एक्स्प्लोर

Monsoon Alert : महाराष्ट्रभर पावसाची शक्यता, पुणे, सातारा आणि रत्नागिरीत रेड अलर्ट तर मुंबईत मुसळधार पावसाचा इशारा

पुणे शहरात मध्यम स्वरुपाच्या पावसाचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. मात्र, पुणे आणि साताऱ्यातील घाट माथ्यावर अतिमुसळधारेचा इशारा देण्यात आला आहे. 

मुंबई :  पुणे, सातारा आणि रत्नागिरीला आज (17 जून)  हवामान विभागाकडून रेड अलर्ट देण्यात आला आहे. ठाण्यात मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. पुणे शहरात मध्यम स्वरुपाच्या पावसाचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. मात्र, पुणे आणि साताऱ्यातील घाट माथ्यावर अतिमुसळधारेचा इशारा देण्यात आला आहे. 

पुढील दोन तासात मुंबई आणि उपनगरांमध्ये मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता

पुढील दोन तासात मुंबई आणि उपनगरांमध्ये मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मुंबई आणि उपनगरांमध्ये सकाळपासूनच चांगला पाऊस बघायला मिळत आहे. आज काही ठिकाणी अधूनमधून जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाकडून मुंबई, उपनगरे आणि ठाण्यासाठी वर्तवली होती. अरबी समुद्रातील उत्तर कोकणाजवळ कमी दाबाचे क्षेत्र तयार झाल्याने पुढील 2-3  दिवस कोकणात सर्वत्र पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. मागील 24 तासात कुलाब्यात 102 मिमी,  सांताक्रुजमध्ये 31.4 मिमी पावसाची नोंद करण्यात आली आहे. तर आज सकाळी 8.30 पासून सांताक्रुजमध्ये आतापर्यंत 16.1 मिमी पावसाची नोंद, तर कुलाब्यात 13.6  मिमी पावसाची नोंद झाली आहे. दुपारनंतर देखील  ठाणे, पालघर आणि रायगड जिल्ह्यात जोरदार पाऊस बरसत आहे.   

मराठवाड्यातील परभणी, जालना आणि हिंगोलीत देखील काही ठिकाणी मुसळधार पाऊस

कोकण, मध्य महाराष्ट्रात पाऊस सुरु आहे.  सोबतच मराठवाड्यातील परभणी, जालना आणि हिंगोलीत देखील काही ठिकाणी मुसळधार पाऊस वर्तवण्यात आला आहे. विदर्भात देखील हलक्या पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. ज्यात पश्चिम विदर्भातील अकोला, अमरावती, वाशिम, यवतमाळ आणि बुलढाण्यात हलक्या सरींचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर नागपूर, गडचिरोली, चंद्रपूर आणि वर्ध्यांत देखील पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा देखील अंदाज आहे.

दोन दिवसाच्या ब्रेकनंतर पुण्यात पावसाचं दमदार कमबॅक

पुणे शहरात देखील पहाटेपासून पावसाला सुरुवात झाली आहे. शहरातील अनेक भागात मुसळधार पाऊस पडत आहे.  दोन दिवस विश्रांती घेतलेल्या पावसाचं दमदार कमबॅक केल्याने काही वेळातच शहरात सर्वत्र सुखद गारवा निर्माण केला आहे. हवामान विभागाने यंदा सरासरीपेक्षाही अधिक पावसाचा अंदाज वर्तवला आहे. साधारणपणे 7 जूननंतर मान्सून हजेरी लावत असतो. यंदा मात्र जूनच्या सुरुवातीलाच  पावसाने जोरदार बॅटींग सुरू केली. पावसाच्या हजेरीने राज्यातील बळीराजा सुखावला आहे. 

Covers Business, Environment and climate change, Health, Science & tech and Policies! Believes in strength of quill!
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Video: भाजप खासदाराच्या लेकीच्या लग्नात कंगनाच्या साथीत सुप्रिया सुळे अन् महुआ मोईत्रा थिरकल्या!
Video: भाजप खासदाराच्या लेकीच्या लग्नात कंगनाच्या साथीत सुप्रिया सुळे अन् महुआ मोईत्रा थिरकल्या!
Smriti Mandhana: स्मृती मानधनाचं लग्न अखेर मोडलं! अफवांना वैतागून स्वत: पोस्ट करत म्हणाली, 'मला आता स्वतः बोलणं गरजेचं वाटतं म्हणून..'
स्मृती मानधनाचं लग्न अखेर मोडलं! अफवांना वैतागून स्वत: पोस्ट करत म्हणाली, 'मला आता स्वतः बोलणं गरजेचं वाटतं म्हणून..'
Winter Session: विधान परिषदेतील विरोधी पक्षनेतेपदासाठी काँग्रेस नव्याने मुख्यमंत्री व विधानपरिषद सभापतींकडे प्रस्ताव देणार
विधान परिषदेतील विरोधी पक्षनेतेपदासाठी काँग्रेस नव्याने मुख्यमंत्री व विधानपरिषद सभापतींकडे प्रस्ताव देणार
Sarangkheda Horse Market: मध्य प्रदेशातून आली खास पाहुणी; पुष्करमध्ये 1 कोटी 17 लाखांची किंमत, रोज 8 लिटर दूध पिणारी ऐटदार 'रुद्राणी' घोडी सारंगखेडा अश्वबाजारात
मध्य प्रदेशातून आली खास पाहुणी; पुष्करमध्ये 1 कोटी 17 लाखांची किंमत, रोज 8 लिटर दूध पिणारी ऐटदार 'रुद्राणी' घोडी सारंगखेडा अश्वबाजारात

