एक्स्प्लोर

मराठी भाषा दिनीच मराठीवर अन्याय! ठाणे महापालिकेच्या एका निर्णयावरून मोठी खळबळ, मराठीतून MA झालेल्या कर्मचाऱ्यांना वेतवाढ बंद

मराठी भाषा दिनाच्या दिवशीच मराठीत MA झालेल्या कर्मचाऱ्यांसाठी धक्कादायक निर्णय घेण्यात आल्याने ठाणे महानगरपालिका वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे.

ठाणे:एका बाजूला महाराष्ट्रात मराठी भाषा दिन मोठ्या उत्साहात साजरा होत असताना, ठाणे महानगरपालिकेच्या एका निर्णयाने मराठी भाषा दिनादिवशीच मराठीवर अन्याय होत असल्याचा सूर दिसत आहे. ठाणे  महापालिकेने जाहीर केलेल्या एका परिपत्रकानुसार, एमए (मराठी) आणि तत्सम अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्या कर्मचाऱ्यांना यापुढे अतिरिक्त वेतनवाढ न देण्याचा निर्णय घेण्यात आल्याने मोठी खळबळ उडाली आहे. 

काय म्हटलंय परिपत्रकात?

पालिकेने याबाबत स्पष्टीकरण देणाऱ्या परिपत्रकात असं सांगितलंय कीसातव्या वेतन आयोगामध्ये शिक्षणावर आधारीत अतिरिक्त वेतनवाढी देय असण्याबाबत शासन निर्देश अद्याप प्राप्त झालेले नाही. यामुळे डीएमजीएफएम, एलएसजीडी, एमए(मराठी) व तत्सम अभ्यासक्रमासाठी देण्यात येणाºया अतिरिक्त वेतनवाढीबाबत प्रशासनाने अंतिम निर्णय आवश्यक असल्याचे निरिक्षण मुख्य लेखा परिक्ष यांनी नोंदविले होते. या निरिक्षणाच्या अनुषंगाने पडताळणी करण्यात आल्याने आता यापुढे अशा प्रकारचे शिक्षण घेणाºयांना अतिरिक्त वेतनवाढ देता येणार नसल्याचे सांगण्यात आले आहे. त्यामुळे यापुढे जे अशा पध्दतीने शिक्षण घेणार असतील त्यांना अतिरिक्त वेतनवाढ देता येणार नसल्याचे परिपत्रकार नमुद करण्यात आले आहे.


मराठी भाषा दिनीच मराठीवर अन्याय! ठाणे महापालिकेच्या एका निर्णयावरून मोठी खळबळ, मराठीतून MA झालेल्या कर्मचाऱ्यांना वेतवाढ बंद

ठाणे महापालिकेच्या आस्थापनेवरील जे अधिकारी, कर्मचारी महापालिकेची पूर्व परवानगी घेऊन डीएमजीएफएम, एलएसजीडी, एमए(मराठी) व तत्सम अभ्यासक्रम यशस्वीपणे पूर्ण करतात. त्यांच्यासाठी महापालिकेच्या माध्यमातून अतिरिक्त वेतनवाढ दिली जात होती. तसा निर्णय महासभेत घेण्यात आला होता. या निर्णयामुळे पालिकेच्या कर्मचार्‍यांमध्ये मोठी नाराजी आहे. मराठी भाषा दिनाच्या दिवशीच हा निर्णय घेतल्याने तो मराठी भाषकांवर अन्याय करणारा आणि मराठीच्या अवमानासारखा असल्याचं बोललं जातंय.

