एक्स्प्लोर

डोंबिवलीत शोरमा विकणाऱ्या मराठी तरुणीचा स्टॉल पालिकेने हटवला, रील पाहून अविनाश जाधव मार्केटमध्ये पोहोचले अन्...

Dombivli: डोंबिवली स्टेशन बाहेरील फेरीवाला विषय आणि मराठीचा विषय पुन्हा चर्चेत आला आहे. दरम्यन या संदर्भात तरुणीने इंस्टाग्रामवर पोस्ट करत आपली कैफियत मांडली असता थेट राज ठाकरे यांनी दखल घेतली आहे.

Dombivli : डोंबिवली स्टेशन बाहेरील फेरीवाला विषय आणि मराठीचा विषय पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. डोंबिवलीत (Dombivli News) एक मराठी तरुणी शॉरमा विकण्याचा व्यवसाय करते. मात्र पालिकेकडून फक्त तिच्या स्टॉलवर कारवाई केली जात होती, तर इतर हातगाडी आणि फेरीवाल्यांना केडीएमसीचे अधिकारी पाठीशी घालत असल्याचा दावा या मराठी तरुणीने केला होता. दरम्यन या संदर्भात या तरुणीने इंस्टाग्रामवर पोस्ट करत आपली कैफियत मांडली असता या इंस्टाग्राम पोस्टची दखल आता थेट राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी घेतली आहे. परिणामी  महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव (Avinash Jadhav) हे डोंबिवलीत दाखल झाले असून प्रकरणाची माहिती जाणून घेतलीय. (MNS Avinash Jadhav visits Dombivli)

Avinash Jadhav : महापालिकेच्या या दुटप्पी भूमिकेला वाचा फोडण्यासाठी अविनाश जाधव डोंबिवलीत दाखल

माझ्याकडून रोज 300 रुपये हप्ता घेऊन सुद्धा कारवाई केली, असं म्हणत या तरुणीने खंत मांडली. या इंस्टाग्राम पोस्टची थेट राज ठाकरे यांनी दखल घेतली. तर दुसरीकडे अविनाश जाधव हे डोंबिवलीत दाखल झाले असून ते घडलेल्या प्रकरणावरून चांगलेच आक्रमक झालेय. डोंबिवलीत परप्रांतीय फेरीवाल्यांवर केडीएमसीचे अधिकारी मेहरबान आहेत. तर दुसरीकडे मराठी फेरीवाल्या तरुणीवर कारवाई करून अन्याय केला जातोय. महापालिकेच्या या दुटप्पी भूमिकेला वाचा फोडण्यासाठी अविनाश जाधव आणि मनसे आक्रमक झाले आहे. दरम्यान, मनसे पदाधिकारी येताच फेरीवाल्यांची पळापळ होताना दिसून आली. व्यवसाय करणाऱ्या मराठी तरुणीच्या आम्ही पाठीशी आहोत, अशी भूमिका मनसेने घेतली आहे.

Ekta Sawant: माझ्याकडून रोज 300 रुपये हप्ता घेऊन सुद्धा कारवाई

डोंबिवली एकता सावंत ही तरुणी रुल स्टार आहे. तिचे 51 लाखापेक्षा अधिक फॉलोवर असून या तरुणीचे व्हीडीओ मीलीयनमध्ये पाहिले जातात. डोंबिवलीत एकता सावंत या मराठी तरुणी शॉरमा विकण्याचा व्यवसाय करते, मात्र पालिकेकडून फक्त तिच्या स्टॉलवर कारवाई केली जात होती, तर इतर हातगाडी आणि फेरीवाल्याना केडीएमसीचे अधिकारी पाठीशी घालत आहे. माझ्याकडून रोज 300 रुपये हप्ता घेऊन सुद्धा कारवाई केली, असे म्हणत या तरुणीनीने खंत मांडली असता मनसेचे नेते अविनाश जाधव चांगलेच आक्रमक झाले आहे.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Ekta sawant (@sawant_shawarma)

 

 

महत्त्वाच्या बातम्या

अन्न व औषध प्रशासन विभागाची धडक कारवाई सुरुच, पाच दिवसात 2 कोटींचा माल जप्त, 192 आरोपींना अटक 
अन्न व औषध प्रशासन विभागाची धडक कारवाई सुरुच, पाच दिवसात 2 कोटींचा माल जप्त, 192 आरोपींना अटक 
अभिजीत दीपके दिल्लीत, जंतरमंतरवरील कॉकरोच पार्टीच्या आंदोलनावर देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया...
अभिजीत दीपके दिल्लीत, जंतरमंतरवरील कॉकरोच पार्टीच्या आंदोलनावर देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया...
दिल्लीत आंदोलन, गल्लीत पोलिसांची फौज; अभिजीत दीपकेंच्या संभाजीनगरमधील घराबाहेर तगडा बंदोबस्त
दिल्लीत आंदोलन, गल्लीत पोलिसांची फौज; अभिजीत दीपकेंच्या संभाजीनगरमधील घराबाहेर तगडा बंदोबस्त
धक्कादायक! चंद्रपुरात चक्क कॅन्सर हॉस्पिटलवरच सायबर हल्ला, डेटा लॉक; हॅकर्सकडून 75 लाखांची मागणी
धक्कादायक! चंद्रपुरात चक्क कॅन्सर हॉस्पिटलवरच सायबर हल्ला, डेटा लॉक; हॅकर्सकडून 75 लाखांची मागणी

