एक्स्प्लोर

मानखुर्दमधील बॉम्बे सोप फॅक्टरीच्या जागेवरील 1400 अनधिकृत झोपड्या पाडल्या, मुंबई पालिकेची कारवाई

मानखुर्द येथील बॉम्बे सोप फॅक्टरीच्या जागेवरील 1400 अनधिकृत झोपड्यांचे पाडण्यात आल्या आहेत. बृहन्मुंबई महानगरपालिका आणि मुंबई उपनगरे जिल्हाधिकारी कार्यालय यांनी संयुक्त कारवाई केली आहे.

मुंबई :  मानखुर्द येथील बॉम्बे सोप फॅक्टरीच्या जागेवरील 1400 अनधिकृत झोपड्यांचे पाडण्यात आल्या आहेत. बृहन्मुंबई महानगरपालिका आणि मुंबई उपनगरे जिल्हाधिकारी कार्यालय यांनी संयुक्त कारवाई केली आहे.  महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 च्या कलम 50 अन्वये घाटकोपर-मानखुर्द जोड मार्गालगत असलेल्या मानखुर्द येथील बॉम्बे सोप फॅक्टरी (डब्बा कंपनी) या शासकीय जागेवरील झोपड्यांवर निष्कासनाची कारवाई करण्यासंदर्भात अपर जिल्हाधिकारी (अतिक्रमण निष्कासन) पूर्व उपनगरे यांनी निर्देशित केले होते.

मोठ्या पोलीस बंदोबस्तात केली कारवाई

घाटकोपर-मानखुर्द जोड मार्गालगत असलेल्या मानखुर्द येथील बॉम्बे सोप फॅक्टरी (डब्बा कंपनी) या शासकीय जागेवरील 1400 अनधिकृत झोपड्यांचे आज निष्कासन करण्यात आले. बृहन्मुंबई महानगरपालिकेचे ‘एम पूर्व’ प्रशासकीय विभाग आणि मुंबई उपनगरे जिल्हाधिकारी कार्यालय यांनी संयुक्तपणे ही कारवाई केली. हानगरपालिकेचे सह आयुक्त (परिमंडळ-5) श्री. देविदास क्षीरसागर, सहायक आयुक्त (एम पूर्व) उज्ज्वल इंगोले यांच्या नेतृत्वात बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या ‘एम पूर्व’ प्रशासकीय विभागाने ही कारवाई केली. इमारत व कारखाना विभागातील सहायक कनिष्ठ आणि दुय्यम अभियंत्यांची या कारवाईसाठी नेमणूक करण्यात आली होती. तसेच, सुमारे 200 कामगारांसह 3 पोकलेन, 7 जेसीबी, 10 डंपर, 2 ड्रोन कॅमेरे आदी यंत्रसामग्री पुरविण्यात आली. यावेळी पुरेसा पोलीस बंदोबस्त तैनात होता. 

सुमारे 22 एकर जमीन क्षेत्रावर झोपड्या बांधण्यात आल्या होत्या

एम पूर्व’ प्रशासकीय विभागातील घाटकोपर-मानखुर्द या जोड मार्गालगत असलेल्या मानखुर्द (ता. कुर्ला) येथील नगरभूमापन क्रमांक १/२ (पै) या मिळकतीवर बॉम्बे सोप फॅक्टरी (डब्बा कंपनी) हे सुमारे 22 एकर जमीन क्षेत्र असून त्यावर अनधिकृतपणे झोपड्या बांधण्यात आल्या होत्या.

 

