एक्स्प्लोर

पुरंदर विमानतळाचं सर्वेक्षण थांबवलं, आमची शेतकऱ्यांना ऑफर, त्यांनी विमानतळ होऊ न देण्याचा हट्ट सोडावा : बावनकुळे 

पुरंदर विमानतळाच्या (Purandar Airport) बाबत सुरू असलेलं सर्वेक्षण थांबवलं असल्याची माहिती मंत्री चंद्रेशखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी दिली आहे.

Chandrashekhar Bawankule : पुरंदर विमानतळाच्या (Purandar Airport) बाबत सुरू असलेलं सर्वेक्षण थांबवलं असल्याची माहिती मंत्री चंद्रेशखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी दिली आहे. शेतकऱ्यांच्या मुळावर उठून आम्हाला काही करायचं नाही, याबाबत मी मुख्यमंत्र्यांशी बोलणार असल्याचे बावनकुळे म्हणाले. आमची शेतकऱ्यांना ऑफर आहे, त्यांनी विमानतळ होऊ देणार नाही हा हट्ट सोडावा असेही बावनकुळे म्हणाले. 

पुरंदर विमानतळाला 7 गावातील ग्रामस्थांनी मोठा विरोध केला आहे. काल सर्वेक्षण करण्यासाठी आलेल्या पथकाला ग्रामस्थांनी विरोध केला होता. यावेळी पोलिस आणि ग्रामस्थ यांच्यात धक्काबुक्की देखील झाल्याचा प्रकार घडला होताय यावर आज बावनकुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. भूसंपादनाच्या विरोध असणाऱ्या अनेक मान्यवरांशी चर्चा केल्याचे बावनकुळे म्हणाले.

तुम्हाला जमीन द्यायची नाही पण सरकारला हवी आहे, 7 दिवसात तुमच्या मागण्या कळवा

मी मुख्यमंत्र्यांशी याबाबत चर्चा करणार आहे. पुरंदर विमानतळामुळे पश्चिम महाराष्ट्राचे चित्र बदलणार आहे. शेतकऱ्यांचा माल निर्यात होऊ शकतो, पुण्याच्या विकासाबाबत मुंबई, दिल्लीनंतर येतं. यासाठी हे विमानतळ करण्याचा मानस आहे आणि ती भूमिका शासनाची बदलणार नाही असे बावनकुळे म्हणाले. मी शेतकऱ्यांना विनंती करतोय की तुम्हाला जमीन द्यायची नाही पण सरकारला हवी आहे. 7 दिवसात तुम्ही तुमच्या मागण्या काय आहेत हे आम्हाला कळवा असेही बावनकुळे म्हणाले. जास्तीत जास्त शेतकऱ्यांच्या खिशात काय टाकता येईल अशी भूमिका आम्ही मांडली आहे असे बावनकुळे म्हणाले. शासन एखादी घोषणा करेल तेव्हा सरकारने चांगले दिले आहे असं शेतकऱ्यांना वाटेल असे बावनकुळे म्हणाले. 

आम्ही शेतकऱ्यांना ऑफर देऊ, शेतकऱ्यांनी आम्हाला ऑफर द्यावी

आम्ही शेतकऱ्यांना ऑफर देऊ, शेतकऱ्यांनी आम्हाला ऑफर द्यावी, टेबलवर बसून तिढा सुटेल असे बावनकुळे म्हणालेत. पुढील 15 दिवसात पुन्हा चर्चा करु असेही बावनकतुळे म्हणालेत. परवा जी घटना घडली त्याचा सुद्धा आढावा आम्ही घेतल्याचे बावनकुळे म्हणाले. शेतकऱ्यांवर जे गुन्हे दाखल झाले आहेत ते कमी केले पाहिजे अशी त्यांची मागणी आहे.  गुन्ह्यात जे लोकं प्रत्यक्षी सहभागी आहेत त्यांचा वेगळा विचार करायला लागेल जे निरपराध आहेत त्यांचे गुन्हे कमी करावे अशी मागणी आहे. 

काँग्रेसचा खालचा कार्यकर्ता अस्वस्थ

रविंद्र धंगेकर हे निष्ठावान कार्यकर्ते एकनाथ शिंदे याच्याकडे गेले. संग्राम थोपटे आमच्याकडे आलेत. काँग्रेसचा खालचा कार्यकर्ता अस्वस्थ असल्याचे बावनकुळे म्हणाले. केंद्रात काँग्रेसच्या नेतृत्वाखाली काहीच नाही. राज्यातील नेतृत्वाला देखील कुठली भूमिका घेता येत नाही. काँग्रेस पक्षामध्ये ज्याला वाटतं की काम करायचं नाह, त्यांना भाजपची दारं खुली असल्याचे बावनकुळे म्हणाले.