मराठी भाषा दिनादिवशीच मराठीवर अन्याय

मराठी भाषा दिनाच्या दिवशीच मराठी भाषक कर्मचाऱ्यांसाठी धक्कादायक निर्णय घेण्यात आल्याने ठाणे महानगरपालिका वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. एमए (मराठी) आणि तत्सम अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्या कर्मचाऱ्यांना मिळणारी अतिरिक्त वेतनवाढ बंद करण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे.महापालिकेच्या परिपत्रकात नमूद केल्यानुसार, सातवा वेतन आयोग लागू झाल्यानंतर शिक्षणावर आधारित वेतनवाढीबाबत शासनाच्या सूचना मिळालेल्या नाहीत. त्यामुळे डीएमजीएफएम, एलएसजीडी, एमए (मराठी) यांसारख्या अभ्यासक्रमासाठी मिळणारी वाढ यापुढे दिली जाणार नाही.यापूर्वी, पालिकेच्या कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना महापालिकेची पूर्वपरवानगी घेऊन हे अभ्यासक्रम पूर्ण केल्यास वेतनवाढ दिली जात होती. मात्र, या नव्या निर्णयामुळे हा लाभ रद्द करण्यात आला आहे.

 

हेही वाचा:

Uday Samant On Kaviteche Gav कवीवर्य कुसुमाग्रज यांचे गाव होणार 'कवितेचे गाव'सामंतांची घोषणा

 

About the author सुरज सावंत

सुरज सावंत हे जवळपास 10 वर्षांपासून माध्यमात कार्यरत आहेत. राजकारण, क्राईम यावर त्यांचा विशेष पकड आहे.
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Chhatrapati Sambhajinagar Crime: राजकारणातून संपवण्यासाठी अघोरी मंत्रविधी, छत्रपती संभाजीनगर हादरलं, झाडाला फोटो टांगून जादूटोण्याचे फोटो व्हायरल
राजकारणातून संपवण्यासाठी अघोरी मंत्रविधी, छत्रपती संभाजीनगर हादरलं, झाडाला फोटो टांगून जादूटोण्याचे फोटो व्हायरल
Maharashtra Live blog updates: नाशिक विधान परिषदेच्या निवडणुकीत महायुतीच्या उमेदवारांविरोधात मतदान करणाऱ्या नगरसेवकांवर होणार पक्ष शिस्तभंगाची कारवाई
नाशिक विधान परिषदेच्या निवडणुकीत महायुतीच्या उमेदवारांविरोधात मतदान करणाऱ्या नगरसेवकांवर होणार पक्ष शिस्तभंगाची कारवाई
Bhandara: वाळू घाटाचा महाघोटाळा! 72 कोटींचा दंड असतानाही बेकायदेशीर उपसा करून शासनाचा तब्बल 700 कोटींचा महसूल बुडवल्याचा ठपका; भ्रष्टाचाराविरोधात सर्वपक्षीय नेत्यांची एकी
वाळू घाटाचा महाघोटाळा! 72 कोटींचा दंड असतानाही बेकायदेशीर उपसा करून शासनाचा तब्बल 700 कोटींचा महसूल बुडवल्याचा ठपका; भंडाऱ्यात भ्रष्टाचाराविरोधात सर्वपक्षीय नेत्यांची एकी
Mahesh Tutorials Shut down: मोठी बातमी: महेश ट्युटोरियल्स क्लासच्या शाखा धडाधड बंद, विद्यार्थ्यांकडून लाखो रुपये फी घेतली अन् 10 जुलैला गाशाच गुंडाळला
मोठी बातमी: महेश ट्युटोरियल्स क्लासच्या शाखा धडाधड बंद, विद्यार्थ्यांकडून लाखो रुपये फी घेतली अन् 10 जुलैला गाशाच गुंडाळला

