Dombivli News : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव (Avinash Jadhav) यांनी डोंबिवलीत शॉरमा विकणाऱ्या एकता सावंत (Ekta Sawant) या मराठी व्यवसायिकेलादिलेलाशब्दपाळलाय. एकता सावंत यांना डोंबिवलीत स्व:ताचा शॉरमा स्टॉल मिळालाआहे. 4 फेब्रुवारीरोजीस्वतः अविनाश जाधव (Avinash Jadhav) यांनीया शॉरमा स्टॉलचं उद्घाटन केलंय. 'विकासाचे नाव अविनाश जाधव खूप मदत केली तुम्ही, धन्यवाद. राज साहेबांचे खुप आभारी आहे' अशा आशयाचीपोस्टकरत एकता सावंत यांनीमनसेअध्यक्षराजठाकरेआणि अविनाश जाधव यांचेआभारमानलेआहे. विशेषम्हणजे एकता सावंत यांच्यामागणीनुसारया शॉरमा स्टॉलवरराज ठाकरेंचा (Raj Thackeray) देखीलफोटोलावण्यातआलाआहे. (Dombilvli Marathi Shawrma Girl)
MNS Avinash Jadhav : एकता सावंत यांना राजसाहेबांचा फोटो असलेला स्टॉल दिला
डोंबिवलीत शॉरमा विकणाऱ्या एकता सावंत या मराठी व्यवसायिकेवर काहीदिवसांपूर्वी पालिकेकडून कारवाई करण्यात आली होती. यावेळीबोलताना सावंत यांनीयाकारवाईसंदर्भातपालिकाप्रशासनावरआरोपकेलेहोतेकि, 'माझ्याकडून रोज 300 रुपये हप्ता घेऊन सुद्धा हि कारवाई केलीय. शिवाय पालिकेकडून फक्त माझ्याच स्टॉलवर कारवाई केली जात असून इतर हातगाडी आणि फेरीवाल्यांना केडीएमसीचे (KDMC) अधिकारी पाठीशी घालत असल्याचा दावा केला होता. एकता सावंत या रिलस्टार असून त्यांच्या रिल्सला मिलियनमध्ये व्हिव्ह मिळतात. तर त्यांचे लाखापेक्षा अधिक फॉलोवर आहे.
परिणामी, याकारवाईसंदर्भात सावंत यांनी एक व्हिडीओ इंस्टाग्रामवर पोस्ट करत आपली कैफियत मांडली. त्यांनतर या इंस्टाग्राम पोस्टची दखल थेट राज ठाकरे यांनी घेतली. परिणामी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव हे डोंबिवलीत दाखल झाले आणि आपण एकता सावंत यांच्या पाठीशी उभे असल्याची भूमिकात्यांनीघेतली. तर एकता सावंत यांच्या बाबत घडलेल्या प्रकारानंतर अविनाश जाधव चांगलेच आक्रमक झाले होते. (MNS Avinash Jadhav visits Dombivli)
Ekta Sawant : 'मी राज साहेबांना मनातून वोट करते, तर त्यांचा फोटो गाडीवर पाहिजे'
'दादा मला येथे टपरी टाकून द्या आणि त्या टपरीवर राज साहेबांचा फोटो टाकून द्या. मी राज साहेबांना मनातून वोट करते, तर त्यांचा फोटो गाडीवर पाहिजे. मग मला कोणीच येथून हटवू शकत नाही, अशी भावना एकता सावंत यांनी मनसे नेते अविनाश जाधवांशी बोलताना व्यक्त केली. तर यावर उत्तर देतांना अविनाश जाधव म्हणाले कि, मला राज साहेबांनीच (Raj Thackeray) तुला भेटायला पाठवले आहे. तुझा काय प्रॉब्लेम झाला आहे ते आपण पाहून घेऊ. असा विश्वास अविनाश जाधव यांनी यावेळी व्यक्त केला होता, यासर्वघडामोडीनंतरआतासावंतयांना हक्काचं शॉरमा स्टॉलमिळालंअसूनयामदतीसाठीअध्यक्षराजठाकरेआणि अविनाश जाधव यांचेआभारमानलेआहे.