महत्वाच्या बातम्या:

पुरंदर विमानतळ प्रश्नावरुन शेतकरी आक्रमक, शासनाच्या ड्रोन सर्वेला विरोध, बैलगाडीसह शेतकरी उतरले रस्त्यावर

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

गेल्या सहा महिन्यांच्या तुलनेत सर्वाधिक सिलेंडर मार्च महिन्यात उपलब्ध; पुरवठा मंत्री छगन भुजबळांनी दिली माहिती
गेल्या सहा महिन्यांच्या तुलनेत सर्वाधिक सिलेंडर मार्च महिन्यात उपलब्ध; पुरवठा मंत्री छगन भुजबळांनी दिली माहिती
Maharashtra Breaking LIVE Updates: केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या गुडघ्यावर शस्त्रक्रिया; डॉक्टरांचा महिनाभर विश्रांतीचा सल्ला
Maharashtra Breaking LIVE Updates: केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या गुडघ्यावर शस्त्रक्रिया; डॉक्टरांचा महिनाभर विश्रांतीचा सल्ला
Devendra Fadnavis on Gas Shortage: देवेंद्र फडणवीसांनी पुन्हा ठणकावून सांगितलं, म्हणाले, 'LPG गॅसची कोणतीही कमतरता नाही, काँग्रेस पक्ष लोकांच्या मनात भीती तयार करतोय'
देवेंद्र फडणवीसांनी पुन्हा ठणकावून सांगितलं, म्हणाले, 'LPG गॅसची कोणतीही कमतरता नाही, काँग्रेस पक्ष लोकांच्या मनात भीती तयार करतोय'
Sangli IPS officer UPSC Exam: सांगलीत IPS झालेल्या सुपुत्राची हत्तीवरुन मिरवणूक, गोपीचंद पडळकरांनी वाटली साखर
सांगलीत IPS झालेल्या सुपुत्राची हत्तीवरुन मिरवणूक, गोपीचंद पडळकरांनी वाटली साखर

व्हिडीओ

NCL Pune labrotary : पुण्याच्या नॅशनल केमिकल लॅबोरेटरीचं मोठं संशोधन, एलपीजीला पर्यायी इंधन शोधलं
Sangli News : IPS झालेल्या आटपाडीच्या सुपुत्राची हत्तीवरून वाजतगाजत मिरवणूक, पडळकरांनी वाटली साखर
Religion Convergence : बेकायदा धर्मांतराला चाप, विधानसभेत धर्मस्वातंत्र्य सादर Special Report
Akola School : अकोल्यातल्या शाळेत थर्मिक फ्लुईड हिटर सिस्टीम Special Report
Tree Cutting For Car Race : रेसचं फॅड, झाडांवर कुऱ्हाड, स्थानिकांचा विरोध Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
विश्वचषक ट्रॉफीसह गौतम गंभीर अन् सूर्या सिद्धिविनायक मंदिरात, कर्णधाराने उंदीरमामाच्या कानात काय मागितलं?
विश्वचषक ट्रॉफीसह गौतम गंभीर अन् सूर्या सिद्धिविनायक मंदिरात, कर्णधाराने उंदीरमामाच्या कानात काय मागितलं?
Iran : अमेरिकेनं रशियन तेलाची आयात नको यासाठी महिने घालवले, रशियाचं तेल घ्या म्हणून भारतासह जगाला विणवण्या, इराणच्या विदेश मंत्र्यांचं ट्रम्प यांच्या वर्मावर बोट
अमेरिका भारतासह जगाला रशियन तेल खरेदीसाठी विणवण्या करतेय, इराणच्या विदेश मंत्र्यांचा हल्लाबोल
इकडं इराणचा संयुक्त अरब अमिरातीला गर्भित इशारा अन् तिकडं लेबनॉन-इस्रायल युद्ध थांबवण्यासाठी युरोपमधून पहिला आवाज; थेट मध्यस्थीची तयारी दाखवत ठिकाण सांगितलं, तोडगा निघणार?
इकडं इराणचा संयुक्त अरब अमिरातीला गर्भित इशारा अन् तिकडं लेबनॉन-इस्रायल युद्ध थांबवण्यासाठी युरोपमधून पहिला आवाज; थेट मध्यस्थीची तयारी दाखवत ठिकाण सांगितलं, तोडगा निघणार?
पीएम मोदींच्या रॅलीपूर्वी बंगालमध्ये भाजप आणि टीएमसीचे कार्यकर्ते भिडले; एकमेकांवर तुफान दगडफेक
पीएम मोदींच्या रॅलीपूर्वी बंगालमध्ये भाजप आणि टीएमसीचे कार्यकर्ते भिडले; एकमेकांवर तुफान दगडफेक
अमेरिकेचे नेतेही सांगतात, जगात संघर्ष थांबवण्याची क्षमता मोदींमध्ये; देवेंद्र फडणवीसांनी दिलं उदाहरण
अमेरिकेचे नेतेही सांगतात, जगात संघर्ष थांबवण्याची क्षमता मोदींमध्ये; देवेंद्र फडणवीसांनी दिलं उदाहरण
Gold Silver Rate : आंतरराष्ट्रीय बाजारात सोने चांदीच्या दरात घसरण कायम, दागिने खरेदीची मोठी संधी, मुंबई- नवी दिल्लीतील दर जाणून घ्या
सोने चांदीच्या दरात घसरण कायम, दागिने खरेदीची मोठी संधी, मुंबई- नवी दिल्लीतील दर जाणून घ्या

Embed widget