मुंबई : 'एबीपी माझा'च्या 'माझा कट्टा' या लोकप्रिय आणि पुरस्कारप्राप्त कार्यक्रमानंतर #माझाट्विटरकट्टा हा नवा उपक्रम घेऊन 'एबीपी माझा' आलं आहे. या निमित्ताने राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्याशी प्रेक्षकांना ट्विटरवरुन लाईव्ह संवाद साधता आला. #माझाट्विटरकट्टा या हॅशटॅगसह @abpmajhatv या 'माझा'च्या ट्विटर हँडलला मेन्शन करुन प्रेक्षकांनी ट्विटरवरुन विचारलेले प्रश्न थेट सुप्रिया सुळे यांना विचारण्यात आले.




#माझाट्विटरकट्टा खासदार सुप्रिया सुळे यांच्यासोबत Twitter LIVE https://t.co/mpdhGosJdT


— ABP माझा (@abpmajhatv) February 18, 2019