About the author अजय माने

अजय माने
Read More
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

पंढरपूरचा पुढचा आमदार हा एकनाथ शिंदेंच्या विचारांचाच असणार, शिवसेनेत प्रवेश करण्यापूर्वी भालकेंचा भाजपला टोला 
पंढरपूरचा पुढचा आमदार हा एकनाथ शिंदेंच्या विचारांचाच असणार, शिवसेनेत प्रवेश करण्यापूर्वी भालकेंचा भाजपला टोला 
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 एप्रिल 2026 | शनिवार
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 एप्रिल 2026 | शनिवार
शाळेचे गेट कोसळून विद्यार्थीनीचा मृत्यू, गोंदियामधील तिरोड्याच्या नगरपरिषद शाळेतील घटना, दोषींवर कारवाई करण्याची मागणी
शाळेचे गेट कोसळून विद्यार्थीनीचा मृत्यू, गोंदियामधील तिरोड्याच्या नगरपरिषद शाळेतील घटना, दोषींवर कारवाई करण्याची मागणी
शरद पवार काय चुकीचं बोललेत? त्यांनी मांडलेले विचार सत्य, पवारांच्या समर्थनार्थ अमोल मिटकरी मैदानात
शरद पवार काय चुकीचं बोललेत? त्यांनी मांडलेले विचार सत्य, पवारांच्या समर्थनार्थ अमोल मिटकरी मैदानात
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Earthquake in Marathwada : हिंगोली, परभणी, वाशिम, यवतमाळ जिल्ह्यात भूकंपाचे धक्के, घरांना तडे
Police Bharti Special Report : फाटक्या चपलातली दांडगी जिद्द, पोलिस भरतीवेळी थक्क करणारी घटना
Ashok Kharat Special Report : खरातविरोधात 160 जीबीचे पुरावे, त्या 19 फोल्डर्समध्ये काय दडलंय?
Arvind Sawant Shivsena: भगवा घेऊन आलोय, भगवा पांघरुन जाणार, संतापलेले अरविंद सावंतानी भर पत्रकारपरिषदेत पत्रही लिहलं,
Sanjay Raut on Eknath Shinde Operation Tiger: देवेंद्र फडणवीसांनी शिंदे गटाची डेडबॉडी केलीय, ‘ऑपरेशन टायगर’च्या चर्चेवर संजय राऊतांचा जोरदार पलटवार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
हे तर इस्त्रायल फर्स्ट धोरण! ट्रम्प यांच्या MAGA चळवळीत मोठी फूट; खंद्या शिलेदारांकडून बाह्य शक्तींचे 'गुलाम' झाल्याचा बोचरा वार, इराणची जिवितहानी करणारे आदेश सैनिकांनी पाळू नयेत, असाही दिला सल्ला
हे तर इस्त्रायल फर्स्ट धोरण! ट्रम्प यांच्या MAGA चळवळीत मोठी फूट; खंद्या शिलेदारांकडून बाह्य शक्तींचे 'गुलाम' झाल्याचा बोचरा वार, इराणची जिवितहानी करणारे आदेश सैनिकांनी पाळू नयेत, असाही दिला सल्ला
US Iran Islamabad Talks:चर्चेच्या पहिल्या फेरीत इराण वरचढ ठरला, पण अमेरिकेची पहिली मागणी काय? पाकिस्तानने सुद्धा 'रामबाण' उपाय शोधत ताकद लावली!
चर्चेच्या पहिल्या फेरीत इराण वरचढ ठरला, पण अमेरिकेची पहिली मागणी काय? पाकिस्तानने सुद्धा 'रामबाण' उपाय शोधत ताकद लावली!
Gold Jewellery : 24, 22 की 18 कॅरेट, दैनंदिन वापरासाठी किती कॅरेटचे सोने सर्वात टिकाऊ? खरेदीपूर्वी 'हे' नक्की वाचा!
24, 22 की 18 कॅरेट, दैनंदिन वापरासाठी किती कॅरेटचे सोने सर्वात टिकाऊ? खरेदीपूर्वी 'हे' नक्की वाचा!
America Iran Islamabad Talks: पाकिस्तानातील अमेरिकेसोबतच्या चर्चेत सुरुवातीलाच इराणनं सर्वात मोठी बाजी मारली! इस्त्रायलला सुद्धा तगडा झटका; तब्बल 48 वर्षाच्या लाॅकडाऊनमधून सुटकेची चिन्हे
पाकिस्तानातील अमेरिकेसोबतच्या चर्चेत सुरुवातीलाच इराणनं सर्वात मोठी बाजी मारली! इस्त्रायलला सुद्धा तगडा झटका; तब्बल 48 वर्षाच्या लाॅकडाऊनमधून सुटकेची चिन्हे
Virat Kohli on Vaibhav Sooryavanshi: चिमुरड्या वैभवने चौफेर कुटाई करूनही आरसीबीच्या किंग कोहलीकडून 'स्पेशल' यादगार गिफ्ट!
चिमुरड्या वैभवने चौफेर कुटाई करूनही आरसीबीच्या किंग कोहलीकडून 'स्पेशल' यादगार गिफ्ट!
America Iran Islamabad Talks: पाकिस्तानी पासपोर्टवर असं काय छापलंय ज्यामुळे कोणताच पाकिस्तानी इस्त्रायलला कधीच जाऊ शकत नाही! पासपोर्टवर 'ते' वाक्य आहे तरी काय?
पाकिस्तानी पासपोर्टवर असं काय छापलंय ज्यामुळे कोणताच पाकिस्तानी इस्त्रायलला कधीच जाऊ शकत नाही! पासपोर्टवर 'ते' वाक्य आहे तरी काय?
America Iran Islamabad Talks: इराणच्या प्रतिकारात भंबेरी उडताच ट्रम्पनी जगातील रथी महारथी सोडत शांती वार्तासाठी इस्त्रायल अन् भारताचा कट्टर दुश्मन फक्त पाकिस्तान का निवडला? चकित करणारी इन साईड स्टोरी!
इराणच्या प्रतिकारात भंबेरी उडताच ट्रम्पनी जगातील रथी महारथी सोडत शांती वार्तासाठी इस्त्रायल अन् भारताचा कट्टर दुश्मन फक्त पाकिस्तान का निवडला? चकित करणारी इन साईड स्टोरी!
Uddhav Thackeray Shivsena: एकनाथ शिंदे अन् ठाकरे गटाच्या खासदारांच्या गुप्त बैठकीची अफवा, उद्धव ठाकरेंनी अरविंद सावंतांना मातोश्रीवर बोलावून घेतलं, नेमकं काय घडलं?
एकनाथ शिंदे अन् ठाकरे गटाच्या खासदारांच्या गुप्त बैठकीची अफवा, उद्धव ठाकरेंनी अरविंद सावंतांना मातोश्रीवर बोलावून घेतलं, नेमकं काय घडलं?
Embed widget