एक्स्प्लोर

Mumbai Crime : जेवणात जास्त चिकन न दिल्याचा राग, माथेफिरू पतीनं पत्नीवर लोखंडी रॉडने केला हल्ला 

मुंबईत गटारीच्या रात्री जेवणात चिकन आणि चायनीज जास्त  न दिल्याच्या रागातून एका माथेफिरु पतीने लोखंडी रॉडने आपल्या पत्नीवर हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

Mumbai Crime News : मुंबईत गटारीच्या रात्री जेवणात चिकन आणि चायनीज जास्त  न दिल्याच्या रागातून एका माथेफिरु पतीने लोखंडी रॉडने आपल्या पत्नीवर हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना मुंबईतील ट्रॉम्बे इथं घडली आहे. या प्रकरणी ट्रॉम्बे पोलिसांनी अजय अरुण दाभाडे (38) याला अटक केली. दरम्यान या हल्ल्यात स्वाती दाभाडे या  गंभीर जखमी झाल्या आहेत. त्यांच्यावर शताब्दी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळाली आहे. 

स्वाती दाभाडे या  गंभीर जखमी

दरम्यान, पीडित स्वाती दाभाडे (37) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, 3 जुलै रोजी रात्री जेवणाच्या वेळी अजयने तिला अधिक चिकन व चायनीज वाढण्याची मागणी केली. त्यावर स्वातीने जेवण संपल्याचे सांगितले. या उत्तराने संतप्त होऊन अजयने लोखंडी सळईने तिच्या डोक्यावर प्रहार केला. या हल्ल्यात स्वाती दाभाडे या  गंभीर जखमी झाल्या आहेत. त्यांना तातडीने शताब्दी रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या तिची प्रकृती स्थिर असल्याची माहिती पोलिसांनी दिली. स्वाती दाभाडे यांनी तब्येत ठिक झाल्यानंतर ट्रॉम्बे पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. 

विविध कलमान्वये गुन्हा दाखल

भारतीय न्याय संहितेच्या कलम 109 (हत्येचा प्रयत्न), 115 (2) (हिंसा), 352 (मारहाण), आणि 3 (5) (सामूहिक हेतू) या कलमांतर्गत अजय विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याआधी 1 जून रोजी स्वातीने पती व सासरच्या मंडळींविरुद्ध हुंडाबळीचा गुन्हा दाखल केला होता. ही तक्रार मागे घेण्यासाठी अजय स्वातीवर दबाव टाकत असल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे.

गटारी आमवस्येदिवशी मांसाहारी जेवणाचा आनंद घेतला जातो

गटारी आमवस्या हा मराठी संस्कृतीसाठी एक खास आणि मजेदार सण आहे. गटारीचा सण हा आषाढ महिन्यातील आमवस्येला साजरा केला जातो. हा सण मित्र परिवासोबत एकत्र येऊन साजरा करण्याचा आहे. मांसाहारी जेवणाचा आनंद यादिवशी घेतला जातो. या गटारी आमवस्येला विशेषत: मांसाहारी भोजनाला विशेष महत्व आहे. कारण यानंतर पुन्हा श्रावण महिना सुरु होता. या महिन्यात अनेकजण मांसाहार करणे टाळतात. दरम्यान, उद्यापासून म्हणजे 25 जुलैपासून श्रावण महिन्याला सुरुवात होत आहे. त्यामुळं मांसाहार करणाऱ्यांसाठी आजचा दिवस शेवट आहे. कारण श्रावण महिन्यात अनेकजण मांसाहार करत नाहीत. 

महत्वाच्या बातम्या:

Beed Crime News: खाकी डागाळली; पिस्तुलाचा धाक दाखवला, स्वतःसोबत राहण्यास भाग पाडलं अन् धाराशिवच्या पोलीस अधिकाऱ्याचा बीडच्या महिलेवर अत्याचार

About the author सुरज सावंत

सुरज सावंत हे जवळपास 10 वर्षांपासून माध्यमात कार्यरत आहेत. राजकारण, क्राईम यावर त्यांचा विशेष पकड आहे.
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

