एक्स्प्लोर

धक्कादायक! शाळकरी मुलीचे बोट कापत गळ्यातील सोन्याची लॉकेट चोरली, मालाडमध्ये भीतीचं वातावरण

मुंबईच्या मालाडमध्ये धक्कादायक घटना घडली आहे. सहा वर्षीय शाळकरी मुलीची सोन्याची लॉकेट कापून नेल्याची धक्कादाय घटना घडली आहे.

Mumbai Crime News : मुंबईच्या मालाडमध्ये धक्कादायक घटना घडली आहे. सहा वर्षीय शाळकरी मुलीची सोन्याची लॉकेट कापून नेल्याची धक्कादाय घटना घडली आहे. मालाड पूर्वेत कुरार व्हिलेज परिसरात क्रांतीनगरमध्ये सहा वर्षीय शाळकरी मुलगी शाळेत जात असताना ही घटना घडली आहे. चाकूने सोन्याच्या लॉकेट कापत असताना शाळकरी मुलीने विरोध केला म्हणून आरोपीने चक्क मुलीचे बोट कापले आहे. मालाड क्रांतीनगर परिसरात भर दिवसा शाळकरी मुलीवर हल्ला करून आरोपींने हाताचा बोट कापून चोरी केल्यामुळे पालकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. 

मुलीच्या तक्रारीवरुन चोरीचा गुन्हा दाखल करुन 16 वर्षाच्या आरोपीला अटक 

याप्रकरणी कुरार पोलिसांनी मुलीच्या तक्रारीवरुन चोरीचा गुन्हा दाखल करुन 16 वर्षाच्या आरोपीला अटक केली आहे. नशा करण्यासाठी आरोपीने मुलीचा सोन्याचा लॉकेट चोरी केली आहे. भर दिवसा शाळकरी मुलीवर हल्ला करुन सोना चोरी केल्यामुळं मालाड क्रांतीनगर परिसरात पालकांमध्ये मोठा भीतीचं वातावरण पसरलं आहे. सध्या कुरार पोलिसांनी आरोपीला अटक करून यापूर्वी आरोपींनी अशा पद्धतीने किती लोकांचा सोना आणि पैसे चोरी केली आहे. त्यासोबत यामध्ये आणखी कोण त्याच्या साथीदार आहेत का या संदर्भात सखोल चौकशी करत आहेत.  

महत्वाच्या बातम्या:

Pune Crime News: पुण्यातील प्रसिद्ध रामेश्वरम् कॅफेच्या मालकाच्या घरात चोरी; दुधवाल्यानेच मारला डल्ला, डिजीटल लॉकचा पासवर्ड सापडला अन्...

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Jayant Patil on NCP Merger : राष्ट्रवादींच्या विलीनीकरणाचं पुढे काय? जयंत पाटलांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले, 'ते नेते आता....'
राष्ट्रवादींच्या विलीनीकरणाचं पुढे काय? जयंत पाटलांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले, 'ते नेते आता....'
रोहित पवार म्हणाले, अपघातापूर्वी विमानतळाची रेकी झाली; धनंजय मुंडेंची पहिली प्रतिक्रिया, काल उठून...
रोहित पवार म्हणाले, अपघातापूर्वी विमानतळाची रेकी झाली; धनंजय मुंडेंची पहिली प्रतिक्रिया, काल उठून...
Maharashtra Budget Session 2026: विमान डाव्या नव्हे उजव्या बाजूला झुकलं; रोहित पवारांकडून व्हिडीओ दाखवून DGCA च्या अहवालाची चिरफाड
Maharashtra Budget Session 2026: विमान डाव्या नव्हे उजव्या बाजूला झुकलं; रोहित पवारांकडून व्हिडीओ दाखवून DGCA च्या अहवालाची चिरफाड
Sachin Kalyanshetti vs Bhaskar Jadhav : तुम्ही बाप का काढला, भाजप आमदार भास्कर जाधवांना भिडला, विधीमंडळ परिसरात आमदारांची बाचाबाची!
तुम्ही बाप का काढला, भाजप आमदार भास्कर जाधवांना भिडला, विधीमंडळ परिसरात आमदारांची बाचाबाची!
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Jayant Patil on NCP Merger : विलिनीकरणाची चर्चा थांबली, ज्यांच्याशी चर्चा केली ते दादाच नाहीत
Sanjay Raut Mumbai PC : जे काय होईल ते एकमतानेच होईल सातवी जागा मविआ म्हणूनच जिंकू
Raj Thackeray MNS On BMC Ward Committees Election:उद्धव ठाकरेंच्या त्या निर्णयामुळे राज ठाकरे नाराज?
Rajyasabha Election : शरद पवारांना उमेदवारी न दिल्यास भाजप मोठा निर्णय घेणार
Iran–Israel Conflict : इराण इस्त्रायल युद्धाच्या सर्व बातम्या एका क्लिकवर

