= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
Shrad Pawar On Waqf Bill: शरद पवारांची राष्ट्रवादी वक्फ सुधारणा विधेयकाविरोधात Shrad Pawar On Waqf Bill: शरद पवारांची राष्ट्रवादी वक्फ सुधारणा विधेयकाविरोधात
'विधेयकाच्या विरोधात मतदान करा', व्हीप जारी
चर्चेदरम्यान पूर्णवेळ उपस्थित राहण्याचं व्हीप जारी

Disha Salian Case: दिशा सालियन मृत्यू प्रकरण; वडिलांनी दाखल केलेल्या याचिकेवर आज पहिली सुनावणी Disha Salian Case: आज मुंबई हायकोर्टात सतीश सालियन यांनी दाखल केलेल्या याचिकेवर पहिली सुनावणी होणार आहे. न्यायमूर्ती रेवती मोहिते-डेरे यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठापुढे ही सुनावणी होणार आहे. दिशाचे वडील सतिश सालियन यांनी दिशाच्या मृत्यूसाठी आदित्य ठाकरे यांना जबाबदार धरत गंभीर आरोप केलेत, यासंदर्भात राशिद खान पठाण यांनी दाखल केलेल्या जनहित याचिकेसोबत सतिश सालियन फौजदारी रिट याचिका जोडण्याची विनंती हायकोर्टाकडे करणार असल्याची माहिती मिळतेय. दरम्यान, विविध कारणांमुळे हे प्रकरण न्यायालय दुसऱ्या खंडपीठासमोर घेऊन जा, असं सांगितलं जाण्याची शक्यता आहे.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
Prashant Koratkar Case: छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल वादग्रस्त विधान करणाऱ्या प्रशांत कोरटकरचा मुक्काम जेलमध्येच, जामीन अर्ज फेटाळला Prashant Koratkar Case: छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल वादग्रस्त विधान करणाऱ्या प्रशांत कोरटकरचा मुक्काम जेलमध्येच असणार आहे. कारण कोल्हापूर जिल्हा कनिष्ठ न्यायालयानं त्याचा जामीन अर्ज नाकारला आहे. दोनच दिवसांपूर्वी कोर्टानं त्याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली होती. त्यामुळे 13 एप्रिलपर्यंत त्याचा मुक्काम जेलमध्येच असणार आहे. मात्र कोरटकर आता जामिनासाठी कोल्हापूर जिल्हा आणि सत्र न्यायालयात दाद मागण्याची शक्यता आहे.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
Waqf Amendment Bill: लोकसभेत आज सादर होणार वक्फ सुधारणा विधेयक, दुपारी बारा वाजल्यापासून सुरु होणार आठ तासांची चर्चा Waqf Amendment Bill: बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित वक्फ सुधारणा विधेयकावरून आज केंद्रा सरकारची सत्वपरीक्षा आहे. लोकसभेत आज हे विधेयक मांडलं जाणार आहे. दुपारी 12 वाजता हे विधेयक मांडलं जाईल. त्यानंतर त्यावर 8 तास चर्चा होणार आहे. या विधेयकाला विरोधी पक्षांनी कडाडून विरोध केलाय. आठ तासांच्या चर्चेनंतर केंद्रीय अल्पसंख्याकमंत्री किरेन रिजीजू हे चर्चेला उत्तर देतील त्यानंतर मतदान घेतलं जाईल अशी शक्यता आहे. लोकसभेत 272 तर राज्यसभेत 119 संख्याबळाची विधेयक मंजुरीसाठी आवश्यकता आहे. लोकसभेत एनडीएचे 293 तर राज्यसभेत एनडीएचे 121 खासदार आहेत. लोकसभेत तेलगू देसम आणि जनता दल संयुक्त हे सरकारला पाठिंबा देणारे मित्रपक्ष ऐनवेळी कोणती भूमिका घेतात त्यावर भवितव्य अवलंबून आहे तर राज्यसभेत 6 नामनिर्देशित खासदारांच्या पाठिंब्यावर भवितव्य अवलंबून आहे.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
Santosh Deshmukh Case Updates: मयत सरपंच संतोष देशमुखांचे बंधू धनंजय देशमुख यांनी घेतली कळंब पोलीस ठाण्यात अधिकाऱ्यांची भेट Santosh Deshmukh Case Updates: मयत सरपंच संतोष देशमुखांचे बंधू धनंजय देशमुख यांनी काल कळंब पोलीस ठाण्यात अधिकाऱ्यांची भेट घेतली. मनिषा बिडवे हत्या प्रकरणाचा नीट तपास व्हावा अशी मागणी त्यांनी केली. तसंच प्रशासनाच्या गोंधळाबाबत आज बीडच्या दौऱ्यावर येणारे उपमुख्यमंत्री अजित पवारांना देखील ते भेटणार आहे. संतोष देशमुख यांचे कळंब येथील महिलेसोबत अनैतिक संबध असल्याचे दाखवण्यासाठी कोणत्या महिलेचा वापर केला जाणार होता? त्या महिलेचा पोलिसांनी शोध घ्यावा ही मागणी धनंजय देशमुख करणार आहेत. तसंच कळंबचे ठाकरे पक्षाचे आमदार कैलास पाटील यांचीही भेट धनंजय देशमुख घेणार आहेत.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
Ajit Pawar Beed Visit: उपमुख्यमंत्री अजित पवार आज बीड दौऱ्यावर Ajit Pawar Beed Visit: उपमुख्यमंत्री अजित पवार आज बीड दौऱ्यावर जाणार आहेत. अजित पवारांच्या बीड दौऱ्यात मात्र, धनंजय मुंडे दांडी मारणार असल्याच्या चर्चा आहेत. प्रकृती ठीक नसल्यानं धनंजय मुंडे अजित पवारांच्या दौऱ्यात उपस्थित राहू शकत नाही, अशी माहिती समोर येत आहे. स्वतः धनंजय मुंडे यांनी ट्वीट करुन यासंदर्भात माहिती दिली आहे. दरम्यान, बीड जिल्ह्यात धनंजय मुंडे आणि पंकज मुंडे यांच्याकडून अजित पवार यांच्या स्वागताचे बॅनर लावण्यात आले आहेत. काही वेळात अजित पवार बीड जिल्ह्यात दाखल होतील.