बांदेकरांच्या लेक अन् सुनेचा शाही रिसेप्शन सोहळा; उद्धव ठाकरे, नांगरे पाटलांसह दिग्गजांची उपस्थिती
बांदेकरांच्या लेक अन् सुनेचा शाही रिसेप्शन सोहळा; उद्धव ठाकरे, नांगरे पाटलांसह दिग्गजांची उपस्थिती
Santosh Deshmukh : लोखंडी रॉड, तारा गुंडाळलेल्या लाकडी दांड्याने दोन तास मारहाण, अंगावर 56 जखमा; त्या दिवशी नेमकं काय घडलं?
लोखंडी रॉड, तारा गुंडाळलेल्या लाकडी दांड्याने दोन तास मारहाण, अंगावर 56 जखमा; त्या दिवशी नेमकं काय घडलं?
अग्नितांडवानंतर गोव्यातील तो नाईट क्लब जमीनदोस्त; मुख्यमंत्र्यांचा आदेश, फिरला बुलडोझर
अग्नितांडवानंतर गोव्यातील तो नाईट क्लब जमीनदोस्त; मुख्यमंत्र्यांचा आदेश, फिरला बुलडोझर
बावनकुळे म्हणाले, वेगळा विदर्भ भाजपजा अजेंडा,आम्ही काम करतोय; राज ठाकरेंचा जुना व्हिडिओ व्हायरल
बावनकुळे म्हणाले, वेगळा विदर्भ भाजपजा अजेंडा,आम्ही काम करतोय; राज ठाकरेंचा जुना व्हिडिओ व्हायरल

व्हिडीओ

Zero Hour Full EP :निवडणूक जिंकण्यासाठी पैशांचा वारेमाप वापर होतोय, विरोधकांचा आरोप पटतो? सखोल चर्चा
Akola Police : घर सोडून गेलेल्या मुलाला अकोला पोलिसांनी कसं शोधलं Special Report
Ambadas Danve Viral Video : कुणाचे खोके, नोटांचे कोण राजकीय बोके? Special Report
Phaltan Lady Doctor Case : फलटण डॉक्टर महिलेने स्वत:च जीवन संपवलं Special Report
Ram Shinde Vs Rohit Pawar : राम शिंदे विरूद्ध रोहित पवार वादाचा भाग तिसरा Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
बांदेकरांच्या लेक अन् सुनेचा शाही रिसेप्शन सोहळा; उद्धव ठाकरे, नांगरे पाटलांसह दिग्गजांची उपस्थिती
बांदेकरांच्या लेक अन् सुनेचा शाही रिसेप्शन सोहळा; उद्धव ठाकरे, नांगरे पाटलांसह दिग्गजांची उपस्थिती
Santosh Deshmukh : लोखंडी रॉड, तारा गुंडाळलेल्या लाकडी दांड्याने दोन तास मारहाण, अंगावर 56 जखमा; त्या दिवशी नेमकं काय घडलं?
लोखंडी रॉड, तारा गुंडाळलेल्या लाकडी दांड्याने दोन तास मारहाण, अंगावर 56 जखमा; त्या दिवशी नेमकं काय घडलं?
अग्नितांडवानंतर गोव्यातील तो नाईट क्लब जमीनदोस्त; मुख्यमंत्र्यांचा आदेश, फिरला बुलडोझर
अग्नितांडवानंतर गोव्यातील तो नाईट क्लब जमीनदोस्त; मुख्यमंत्र्यांचा आदेश, फिरला बुलडोझर
बावनकुळे म्हणाले, वेगळा विदर्भ भाजपजा अजेंडा,आम्ही काम करतोय; राज ठाकरेंचा जुना व्हिडिओ व्हायरल
बावनकुळे म्हणाले, वेगळा विदर्भ भाजपजा अजेंडा,आम्ही काम करतोय; राज ठाकरेंचा जुना व्हिडिओ व्हायरल
त्या भाजप नेत्याला मी माफ करू शकत नाही; ठाकरेंच्या सांगण्यावरुन बाहेर काढल्याचा राग, किरीट सोमय्यांनी स्पष्टच सांगितलं
त्या भाजप नेत्याला मी माफ करू शकत नाही; ठाकरेंच्या सांगण्यावरुन बाहेर काढल्याचा राग, किरीट सोमय्यांनी स्पष्टच सांगितलं
IPL 2026 Auction : आयपीएल लिलावाची अंतिम लिस्ट जाहीर; 77 जागेसाठी, 350 खेळाडूंवर लागणार बोली, त्यातील किती भारतीय?
आयपीएल लिलावाची अंतिम लिस्ट जाहीर; 77 जागेसाठी, 350 खेळाडूंवर लागणार बोली, त्यातील किती भारतीय?
ZP अन् पंचायत समितीची तयारी, उद्धव ठाकरेंची जिल्हा संपर्क प्रमुखांसोबत बैठक; मनसेबाबतही सूचना
ZP अन् पंचायत समितीची तयारी, उद्धव ठाकरेंची जिल्हा संपर्क प्रमुखांसोबत बैठक; मनसेबाबतही सूचना
फडणवीस साहेब आम्हाला न्याय कधी मिळणार? लेकरांनी दम कुठपर्यंत धरायचा? संतोष देशमुखांच्या आईने जरांगेंसमोर फोडला टाहो
फडणवीस साहेब आम्हाला न्याय कधी मिळणार? लेकरांनी दम कुठपर्यंत धरायचा? संतोष देशमुखांच्या आईने जरांगेंसमोर फोडला टाहो
Embed widget