीकायकारवाईहोते, आणिपुढेअसेप्रकारमहाराष्ट्रातघडूनयेतयासाठीप्रशासनकायखबरदारीघेतं, हेपाहणेमहत्वाचेठरणारआहे.
इतर महत्वाच्या बातम्या
