एक्स्प्लोर

Maharashtra Police: 'खाकी स्वॅग'चा ट्रेंड आटोक्यात येणार, पोलिसांना गणवेशात सोशल मीडियावर व्हिडिओ पोस्ट करण्यास बंदी; नेमकं कारण काय?

Maharashtra Police : सोशल मीडियावर वाढत चाललेल्या ‘रील्स’ आणि ‘मिनी-व्लॉग’च्या ट्रेंडला आळा घालण्यासाठी महाराष्ट्र पोलीस दलाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.

Maharashtra Police : सोशल मीडियावर वाढत चाललेल्या ‘रील्स’ आणि ‘मिनी-व्लॉग’च्या ट्रेंडला आळा घालण्यासाठी महाराष्ट्र पोलीस (Maharashtra Police) दलाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. गणवेशात असताना कोणत्याही पोलिस अधिकारी किंवा कर्मचाऱ्याने सोशल मीडियावर व्हिडिओ तयार करून पोस्ट करू नयेत, असे कडक निर्देश देण्यात आले आहेत. आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करण्यात येणार असल्याचा स्पष्ट इशाराही देण्यात आला आहे.

विशेष शाखेचे उपायुक्त दत्तात्रय कांबळे यांनी जारी केलेल्या परिपत्रकानुसार, महाराष्ट्र पोलिस दलातील 51 हजार पोलिस कर्मचाऱ्यांना हा आदेश लागू करण्यात आला आहे. अलीकडच्या काळात अनेक पोलिस कर्मचारी गणवेशात रील्स, मिनी-व्लॉग किंवा इतर प्रकारचे व्हिडिओ तयार करून सोशल मीडियावर पोस्ट करत असल्याचे निदर्शनास आले होते.

Maharashtra Police : गोपनीयतेला धोका

परिपत्रकात नमूद केल्याप्रमाणे, अशा व्हिडिओंमध्ये अनेकदा नकळत कार्यालयीन परिसर, शासकीय वाहने, उपकरणे किंवा कर्तव्याशी संबंधित संवेदनशील माहिती दिसून येते. यामुळे पोलिस विभागाच्या गोपनीयतेला आणि कार्यात्मक सुरक्षेला धोका निर्माण होऊ शकतो, अशी चिंता वरिष्ठ अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. यापुढे सोशल मीडियावर अशा प्रकारचे व्हिडिओ आढळल्यास संबंधित अधिकारी-कर्मचाऱ्यांवर तात्काळ कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

Maharashtra Police : सोशल मीडिया लॅबवर नजर ठेवण्याची जबाबदारी

या आदेशाच्या अंमलबजावणीसाठी मुंबई पोलीस दलातील सोशल मीडिया लॅबला विशेष जबाबदारी देण्यात आली आहे. विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर लक्ष ठेवून नियमभंगाच्या घटना नोंदवणे आणि वरिष्ठांना अहवाल सादर करणे, असे आदेश लॅबच्या अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.

Maharashtra Police : विधानसभेतही मुद्दा उपस्थित

सोशल मीडियावर ‘खाकी स्वॅग’ दाखवणाऱ्या व्हिडिओंचा ट्रेंड वाढत असल्याने याबाबत काही आमदारांनी महाराष्ट्र विधानसभेत लक्षवेधी प्रश्न उपस्थित केला होता. दरम्यान, राज्य सरकारने जुलै 2025 मध्ये शासकीय कर्मचाऱ्यांच्या सोशल मीडिया वापराबाबत मार्गदर्शक सूचना जारी केल्या होत्या. त्यानुसार कर्मचाऱ्यांनी वैयक्तिक आणि अधिकृत सोशल मीडिया खाती वेगळी ठेवावीत, शासकीय पदनाम, लोगो, कार्यालयाचा पत्ता किंवा शासकीय मालमत्ता वैयक्तिक खात्यावर वापरू नये, तसेच कोणतीही गोपनीय माहिती पूर्वपरवानगीशिवाय प्रसारित करू नये, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

आणखी वाचा 

Ajit Pawar Plane Crash: अजित पवारांचा अपघात नव्हे घातपात झाल्याचा संशय, बारामतीमधील 'हे' गाव बंद राहणार

पायलटने अजितदादांचं विमान मुद्दाम खाली आपटलं अन् स्फोट घडवला, रोहित पवारांचा हादरवणारा आरोप