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
तहसिलदार मॅडम पुन्हा वादाच्या भोवऱ्यात सापडल्या! 'तो' व्हिडिओ व्हायरल होताच मुख्य सचिवांकडून थेट चौकशीचे आदेश
तहसिलदार मॅडम पुन्हा वादाच्या भोवऱ्यात सापडल्या! 'तो' व्हिडिओ व्हायरल होताच मुख्य सचिवांकडून थेट चौकशीचे आदेश
Ayatollah Ali Khamenei: इस्त्रायलनं कधीकाळी खिशातील पेजर हॅक करून स्फोट घडवल्यानंतर CIA च्या मदतीनं कार्यालयात ये-जा करणाऱ्या अयातुल्ला अली खोमेनींचा माग कसा काढला?
इस्त्रायलनं कधीकाळी खिशातील पेजर हॅक करून स्फोट घडवल्यानंतर CIA च्या मदतीनं कार्यालयात ये-जा करणाऱ्या अयातुल्ला अली खोमेनींचा माग कसा काढला?
Vasai Crime News: चार जण दुचाकीवरून आले; वाहतूक पोलिसांनी अडवताच राग, हुज्जत घातली अन् दगडाने अधिकाऱ्यावर केला हल्ला करत डोकं ठेचलं, वसईतील धक्कादायक घटना
चार जण दुचाकीवरून आले; वाहतूक पोलिसांनी अडवताच राग, हुज्जत घातली अन् दगडाने अधिकाऱ्यावर केला हल्ला करत डोकं ठेचलं, वसईतील धक्कादायक घटना
चोरीचा आरोपात पोलिसांकडून जबर मारहाण, मुलीने संपवले जीवन; आई-वडिलांचा टाहो, पोलीसात धाव
चोरीचा आरोपात पोलिसांकडून जबर मारहाण, मुलीने संपवले जीवन; आई-वडिलांचा टाहो, पोलीसात धाव
Iran : अमेरिका-इस्त्रायल विरुद्ध इराण किती दिवस लढू शकतो? इराणकडे किती शस्त्रसाठा? जाणून घ्या
अमेरिका-इस्त्रायल विरुद्ध इराण किती दिवस लढू शकतो? इराणकडे किती शस्त्रसाठा? जाणून घ्या
अमेरिका अन् आखाती देशातील युद्धाचा थेट लातूरवर परिणाम; शेकडो टन माल अडकला, कोट्यावधींची उलाढाल ठप्प
अमेरिका अन् आखाती देशातील युद्धाचा थेट लातूरवर परिणाम; शेकडो टन माल अडकला, कोट्यावधींची उलाढाल ठप्प
सन 2024 सालाच्या तुलनेत 2025 साली राज्यात बेपत्ता महिला व अल्पवयीन मुलींची संख्या अधिक; राज्य सरकारच्याच आकडेवारीतून धक्कादायक वास्तव

Embed widget