व्हिडीओ

Nagpur Winter Session : सरकारच्या चहापानावरती विरोधक बहिष्कार टाकणार - सूत्र
Thane Crime News : ठाणे फॅमिली कोर्टाच्या बाहेर केकमध्ये गुंगीचं औषध देऊन महिलेवर वारंवार अत्याचार
Nandurbar Sarangkheda Horse Fair : सारंगखेड्यात अश्वांचा मेळा;देशभरातून 700 पेक्षा जास्त अश्व सहभागी
Suniel Shetty Majha Maha Katta : मराठी सक्ती ते फिटनेस फंडा; सुनील शेट्टीचा माझा महा कट्टा
Pune Bibtya : बिबट्या आला रे आला...पुणेकरांची तारांबळ Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Video: भाजप खासदाराच्या लेकीच्या लग्नात कंगनाच्या साथीत सुप्रिया सुळे अन् महुआ मोईत्रा थिरकल्या!
Video: भाजप खासदाराच्या लेकीच्या लग्नात कंगनाच्या साथीत सुप्रिया सुळे अन् महुआ मोईत्रा थिरकल्या!
Smriti Mandhana: स्मृती मानधनाचं लग्न अखेर मोडलं! अफवांना वैतागून स्वत: पोस्ट करत म्हणाली, 'मला आता स्वतः बोलणं गरजेचं वाटतं म्हणून..'
स्मृती मानधनाचं लग्न अखेर मोडलं! अफवांना वैतागून स्वत: पोस्ट करत म्हणाली, 'मला आता स्वतः बोलणं गरजेचं वाटतं म्हणून..'
Winter Session: विधान परिषदेतील विरोधी पक्षनेतेपदासाठी काँग्रेस नव्याने मुख्यमंत्री व विधानपरिषद सभापतींकडे प्रस्ताव देणार
विधान परिषदेतील विरोधी पक्षनेतेपदासाठी काँग्रेस नव्याने मुख्यमंत्री व विधानपरिषद सभापतींकडे प्रस्ताव देणार
Sarangkheda Horse Market: मध्य प्रदेशातून आली खास पाहुणी; पुष्करमध्ये 1 कोटी 17 लाखांची किंमत, रोज 8 लिटर दूध पिणारी ऐटदार 'रुद्राणी' घोडी सारंगखेडा अश्वबाजारात
मध्य प्रदेशातून आली खास पाहुणी; पुष्करमध्ये 1 कोटी 17 लाखांची किंमत, रोज 8 लिटर दूध पिणारी ऐटदार 'रुद्राणी' घोडी सारंगखेडा अश्वबाजारात
Nightclub Fire in Goa: स्फोट होताच तळघरात पळाले अन् तिथंच 20 जणांचा धुरात घुटमळून जीव गेला, तिघांचा कोळसा झाला; गोव्यातील मध्यरात्रीच्या थरकापात काय काय घडलं?
स्फोट होताच तळघरात पळाले अन् तिथंच 20 जणांचा धुरात घुटमळून जीव गेला, तिघांचा कोळसा झाला; गोव्यातील मध्यरात्रीच्या थरकापात काय काय घडलं?
Mohammed Siraj: टीम इंडियाचे स्टार्स मोहम्मद सिराजच्या रेस्टॉरंटमध्ये जमले, एकत्र डिनरही केलं; हटके फोटो व्हायरल
टीम इंडियाचे स्टार्स मोहम्मद सिराजच्या रेस्टॉरंटमध्ये जमले, एकत्र डिनरही केलं; हटके फोटो व्हायरल
Video: बाबा म्हणाले, मराठी माणूस पंतप्रधान होणार अन् आता आमनेसामने येताच देवाभाऊंनी काय केलं? बाजूला बसलेले चंद्रशेखर बावनकुळे सुद्धा ताडकन् उठले!
Video: बाबा म्हणाले, मराठी माणूस पंतप्रधान होणार अन् आता आमनेसामने येताच देवाभाऊंनी काय केलं? बाजूला बसलेले चंद्रशेखर बावनकुळे सुद्धा ताडकन् उठले!
Shiv Sena UBT on Jain Muni: जैन मुनींची उद्धव-राज यांच्यावर विखारी टीका, आता ठाकरे गटाच्या नेत्याचा थेट इशारा; म्हणाले, मुनी असाल तर...
जैन मुनींची उद्धव-राज यांच्यावर विखारी टीका, आता ठाकरे गटाच्या नेत्याचा थेट इशारा; म्हणाले, मुनी असाल तर...
Embed widget