एक्स्प्लोर

Top 10 Maharashtra Marathi News : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 06 ऑगस्ट 2022 | शनिवार

Top 10 Maharashtra Marathi News : दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 06 ऑगस्ट 2022 | शनिवार

1. भंडारा हादरला, मदतीच्या बहाण्यानं महिलेवर सामूहिक अत्याचार; पीडिता गंभीर, नागपुरात उपचार, प्रत्येक श्वासासाठी झुंज https://cutt.ly/uZHGhlE  दोन नराधमांना 8 तारखेपर्यंत पोलीस कोठडी https://cutt.ly/EZHGEHA  भंडारा सामूहिक अत्याचार प्रकरणाची मुख्यमंत्र्यांकडून गंभीर दखल, फास्ट ट्रॅकवर तपास https://cutt.ly/HZHGIWD  

2. Maharashtra Cabinet Expansion : मंत्रिमंडळ विस्तार रखडल्याने मंत्री आणि राज्यमंत्र्यांचे अधिकार आता सचिवांकडे https://cutt.ly/GZHGSQZ  पुढच्या आठवड्यात कशाला, लवकरच मंत्रिमंडळ विस्तार, दिल्लीत दाखल होताच मुख्यमंत्री शिंदेंचं सूचक वक्तव्य https://cutt.ly/zZHLeOH 

3. म्हाडा, आरोग्य आणि टी. ई. टी. घोटाळ्याचा तपास ईडीकडे जाण्याची शक्यता https://cutt.ly/IZHHTUi  

4. Maharashtra Corona : महाराष्ट्रात कोरोना वाढतोय, उपाययोजना करा; केंद्राचं राज्यातील आरोग्य सचिवांना पत्र  https://cutt.ly/MZHD3KZ  

5. मुंबईतील रस्ते दोन वर्षात गुळगुळीत करण्याचं चॅलेंज, प्रशासन नेमकं काय करणार? https://cutt.ly/AZHG8f5  

6. आता घरातील सामान शिफ्ट करण्यासाठीही एसटी धावतेय, मालवाहतुकीमुळे उत्पन्नात भर https://cutt.ly/nZHGGUA  

7. ईडी कार्यालयात संजय राऊत आणि वर्षा राऊत यांची समोरासमोर चौकशी  https://cutt.ly/DZHFRs9  भाजपच्या मदतीनं ईडीकडून संजय राऊतांचा आवाज बंद करण्याचं काम सुरु, सुनिल राऊतांचा निशाणा https://cutt.ly/xZHLIey 

8. 'घाईघाईने मधुचंद्र केला, पण लग्नच करायचे विसरलो! अशी शिंदे गटाची अवस्था'; शिवसेनेची जोरदार टीका  https://cutt.ly/OZHGKjy लवकर करू, लवकर करू हे सांगणे बंद करा; मंत्रिमंडळ विस्तारावरुन अजित पवार संतापले https://cutt.ly/6ZHGMEJ  

9. Nitesh Rane : नुपूर शर्माचा डीपी ठेवल्यानं तरुणावर प्राणघातक हल्ला, तरुणाची मृत्यूशी झुंज, पोलिसांकडून प्रकरण दाबण्याचा प्रयत्न; नितेश राणेंचा आरोप https://cutt.ly/BZHLWQb  

10. बीडच्या अविनाश साबळेची ऐतिहासिक कामगिरी, स्टीपलचेस शर्यतीत रौप्यपदकाची कमाई https://cutt.ly/GZHGXr0  प्रियांका गोस्वामीनं जिकलं रौप्यपदक, 10 किमी चालण्याच्या शर्यतीत पदक जिंकणारी पहिली भारतीय https://cutt.ly/iZHHeFB  

एबीपी माझा स्पेशल

Verghese Kurien : धवल क्रांतीचे जनक डॉ. वर्गीस कुरियन, दुग्ध क्षेत्रात भारताला अग्रेसर करण्यात मोलाचं योगदान https://cutt.ly/qZHFy4H  

'या' महिलेनं 25 वर्षं कापली नाहीत नखं, नखांची लांबी 42 फूट; गिनीज बुक ऑफ वर्ल्ड बुकमध्ये नोंद https://cutt.ly/IZHFxNL  

'खवय्यांचा देश', जाणून घ्या भारतातील वेगवेगळ्या राज्यांमधील प्रसिद्ध पदार्थ https://cutt.ly/aZHHdql 

Har Ghar Tiranga : केंद्र सरकारच्या पॉलिस्टर ध्वजनिर्मितीच्या मान्यतेमुळे खादी उद्योगाला मोठा फटका https://cutt.ly/uZHHLyj  

Jalna : सोयरीक जमावी म्हणून राज्यकर उपायुक्त पदावर निवडीचा केला बनाव,यशोगाथाही झळकल्या https://cutt.ly/2ZHJQI8  

युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv   

इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv           

फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha           

ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv           

टेलिग्राम - https://t.me/abpmajhatv 

कू - https://www.kooapp.com/profile/ABPMajha 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Vasant More : वसंत मोरे 'राजगृह'वर, प्रकाश आंबडेकरांच्या भेटीनंतर पुणे लोकसभेत ट्विस्ट?
Vasant More : वसंत मोरे 'राजगृह'वर, प्रकाश आंबडेकरांच्या भेटीनंतर पुणे लोकसभेत ट्विस्ट?
MLA Nilesh Lanke Resignation : निलेश लंके आमदारकीचा राजीनामा देण्याची शक्यता, सभेत करणार घोषणा? शरद पवारांचं बळ वाढणार?
निलेश लंके आमदारकीचा राजीनामा देण्याची शक्यता, सभेत करणार घोषणा? शरद पवारांचं बळ वाढणार?
Exclusive: अर्ज मागे घेणार नाही, निवडणूक लढवणारचं, बंड केलेलं नाही; पक्षाकडून प्रतापराव खासदारांना उमेदवारी, तरीही संजय गायकवाड ठाम
मी निवडणूक लढवण्यावर ठाम, बंड केलेलं नाही; शिंदेंची यादी जाहीर झाल्यानंतर संजय गायकवाड ठाम
Shubha Khote Husband Death : 60 वर्षांची साथ सुटली...अभिनेत्री शुभा खोटे यांच्या पतीचे निधन, कुटुंबावर कोसळला दु:खाचा डोंगर
60 वर्षांची साथ सुटली...अभिनेत्री शुभा खोटे यांच्या पतीचे निधन, कुटुंबावर कोसळला दु:खाचा डोंगर
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Bachchu Kadu : दुपारी 1 वाजता पत्रकार परिषद; बच्चू कडू आपली भूमिका जाहीर करणार!ABP Majha Headlines : एबीपी माझा हेडलाईन्स : 11 AM :  29 March 2024 : Maharashtra NewsSanjay Raut Full Speech : मविआमध्ये कुठलाच वाद नाही,  ठाणे आणि कल्याण आम्हीच जिंकणार : संजय राऊतTOP 50 : टॉप 50 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 50 न्यूज : 29 March 2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Vasant More : वसंत मोरे 'राजगृह'वर, प्रकाश आंबडेकरांच्या भेटीनंतर पुणे लोकसभेत ट्विस्ट?
Vasant More : वसंत मोरे 'राजगृह'वर, प्रकाश आंबडेकरांच्या भेटीनंतर पुणे लोकसभेत ट्विस्ट?
MLA Nilesh Lanke Resignation : निलेश लंके आमदारकीचा राजीनामा देण्याची शक्यता, सभेत करणार घोषणा? शरद पवारांचं बळ वाढणार?
निलेश लंके आमदारकीचा राजीनामा देण्याची शक्यता, सभेत करणार घोषणा? शरद पवारांचं बळ वाढणार?
Exclusive: अर्ज मागे घेणार नाही, निवडणूक लढवणारचं, बंड केलेलं नाही; पक्षाकडून प्रतापराव खासदारांना उमेदवारी, तरीही संजय गायकवाड ठाम
मी निवडणूक लढवण्यावर ठाम, बंड केलेलं नाही; शिंदेंची यादी जाहीर झाल्यानंतर संजय गायकवाड ठाम
Shubha Khote Husband Death : 60 वर्षांची साथ सुटली...अभिनेत्री शुभा खोटे यांच्या पतीचे निधन, कुटुंबावर कोसळला दु:खाचा डोंगर
60 वर्षांची साथ सुटली...अभिनेत्री शुभा खोटे यांच्या पतीचे निधन, कुटुंबावर कोसळला दु:खाचा डोंगर
Rashmi Barve : मी अबला नाही म्हणत रश्मी बर्वेंनी थोपटले दंड! अर्ज बाद झाल्यानंतर घेतला मोठा निर्णय; माघार नाहीच!
मी अबला नाही म्हणत रश्मी बर्वेंनी थोपटले दंड! अर्ज बाद झाल्यानंतर घेतला मोठा निर्णय; माघार नाहीच!
हैदराबादचा धावांचा डोंगर,मुंबईचे चाहते रागात, रोहित शर्मा बाद होताच चेन्नईप्रेमीकडून आनंद व्यक्त, पुढं जे घडलं ...
'रोहित शर्मा गेला, आता मुंबई कशी जिंकणार?' चेन्नईप्रेमीच्या सवालानं मुंबईचे चाहते भडकले, पुढं जे घडलं ते....
Archana Puran Singh : फक्त हसण्यामधून अर्चना पूरन सिंहची होते कमाई; एका एपिसोडसाठी किती मिळतं मानधन?
फक्त हसण्यामधून अर्चना पूरन सिंहची होते कमाई; एका एपिसोडसाठी किती मिळतं मानधन?
मोठी बातमी : राज्यात पुन्हा 'जय मीम जय भीम' पॅटर्न? वंचितसोबतच्या युतीवर जलील यांचं मोठं वक्तव्य
मोठी बातमी : राज्यात पुन्हा 'जय मीम जय भीम' पॅटर्न? वंचितसोबतच्या युतीवर जलील यांचं मोठं वक्तव्य
Embed widget