Santosh Deshmukh Case: संतोष देशमुखांना अनैतिक संबंधांच्या प्रकरणात अडकवण्यासाठी ज्या मनिषा बिडवे महिलेचा वापर झाला, तिची हत्या Santosh Deshmukh Case: बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणी नवनवीन खुलासे समोर येतायत. संतोष देशमुखांना अनैतिक संबंधांच्या प्रकरणात अडकवण्यासाठी ज्या मनिषा बिडवे महिलेचा वापर झाला, तिची हत्या झालीय. ही हत्या अनैतिक संबंधातून आणि पैशाच्या वादातून झाली असल्याचा दावा धाराशिव पोलिसांनी केलाय. याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आलीय. रामेश्वर उर्फ राण्या माधव भोसले असं या आरोपीचे नाव आहे तर उस्मान गुलाब सय्यद असं हत्या प्रकरणातील दुसऱ्या आरोपीचं नाव आहे. दरम्यान स्वतः आरोपींनी या हत्येची सांगितलेली कहाणी कुणाच्याही अंगाचा थरकाप उडवणारी आहे.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
Anjali Damania on Dhananjay Munde: चार ते पाच वर्षांपूर्वी धनंजय मुंडे हे, पंकजा मुंडेंविरोधातल्या काही फाईल घेऊन माझ्याकडे आलेले, अंजली दमानियांचा नवा आरोप Anjali Damania on Dhananjay Munde: सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी धनंजय मुंडेंबद्दल आज आणखी एक नवा आरोप केला. चार ते पाच वर्षांपूर्वी धनंजय मुंडे हे, पंकजा मुंडेंविरोधातल्या काही फाईल घेऊन माझ्याकडे आले होते, असा गौप्यस्फोट त्यांनी केलाय. तसंच या भेटीवेळी तेजस ठक्कर आणि राजेंद्र घनवट हे दोघेही होते, असाही दावा त्यांनी केलाय. या फाईली पाहून पंकजा मुंडेंची कथित प्रकरणं बाहेर आणा असं धनंजय मुंडे मला म्हणाले. पण मी कुणी दिलेल्या फाईल पाहून आरोप करत नाही असं उत्तर दिल्याचं दमानियांनी सांगितलं. दरम्यान दमानियांच्या या दाव्यावर धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे या दोघांची प्रतिक्रिया प्रतिक्षित आहे..
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
Anjali Damania on Beed: अंजली दमानियांचे धनंजय मुंडेंचेच निकटवर्तीय सहकारी राजेंद्र घनवट यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाल्या... Anjali Damania on Beed: संतोष देशमुख हत्या प्रकरणात, माजी मंत्री धनंजय मुंडेंचे सहकारी. वाल्मिक कराडच्या आर्थिक संबधांचे आरोप करणाऱ्या अंजली दमानियांनी. आता बीडमधील शेतकऱ्यांचा छळाचा मुद्दा पुढे आणलाय. आणि यावेळीही दमानियांनी धनंजय मुंडेंचेच निकटवर्तीय सहकारी राजेंद्र घनवट यांच्यावर निशाणा साधलाय. घनवट यांनी राजकारण्यांना हाताशी धरत शेतकऱ्यांच्या कोट्यवधीच्या जमिनी लाटल्या. खोटे गुन्हे दाखल करत लढा देणाऱ्या शेतकऱ्यांनी जेरीस आणलं. असे गंभीर आरोप त्यांनी केलेत..राजेंद्र घनवट हे धनंजय मुंडेंचे पार्टनर आहेत असा ठपका अंजली दमानियांंनी ठेवलाय.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
Beed Crime: मला जीवे मारण्याचा कट होता : सुरेश धस Beed Crime: सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण लावून धरणारे भाजप आमदार सुरेश धसांनी, त्यांच्या जीवाला धोका असल्याचा दावा केलाय. आपल्याला जीवे मारण्याचा कट होता, असा गंभीर आरोप सुरेश धसांनी केलाय. सतीश भोसले उर्फ खोक्या प्रकरणामुळे सुरेश धसांवरदेखील आरोप होत होते. खोक्यावर प्राण्यांची तस्करी, शिकारीचे आरोप आहेत. आणि या सर्व प्रकरणांमध्ये खोक्याला धसांचा पाठिंबा होता, असं दाखवून आपली हत्या घडवण्याचा कट होता असा आरोप धसांंनी केलाय. खोक्याने सुरेश धसांंना हरणाचं मांस कसं पुरवलं, हे बिश्नोई समाजाला पटवून देण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचाही दावा त्यांनी केला.