About the author सुरज सावंत

सुरज सावंत हे जवळपास 10 वर्षांपासून माध्यमात कार्यरत आहेत. राजकारण, क्राईम यावर त्यांचा विशेष पकड आहे.
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Rohini Khadse : 'सरकारचा दुटप्पीपणा, आतापर्यंत तब्बल 1.05 कोटी लाडक्या बहिणींना अपात्र ठरवले'; प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसेंचा आकडेवारी देत सरकारवर हल्लाबोल
'सरकारचा दुटप्पीपणा, आतापर्यंत तब्बल 1.05 कोटी लाडक्या बहिणींना अपात्र ठरवले'; प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसेंचा आकडेवारी देत सरकारवर हल्लाबोल
Chhagan Bhujbal: गॅसच्या तुटवड्याने चिंताग्रस्त झालेल्या हॉटेल व्यावसायिकांची सरकारकडे धाव, छगन भुजबळ म्हणाले, तुम्ही केरोसिन वापरा, पण...
गॅसच्या तुटवड्याने चिंताग्रस्त झालेल्या हॉटेल व्यावसायिकांची सरकारकडे धाव, छगन भुजबळ म्हणाले, तुम्ही केरोसिन वापरा, पण...
Maharashtra Live Blog Updates: सलग 12 व्या दिवशीही आखाती युद्ध सुरूच, इराणवर अमेरिका आणि इस्रायलचे हल्ले कायम
Maharashtra Live Blog Updates: सलग 12 व्या दिवशीही आखाती युद्ध सुरूच, इराणवर अमेरिका आणि इस्रायलचे हल्ले कायम
Mahayuti : महायुतीचा जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये सत्ता स्थापनेचा तिढा सुटला; रायगड, कोल्हापूर, पुण्यासह रत्नागिरीत कुणाचा अध्यक्ष?
महायुतीचा जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये सत्ता स्थापनेचा तिढा सुटला; रायगड, कोल्हापूर, पुण्यासह रत्नागिरीत कुणाचा अध्यक्ष?
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Pune SSC Maths Exam Paper Leaked दहावी गणिताचे पेपर फुटले,भाग - 1, भाग 2 टेलिग्रामवर फुटल्याचे समोर
Sanjay Raut Full PC : पंतप्रधानांनी आता नाल्यातून गॅस आणून दाखवावा,राऊतांचा टोला, गॅस टंचाई दूर होईल
Pimpari Chinchwad : युद्धामुळं लग्न सराई संकटात,केटरर्सकडे गॅसचा तुटवडा; 10 हजार लग्न पुढं ढकलणार?
Chhatrapati Sambhajinagar Politics : फोडाफोडीचा मॅटर, फकडली कॉलर Special Report
Iran Israel Effect On Industry : गॅस रखडला, उद्योगांचा श्वास कोंडला Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
'नरेंदर-सरेंडर'चा नारा देत लोकसभेत विरोधकांचा हल्लाबोल, भारतावर युद्धाचा प्रभाव, गॅस, पेट्रोलवर चर्चेची मागणी; तिकडं पीएम मोदींची तमिळनाडूत प्रचार सभा, केरळलाही जाणार
'नरेंदर-सरेंडर'चा नारा देत लोकसभेत विरोधकांचा हल्लाबोल, भारतावर युद्धाचा प्रभाव, गॅस, पेट्रोलवर चर्चेची मागणी; तिकडं पीएम मोदींची तमिळनाडूत प्रचार सभा, केरळलाही जाणार
Chhagan Bhujbal: गॅसच्या तुटवड्याने चिंताग्रस्त झालेल्या हॉटेल व्यावसायिकांची सरकारकडे धाव, छगन भुजबळ म्हणाले, तुम्ही केरोसिन वापरा, पण...
गॅसच्या तुटवड्याने चिंताग्रस्त झालेल्या हॉटेल व्यावसायिकांची सरकारकडे धाव, छगन भुजबळ म्हणाले, तुम्ही केरोसिन वापरा, पण...
Amol Mitkari and Naresh Arora: अजित पवारांच्या खांद्यावर हात टाकून फोटो काढणाऱ्या नरेश अरोरांनी दु:खाच्या काळात राष्ट्रवादीसोबत राहायला पाहिजे होतं: अमोल मिटकरी
अजितदादांच्या खांद्यावर हात टाकून फोटो काढणाऱ्या नरेश अरोरांनी दु:खाच्या काळात राष्ट्रवादीसोबत राहायला पाहिजे होतं: अमोल मिटकरी
Mahayuti : महायुतीचा जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये सत्ता स्थापनेचा तिढा सुटला; रायगड, कोल्हापूर, पुण्यासह रत्नागिरीत कुणाचा अध्यक्ष?
महायुतीचा जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये सत्ता स्थापनेचा तिढा सुटला; रायगड, कोल्हापूर, पुण्यासह रत्नागिरीत कुणाचा अध्यक्ष?
Baramati News: अजितदादांच्या अपघाती निधनानंतर बारामतीच्या पोटनिवडणुकीची तयारी सुरु; अंतिम मतदार यादीही जाहीर, कधी होणार निवडणूक?
अजितदादांच्या अपघाती निधनानंतर बारामतीच्या पोटनिवडणुकीची तयारी सुरु; अंतिम मतदार यादीही जाहीर, कधी होणार निवडणूक?
Supreme Court on Passive Euthanasia: आपुलें मरण पाहिलें म्यां डोळां! अवघ्या 31 वर्षीय हरीशला इच्छामरणाची 'सर्वोच्च' परवानगी; लेकासाठी 13 वर्ष झिजलेल्या पालकांचं अन् एम्सचंही कौतुक, नेमकं प्रकरण आहे तरी काय?
आपुलें मरण पाहिलें म्यां डोळां! अवघ्या 31 वर्षीय हरीशला इच्छामरणाची 'सर्वोच्च' परवानगी; लेकासाठी 13 वर्ष झिजलेल्या पालकांचं अन् एम्सचंही कौतुक, नेमकं प्रकरण आहे तरी काय?
Mumbai Indians IPL 2026 Team Playing XI: रोहित, डी कॉक, तिलक, सँटनर...मुंबई इंडियन्सचा हादरवणारा Full Squad, IPL 2026 साठी अशी असेल Playing XI
रोहित, डी कॉक, तिलक, सँटनर...मुंबई इंडियन्सचा हादरवणारा Full Squad, IPL 2026 साठी अशी असेल Playing XI
Amol Mitkari: 'बहती हवा सा था वो, कहाँ गया उसे ढूंढो', नरेश अरोरा कुठे झाले गायब? अमोल मिटकरींचा प्रश्न, म्हणाले, 'त्यांचा कॉन्ट्रॅक्ट असेलच ना?...'
'बहती हवा सा था वो, कहाँ गया उसे ढूंढो', नरेश अरोरा कुठे झाले गायब? अमोल मिटकरींचा प्रश्न, म्हणाले, 'त्यांचा कॉन्ट्रॅक्ट असेलच ना?...'
Embed widget