एक्स्प्लोर

Mumbai Mahim News : माहीम मच्छीमार नगरचा पुनर्विकास, नेत्यांच्या विधानांविरोधात 150 हून अधिक रहिवासी रस्त्यावर; एकजुटीचा दिला इशारा

Mahim News मुंबई : माहीम येथील मच्छीमार नगर (इमारत क्र. १ ते २०) मधील पुनर्विकासाच्या मुद्द्यावरून राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.

Mumbai Mahim News मुंबई : माहीम येथील मच्छीमार नगर (इमारत क्र. 1 ते 20) मधील पुनर्विकासाच्या (Redevelopment) मुद्द्यावरून राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. काही लोकप्रतिनिधींकडून विधानपरिषदेत रहिवाशांच्या हिताच्या आड येणारी विधाने केली जात असल्याच्या निषेधार्थ, काल (1 मे) मच्छीमार नगरमधील(Mahim News) 150 हून अधिक स्थानिक रहिवासी रस्त्यावर उतरले. 'आमचा पुनर्विकास, आमचे निर्णय' अशी भूमिका घेत रहिवाशांनी कोणत्याही परिस्थितीत फुटणार नाही आणि एकसंध राहून आपला हक्क मिळवू, असा निर्धार जाहीर केला आहे.

Mahim News : रहिवाशांचा तीव्र निषेध आणि शक्तीप्रदर्शन

काही राजकीय नेत्यांनी विधानपरिषदेत मच्छीमार नगरवासीयांना केवळ 550 चौ. फूट घर देण्याचा प्रयत्न केल्यामुळे रहिवाशांमध्ये तीव्र संताप आहे. या विधानाचा निषेध करण्यासाठी सुमारे 150 रहिवासी आणि महासंघाचे सदस्य एकत्र आले आणि त्यांनी औपचारिकपणे आपला विरोध दर्शवला. कोणत्याही अफवांना बळी न पडता, महासंघाच्या नेतृत्वाखाली आम्ही एकजूट राहू आणि आम्हाला हवे असलेल्या अटींनुसारच पुनर्विकास करू, असा ठराव या प्रसंगी सर्वानुमते करण्यात आला.

महासंघाच्या प्रमुख मागण्या व अटी:

PMC (प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार) ने सादर केलेल्या गणितानुसार रहिवासी खालील लाभांवर ठाम आहेत:

१०५० चौ. फूट कार्पेट क्षेत्रफळाचे हक्काचे घर.

दरमहा ५०,००० रुपये भाडे आणि त्यात दरवर्षी १०% वाढ.

२० लाख रुपये कॉर्पस रक्कम.

निवड प्रक्रिया आणि वेळापत्रक

पुनर्विकासासाठी पारदर्शक ऑनलाइन टेंडर प्रक्रियेद्वारे सक्षम विकासकाची निवड करण्यात येणार आहे. निवडलेला प्रस्ताव थेट म्हाडा कार्यालयात सादर केला जाईल.

टेंडर प्रक्रियेचे महत्त्वपूर्ण टप्पे:

टेंडर दस्तऐवज वितरण: २४ एप्रिल ते ११ मे २०२६ (PMC कार्यालय).

प्री-बिड मीटिंग: १२ मे २०२६ (PMC कार्यालय).

शंकांचे निरसन: १३ मे २०२६ (ई-मेलद्वारे).

टेंडर सादर करणे: १६ मे २०२६ (सकाळी ११ ते संध्याकाळी ६, महासंघ कार्यालय).

टेंडर उघडणे: १६ मे २०२६ (संध्याकाळी ७:३०, महासंघ कार्यालय).

"बाहेरच्या व्यक्तींनी आमच्या पुनर्विकासात अडथळे आणू नयेत. आम्ही सर्व सभासद एकत्र आहोत आणि महासंघाच्या अधिकृत निर्णयानुसारच आमच्या नगराचा कायापालट होईल," असे रहिवाशांनी या आंदोलनादरम्यान ठणकावून सांगितले.

इतर महत्वाच्या बातम्या

महत्त्वाच्या बातम्या

दोन्ही शिवसेना एकत्र आल्यास सर्वाधिक आनंदी मीच असेन; ओमराजेंचं वक्तव्य, आदित्य ठाकरेंची एका वाक्यात प्रतिक्रिया
दोन्ही शिवसेना एकत्र आल्यास सर्वाधिक आनंदी मीच असेन; ओमराजेंचं वक्तव्य, आदित्य ठाकरेंची एका वाक्यात प्रतिक्रिया
NCP Merger: मोठी बातमी ! दिल्लीत सुप्रिया सुळे-प्रफुल पटेलांची बैठक; राष्ट्रवादीतील विलीनीकरणाच्या चर्चेला गती, सूत्रांची माहिती
मोठी बातमी ! दिल्लीत सुप्रिया सुळे-प्रफुल पटेलांची बैठक; राष्ट्रवादीतील विलीनीकरणाच्या चर्चेला गती, सूत्रांची माहिती
MPSC पेपरफुटीसंदर्भात तक्रार, निवेदनं करण्यास मुदतवाढ; दिवाळीच्या सुट्ट्यांमुळे चौकशी समितीचा निर्णय
MPSC पेपरफुटीसंदर्भात तक्रार, निवेदनं करण्यास मुदतवाढ; दिवाळीच्या सुट्ट्यांमुळे चौकशी समितीचा निर्णय
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 नोव्हेंबर 2026 | शुक्रवार 
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 नोव्हेंबर 2026 | शुक्रवार 