व्हिडीओ

Ladki Bahin Yojana Beneficiary List Check : लाडकी बहीण योजनेतून तुमचं नाव हटवलं तर नाही ना? चेक करा!
Abhijeet Dipke Delhi Airport : बाबासाहेबांचं पुस्तक हाती, अभिजीत दीपके दिल्लीत दाखल
Rahul Gandhi scuba dives in Nicobar : राहुल गांधी यांचं ग्रेट निकोबार बेटात स्कुबा डायव्हिंग
Maharashtra Politics : शिरसाट-सत्तार आणि पटोले-पटेलांमध्ये कनेक्शन काय? भेटीच्या चर्चा | Special Report
MLC Election Drama: 8 MVA उमेदवारांची माघार; लक्ष्मी दर्शन आरोपांमुळे राजकारण तापलं | Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Shreyas iyer: और हार कर जीतने वाले को 'बाज़ीगर' कहते हैं! BCCI ने केंद्रीय करारात हद्दपार केलं, टी-20 वर्ल्डकपमध्ये कट्ट्यावर बसवलं तोच श्रेयस लेट पण थेट कॅप्टन म्हणून परतला
और हार कर जीतने वाले को 'बाज़ीगर' कहते हैं! BCCI ने केंद्रीय करारात हद्दपार केलं, टी-20 वर्ल्डकपमध्ये कट्ट्यावर बसवलं तोच श्रेयस लेट पण थेट कॅप्टन म्हणून परतला
अभिजीत दीपके दिल्लीत, जंतरमंतरवरील कॉकरोच पार्टीच्या आंदोलनावर देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया...
अभिजीत दीपके दिल्लीत, जंतरमंतरवरील कॉकरोच पार्टीच्या आंदोलनावर देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया...
 ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 6 जून 2026 | शनिवार 
 ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 6 जून 2026 | शनिवार 
Suryakumar Yadav: वर्ल्डकप जिंकूनही कॅप्टनशीप गेली, टीम इंडियातून सुद्धा उचलबांगडी; सूर्यकुमार यादवची पहिली प्रतिक्रिया, मोजक्याच शब्दात बरंच काही बोलला!
वर्ल्डकप जिंकूनही कॅप्टनशीप गेली, टीम इंडियातून सुद्धा उचलबांगडी; सूर्यकुमार यादवची पहिली प्रतिक्रिया, मोजक्याच शब्दात बरंच काही बोलला!
दिल्लीत आंदोलन, गल्लीत पोलिसांची फौज; अभिजीत दीपकेंच्या संभाजीनगरमधील घराबाहेर तगडा बंदोबस्त
दिल्लीत आंदोलन, गल्लीत पोलिसांची फौज; अभिजीत दीपकेंच्या संभाजीनगरमधील घराबाहेर तगडा बंदोबस्त
India vs Afghanistan: केएल राहुलचे खणखणीत शतक, गिलची कॅप्टनी खेळी अन् रिषभ पंतला सुद्धा सुर गवसला, सुदर्शनची सुद्धाा फिफ्टी; टीम इंडियाची अफगाणविरुद्ध दमदार सुरुवात
केएल राहुलचे खणखणीत शतक, गिलची कॅप्टनी खेळी अन् रिषभ पंतला सुद्धा सुर गवसला, सुदर्शनची सुद्धा फिफ्टी; टीम इंडियाची अफगाणविरुद्ध दमदार सुरुवात
Cockroach Janta Party Jantar Mantar: कॉकरोच जनता पार्टीचा जंतर-मंतरवर 5 तास एल्गार; धर्मेंद्र प्रधानांना राजीनामा देण्यासाठी 5 दिवसांचा अल्टिमेटम, सोनग वांगचुक सहभागी, उद्धव ठाकरे अन् रोहित पवारही आंदोलनावर बोलले
कॉकरोच जनता पार्टीचा जंतर-मंतरवर 5 तास एल्गार; धर्मेंद्र प्रधानांना राजीनामा देण्यासाठी 5 दिवसांचा अल्टिमेटम, सोनग वांगचुक सहभागी, उद्धव ठाकरे अन् रोहित पवारही आंदोलनावर बोलले
Uddhav Thackeray :कॉकरोच ना कमी लेखू नका, हा जंतरमंतरवरील आंदोलनाचा इशारा, नीटच्या पीडित तरुण- तरुणींचा आक्रोश सरकारला ऐकावाच लागेल : उद्धव ठाकरे
हजारो तरुण आपल्या वेदना व भविष्याची चिंता घेत रणरणत्या उन्हात रस्त्यावर; कॉकरोच ना कमी लेखू नका : उद्धव ठाकरे
Embed widget