व्हिडीओ

Pankaja Munde Special Report : मीच बीडची खरी पालक,पंकजा मुंडेंच्या विधानाने राजकीय वातावरण तापले
NCP Inside Story : राष्ट्रवादीचे बडे नेते-फडणवीसांच्या भेटीबाबत सुनेत्रा पवार अंधारात?
Zero Hour Full : मतदार पुनर्रचवेवरुन देशात नवं राजकारण, झीरो अवरमध्ये सविस्तर चर्चा
NCP Merger News : राष्ट्रवादीचं विलिनीकरण की पवारांच्या पक्षात फूट? Special Report
Sanjay Raut On Chandrashekhar Bawankule : चंद्रशेखर बावनकुळे संवाद साधण्यासाठी चांगला माणूस; ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांना संजय राऊत काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Eknath Shinde and Jayant Patil: जयंत पाटलांकडून आधी देवेंद्र फडणवीस अन् आता एकनाथ शिंदेंची भेट, महाराष्ट्राच्या राजकारणात मोठ्या घडामोडींचे संकेत
जयंत पाटलांकडून आधी देवेंद्र फडणवीस अन् आता एकनाथ शिंदेंची भेट, महाराष्ट्राच्या राजकारणात मोठ्या घडामोडींचे संकेत
Mahesh Tutorials Shut down: मोठी बातमी: महेश ट्युटोरियल्स क्लासच्या शाखा धडाधड बंद, विद्यार्थ्यांकडून लाखो रुपये फी घेतली अन् 10 जुलैला गाशाच गुंडाळला
मोठी बातमी: महेश ट्युटोरियल्स क्लासच्या शाखा धडाधड बंद, विद्यार्थ्यांकडून लाखो रुपये फी घेतली अन् 10 जुलैला गाशाच गुंडाळला
Maharashtra Live blog updates: नाशिक विधान परिषदेच्या निवडणुकीत महायुतीच्या उमेदवारांविरोधात मतदान करणाऱ्या नगरसेवकांवर होणार पक्ष शिस्तभंगाची कारवाई
नाशिक विधान परिषदेच्या निवडणुकीत महायुतीच्या उमेदवारांविरोधात मतदान करणाऱ्या नगरसेवकांवर होणार पक्ष शिस्तभंगाची कारवाई
Re-NEET UG 2026 Result: नीट यूजी परीक्षेचा निकाल जाहीर, 11.21 लाख विद्यार्थी पास, पंजाब-हरियाणाच्या विद्यार्थ्यांनी बाजी मारली 
नीट यूजी परीक्षेचा निकाल जाहीर, 11.21 लाख विद्यार्थी पास, पंजाब-हरियाणाच्या विद्यार्थ्यांनी बाजी मारली 
UDAN : ‘उडान’च्या पुढील टप्प्याअंतर्गत 28840 कोटी रुपयांची गुंतवणूक होणार,मुरलीधर मोहोळ यांची माहिती
‘उडान’च्या पुढील टप्प्याअंतर्गत 28840 कोटी रुपयांची गुंतवणूक होणार,मुरलीधर मोहोळ यांची माहिती
Sonam Wangchuk : सोनम वांगचुक यांनी उपोषण मागं घ्यावं, काँग्रेसच्या बड्या नेत्यांचं आवाहन, के.सी. वेणुगोपाल म्हणाले...
सोनम वांगचुक यांनी उपोषण मागं घ्यावं, काँग्रेसच्या बड्या नेत्यांचं आवाहन, के.सी. वेणुगोपाल म्हणाले...
शॉकींग! मुंबईत भीषण दुर्घटना; बांधकामाधीन क्रेन कोसळून 22 वर्षीय तरुणाचा मृत्यू, 15 ते 16 वाहनांचेही नुकसान
शॉकींग! मुंबईत भीषण दुर्घटना; बांधकामाधीन क्रेन कोसळून 22 वर्षीय तरुणाचा मृत्यू, 15 ते 16 वाहनांचेही नुकसान
Virat Kohli and Rohit Sharma : विराट कोहली आणि रोहित शर्मानं इतिहास रचला, गांगुली आणि द्रविडला मागं टाकलं, कोहलीचं अर्धशतक
 विराट कोहली आणि रोहित शर्मानं इतिहास रचला, गांगुली आणि द्रविडला मागं टाकलं, कोहलीचं अर्धशतक
Embed widget