व्हिडीओ

Rahul Gandhi Phone Tapping Case : वादविवादाचं आवतण 'फोन टॅपिंग'चा बाण | Special Report ABP Majha
Microsoft Outage Today : मायक्रोसॉफ्ट गंडलं, कामकाज कोलमडलं | Special Report ABP Majha
Satej Patil Coffee With Kaushik: शांत झालेल्या गोकुळमध्ये पवारांची एन्ट्री, सतेज पाटलांचे गौप्यस्फोट
Sanjay Raut PC : शरद पवार गट चर्चेलाच तयार नाही, मग सुनेत्रा पवार विलीनीकरण कोणासोबत करणार?
Hasan Mushrif PC Kolhapur : संजय राऊतांनी आमच्यापक्षात नाक खुपसू नये, हसन मुश्रीफांचा इशारा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Chandrakant Patil : बावड्यातील डी वाय पाटील महाविद्यालय कोणाच्या जागेवर उभे? आकुर्डीच्या जमिनीची माहिती काढा, सगळं समोर येईल; चंद्रकांत पाटलांचा सतेज पाटलांना इशारा
बावड्यातील डी वाय पाटील महाविद्यालय कोणाच्या जागेवर उभे? आकुर्डीच्या जमिनीची माहिती काढा, सगळं समोर येईल; चंद्रकांत पाटलांचा सतेज पाटलांना इशारा
Rinku Singh : 43 कोटी वाचवण्यासाठी दोन खेळाडूंना रिलीज करा,रिंकू सिंगला केकेआरचा कॅप्टन करा, माजी क्रिकेटपटूनं फॉर्म्युला सांगितला...
केकेआरनं 'त्या' दोघांना रिलीज करावे, 43 कोटी वाचवावे, रिंकूला कॅप्टन बनवा, सल्ला कोणी दिला?
Mantralaya Clerk Protest : मंत्रालयीन लिपिक संवर्गाचा शासनाविरोधात एल्गार, S-10 वेतनश्रेणीसाठी 18 नोव्हेंबरला निदर्शने, तर 25 नोव्हेंबरपासून बेमुदत कामबंद आंदोलनाचा इशारा
मंत्रालयीन लिपिक संवर्गाचा शासनाविरोधात एल्गार, S-10 वेतनश्रेणीसाठी 18 नोव्हेंबरला निदर्शने, तर 25 नोव्हेंबरपासून बेमुदत कामबंद आंदोलनाचा इशारा
दोन्ही शिवसेना एकत्र आल्यास सर्वाधिक आनंदी मीच असेन; ओमराजेंचं वक्तव्य, आदित्य ठाकरेंची एका वाक्यात प्रतिक्रिया
दोन्ही शिवसेना एकत्र आल्यास सर्वाधिक आनंदी मीच असेन; ओमराजेंचं वक्तव्य, आदित्य ठाकरेंची एका वाक्यात प्रतिक्रिया
NCP Merger : मोदींना डिलिमिटेशन विधेयक मंजूर करायचंय,15-16 मतांची त्यांना गरज, कदाचित त्यासाठी शरद पवारांच्या 8 खासदारांवर डोळा : पृथ्वीराज चव्हाण
मोदींना डिलिमिटेशन विधेयक मंजूर करायचंय,कदाचित त्यासाठी शरद पवारांच्या 8 खासदारांवर डोळा : पृथ्वीराज चव्हाण
MPSC पेपरफुटीसंदर्भात तक्रार, निवेदनं करण्यास मुदतवाढ; दिवाळीच्या सुट्ट्यांमुळे चौकशी समितीचा निर्णय
MPSC पेपरफुटीसंदर्भात तक्रार, निवेदनं करण्यास मुदतवाढ; दिवाळीच्या सुट्ट्यांमुळे चौकशी समितीचा निर्णय
NCP Merger: मोठी बातमी ! दिल्लीत सुप्रिया सुळे-प्रफुल पटेलांची बैठक; राष्ट्रवादीतील विलीनीकरणाच्या चर्चेला गती, सूत्रांची माहिती
मोठी बातमी ! दिल्लीत सुप्रिया सुळे-प्रफुल पटेलांची बैठक; राष्ट्रवादीतील विलीनीकरणाच्या चर्चेला गती, सूत्रांची माहिती
Gold Rate Weekly Update : सोन्याच्या दरातील घसरणीचा ट्रेंड कायम, पाच दिवसात सोनं 5000 रुपयांनी स्वस्त, 24 आणि 22 कॅरेट सोन्याचे दर IBJA कडून जारी
सोन्याच्या दरातील घसरणीचा ट्रेंड कायम, पाच दिवसात सोनं 5000 रुपयांनी स्वस्त, 24 आणि 22 कॅरेट सोन्याचे दर IBJA कडून जारी
Embed widget