एक्स्प्लोर

बोरिवली स्टेशनवर  फिल्मी स्टाईलने साडेचार लाख रुपयांची लूट, सीसीटीव्हीचा वापर करुन पोलिसांनी केलं सहा आरोपींना अटक 

मुंबईच्या बोरिवली स्टेशनवर साडेचार लाख रुपयांची फिल्मी स्टाईलने लूट करण्यात आली होती. याप्रकरणी पोलिसांनी सहा आरोपींना अटक केली आहे.

Mumbai Crime News : मुंबईच्या बोरिवली स्टेशनवर साडेचार लाख रुपयांची फिल्मी स्टाईलने लूट करण्यात आली होती. मात्र, जीआरपी पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण, सीसीटीव्ही आणि सूत्रांचा वापर करून सहा आरोपींना अटक केली आली. अटक केलेल्या आरोपींकडून 2 लाख 85  हजार रुपये रोख जप्त करण्यात आले आहेत.

अहमद शेख (32), मंगलराज राय (28), तानाजी माने (30), राजू शेख (26), कृष्णा कानजोडकर (40) आणि सुरेश कुलकर्णी (56) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. अटक केलेले आरोपी मुंबई आणि ठाण्याचे रहिवासी आहेत. सर्व आरोपींवर चोरीचे अनेक गुन्हे दाखल आहेत. 11 सप्टेंबर रोजी सहा चोरांनी बोरिवली स्टेशनवर तक्रारदाराचा स्टेशनभोवती पाठलाग करून फिल्मी स्टाईलने साडेचार लाख रुपयांची लूट केली. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. बोरिवली जीआरपीने गुन्हा दाखल केला आणि तांत्रिक विश्लेषण आणि सीसीटीव्ही फुटेज वापरुन तपास सुरू केला आहे.

सीसीटीव्ही फुटेजमध्ये आरोपी मुंबई आणि ठाण्यातील असल्याचे उघड झाले. बोरिवली जीआरपीने मुंबई आणि ठाण्यातून सहा संशयितांना अटक केली. अटक केलेल्या संशयितांनी अशाच पद्धतीने रेल्वे दरोडे टाकलेत का याची चौकशी सुरु आहे. बोरिवली जीआरचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक दत्ता खुपरेकर यांनी याबाबतची माहिती दिली आहे. 

महत्त्वाच्या बातम्या

Dhananjay Munde: धनंजय मुंडे यांच्या नव्या व्हिडीओची जोरदार चर्चा, 'काटे खोलवर रुतले आहेत,तरी पाऊल पुढे टाकतो आहे…'
धनंजय मुंडे यांच्या नव्या व्हिडीओची जोरदार चर्चा, 'काटे खोलवर रुतले आहेत,तरी पाऊल पुढे टाकतो आहे…'
Palghar Crime News: ‘किरकोळ दुखापत असतानाही ICU मध्ये ठेवलं’; त्या जखमी गोविंदांची डॉक्टरांविरोधात पोलिसांत तक्रार, पालघर रुग्णालयातील मारहाण प्रकरणात नवा ट्विस्ट
‘किरकोळ दुखापत असतानाही ICU मध्ये ठेवलं’; त्या जखमी गोविंदांची डॉक्टरांविरोधात पोलिसांत तक्रार, पालघर रुग्णालयातील मारहाण प्रकरणात नवा ट्विस्ट
Maharashtra Live blog updates: विजय वडेट्टीवारांच्या होमपीचवर प्रतिभा धानोरकरांची राजकीय दहीहंडी
Maharashtra Live blog updates: विजय वडेट्टीवारांच्या होमपीचवर प्रतिभा धानोरकरांची राजकीय दहीहंडी
MPSC Paper Leak Case : MPSC पेपरफुटी प्रकरणात मोठा ट्विस्ट; ऋतुजा पाटील- गौरव पाटील यांच्यातील 270 पानांच्या चॅट्समधून तपासाला नवी दिशा, पैसे, चुकीचे प्रश्न अन् या गोष्टीचा झालेला उल्लेख
MPSC पेपरफुटी प्रकरणात मोठा ट्विस्ट; ऋतुजा पाटील- गौरव पाटील यांच्यातील 270 पानांच्या चॅट्समधून तपासाला नवी दिशा, पैसे, चुकीचे प्रश्न अन् या गोष्टीचा झालेला उल्लेख

