Dombivli : डोंबिवली स्टेशन बाहेरील फेरीवाला विषय आणि मराठीचा विषय पुन्हा एकदा चर्चेत आलाआहे. डोंबिवलीत (Dombivli News) एक मराठी तरुणी शॉरमा विकण्याचा व्यवसाय करते. मात्र पालिकेकडून फक्त तिच्या स्टॉलवर कारवाई केली जात होती, तर इतर हातगाडी आणि फेरीवाल्यांना केडीएमसीचे अधिकारी पाठीशी घालत असल्याचादावायामराठीतरुणीनेकेलाहोता. दरम्यनयासंदर्भातयातरुणीनेइंस्टाग्रामवरपोस्टकरतआपलीकैफियतमांडलीअसताया इंस्टाग्राम पोस्टची दखलआता थेट राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी घेतली आहे. परिणामी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव (Avinash Jadhav) हे डोंबिवलीत दाखल झालेअसूनप्रकरणाचीमाहितीजाणूनघेतलीय. (MNS Avinash Jadhav visits Dombivli)
Avinash Jadhav : महापालिकेच्या या दुटप्पी भूमिकेला वाचा फोडण्यासाठी अविनाश जाधव डोंबिवलीत दाखल
माझ्याकडून रोज 300 रुपये हप्ता घेऊन सुद्धा कारवाई केली, असंम्हणतया तरुणीने खंत मांडली. या इंस्टाग्राम पोस्टची थेट राज ठाकरे यांनी दखल घेतली. तरदुसरीकडे अविनाश जाधव हे डोंबिवलीत दाखल झालेअसूनतेघडलेल्याप्रकरणावरूनचांगलेच आक्रमक झालेय. डोंबिवलीत परप्रांतीय फेरीवाल्यांवर केडीएमसीचे अधिकारी मेहरबान आहेत. तर दुसरीकडे मराठी फेरीवाल्या तरुणीवर कारवाई करून अन्याय केला जातोय. महापालिकेच्या या दुटप्पी भूमिकेला वाचा फोडण्यासाठी अविनाश जाधव आणि मनसे आक्रमक झालेआहे. दरम्यान, मनसे पदाधिकारी येताच फेरीवाल्यांची पळापळ होतानादिसूनआली. व्यवसाय करणाऱ्या मराठी तरुणीच्या आम्ही पाठीशी आहोत, अशीभूमिका मनसेनेघेतलीआहे.
Ekta Sawant: माझ्याकडून रोज 300 रुपये हप्ता घेऊन सुद्धा कारवाई
डोंबिवली एकता सावंत ही तरुणी रुल स्टार आहे. तिचे 51 लाखापेक्षा अधिक फॉलोवर असून या तरुणीचे व्हीडीओ मीलीयनमध्ये पाहिले जातात. डोंबिवलीत एकता सावंत या मराठी तरुणी शॉरमा विकण्याचा व्यवसाय करते, मात्र पालिकेकडून फक्त तिच्या स्टॉलवर कारवाई केली जात होती, तर इतर हातगाडी आणि फेरीवाल्याना केडीएमसीचे अधिकारी पाठीशी घालत आहे. माझ्याकडून रोज 300 रुपये हप्ता घेऊन सुद्धा कारवाई केली, असेम्हणतया तरुणीनीने खंत मांडलीअसता मनसेचे नेते अविनाश जाधव चांगलेच आक्रमक झालेआहे.