व्हिडीओ

Pune DJ Morcha : पुण्यात डीजेविरोधात मोर्चा, विद्यानंद बापटांच्या दांडीची चर्चा | Special Report ABP Majha
Manoj Jarange Uposhan : जरांगेंची आरपारची लढाई, मिशन आरक्षण Special Report
Rahul Gandhi on MPSC : MPSC वर भाजपचा ताबा? Special Report
OBC Vs Maratha : 2 सप्टेंबरचा GR रद्द करा, मनोज जरांगेंच्या अंतरवालीत ओबीसी आक्रमक
Raj Thackeray Thane Speech : अमित ठाकरेंनी पंतप्रधानांचा फोटो हटवला; आता राज ठाकरे इशारा देत म्हणाले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ॲमेझॉन कार्गो प्लेन रनवेवरून घसरून थेट पार्किंग झोनमध्ये घुसलं, अनेक कारना धडका देत आगीचा भडका; 5 जणांचा होरपळून अंत
ॲमेझॉन कार्गो प्लेन रनवेवरून घसरून थेट पार्किंग झोनमध्ये घुसलं, अनेक कारना धडका देत आगीचा भडका; 5 जणांचा होरपळून अंत
Video: तिलक वर्मा वैभव सुर्यवंशीला म्हणाला, ' काय उपकॅप्टन, अजून तू बच्चा आहेस, धावा करू शकणार नाहीस...' वैभव सुद्धा जोरदार पलटवार करत म्हणाला, दोघांच्या जुगलबंदीचा व्हिडिओ व्हायरल
Video: तिलक वर्मा वैभव सुर्यवंशीला म्हणाला, ' काय उपकॅप्टन, अजून तू बच्चा आहेस, धावा करू शकणार नाहीस...' वैभव सुद्धा जोरदार पलटवार करत म्हणाला, दोघांच्या जुगलबंदीचा व्हिडिओ व्हायरल
Delhi Building Collapse Update: दिल्लीत पाच मजली पीजी इमारत कोसळून 6 जणांचा जीव गेला, 12 जणांना वाचवलं, 5 जणांची मृत्यूशी झुंज
दिल्लीत पाच मजली पीजी इमारत कोसळून 6 जणांचा जीव गेला, 12 जणांना वाचवलं, 5 जणांची मृत्यूशी झुंज
Raj Thackeray and PM Modi: राज ठाकरेंकडून मोदींना पाहून भारावलेल्या NRI महिलेची मिमिक्री, म्हणाले, 'इतकंच वाटतंय तर पुन्हा देशात राहायला या'
राज ठाकरेंकडून मोदींना पाहून भारावलेल्या NRI महिलेची मिमिक्री, म्हणाले, 'इतकंच वाटतंय तर पुन्हा देशात राहायला या'
Narendra Mehta : 'कलाकार मराठी येत नसल्याचे सांगतो, तेव्हा तुम्ही हसता अन् रिक्षाचालकांना मात्र दमदाटी करता, हा कोणता न्याय? आमदार नरेंद्र मेहतांनी प्रताप सरनाईकांना पुन्हा डिवचलं
संजय दत्त यांच्या मराठीच्या वक्तव्यावरून नरेंद्र मेहतांनी प्रताप सरनाईकांना पुन्हा डिवचलं, म्हणाले 'कलाकार मराठी येत नसल्याचे सांगतो, तेव्हा तुम्ही हसता अन् रिक्षाचालकांना...
Dhananjay Munde: धनंजय मुंडे यांच्या नव्या व्हिडीओची जोरदार चर्चा, 'काटे खोलवर रुतले आहेत,तरी पाऊल पुढे टाकतो आहे…'
धनंजय मुंडे यांच्या नव्या व्हिडीओची जोरदार चर्चा, 'काटे खोलवर रुतले आहेत,तरी पाऊल पुढे टाकतो आहे…'
ABP Majha Top 10, 7 September 2026 : आजच्या ठळक घडामोडी, Breaking News Today, सकाळच्या ब्रेकिंग न्यूज, वाचा एबीपी माझाच्या सकाळच्या टॉप १० हेडलाईन्स - Morning
ABP Majha Top 10, 7 September 2026 : आजच्या ठळक घडामोडी, Breaking News Today, सकाळच्या ब्रेकिंग न्यूज, वाचा एबीपी माझाच्या सकाळच्या टॉप १० हेडलाईन्स - Morning
Sujay Vikhe Patil on DJ: आमच्या ग्रामीण भागात इमारती नसल्याने डीजेचा त्रास होत नाही, आवाज कुठे निघून जातो कळत नाही: सुजय विखे पाटील
आमच्या ग्रामीण भागात इमारती नसल्याने डीजेचा त्रास होत नाही, आवाज कुठे निघून जातो कळत नाही: सुजय विखे पाटील
Embed widget