1.  गिरीश महाजन आणि जनक व्यास यांना हायकोर्टाचा दणका, विधानसभा अध्यक्षांच्या निवडीविरोधातील याचिका फेटाळली, बारा लाखांची अनामतही जप्त https://bit.ly/3tJf4Wx


2. आदेश देऊनही विधानपरिषदेच्या 12 नामनिर्देशित सदस्यांची निवड नाही, हे लोकशाहीचा गळा घोटण्यासारखं; उच्च न्यायालयाचे ताशेरे https://bit.ly/3vSrvSS


3. नवाब मलिकांच्या राजीनाम्यासाठी भाजपचा धडक मोर्चा, देवेंद्र फडणवीसांसह भाजप नेत्यांना ताब्यात घेऊन सोडलं https://bit.ly/37i1VMP उद्धवजी, तेव्हा बाळासाहेबांना काय उत्तर देणार?, देवेंद्र फडणवीस यांचा हल्लाबोल https://bit.ly/3KoQaSS


4. पेनड्राइव्ह बॉम्ब प्रकरण: विरोधी पक्षनेत्यांची विनंती गृहमंत्र्यांकडून मान्य, गुरुवारी करणार निवेदन https://bit.ly/3CuKiVG


5. चार महिन्यांपासून सुरू असलेला एसटीचा संप उद्या गुरुवारी मिटण्याची शक्यता, परिवहन मंत्री अनिल परब यांच्या अध्यक्षतेखाली विधानभवनात घेण्यात आलेल्या बैठकीत सकारात्मक चर्चा https://bit.ly/3J0tV5m


6. फडणवीसांच्या आरोपांवर शरद पवारांचे प्रत्त्युत्तर, केंद्रीय यंत्रणांच्या मदतीशिवाय सव्वाशे तासांचं चित्रण अशक्य असल्याच मत.. https://bit.ly/3HVSPBO सरकार दुसरा पेनड्राइव्ह घेऊन समोर येईल, संजय राऊतांचे फडणवीसांच्या आरोपांना प्रत्युत्तर https://bit.ly/3tJfjAV


7. देशात गेल्या 24 तासांत कोरोनाचे 4575 रुग्ण, 145 जणांचा मृत्यू https://bit.ly/3sUT5wL राज्यात मंगळवारी 460 रुग्णांची नोंद तर पाच जणांचा मृत्यू https://bit.ly/3IYRRGv  


8. मराठवाडा विदर्भासह राज्यातील काही भागात अवकाळीचा फटका, बळीराजा चिंतेत, अनेक ठिकाणी वीजपुरवठा खंडीत https://bit.ly/3MyXtcx


9.New Cricket Law : चेंडूवर लाळ लावण्यास कायमची बंदी, मांकडिंग वादावर पडदा; MCC ने अनेक नियम बदलले https://bit.ly/3MF5PzE


10.Election Result 2022 Date, Time : उत्तरप्रदेश, पंजाब, उत्तराखंड, मणिपूर, गोव्यासाठी मतमोजणी कधी आणि कुठे पाहणार? https://bit.ly/375hbwe 


ABP माझा ब्लॉग आणि रील (Short Video) स्पर्धा 2022


https://bit.ly/3KrA7DZ


ABP माझा ब्लॉग


BLOG : प्रबोधनकार आणि बाळासाहेब ठाकरेंचं स्वप्न राज ठाकरे पूर्ण करतील? एबीपी माझाचे प्रतिनिधी संकेत वरक यांचा लेख https://bit.ly/3hRZCSB


BLOG: भर सभेत हिजाब काढून फेकणाऱ्या अफगाणिस्तानच्या राणीची गोष्ट! एबीपी माझाचे वृत्तनिवेदक सौरभ कोरटकर यांचा लेख https://bit.ly/3tEW1wQ


ABP माझा डिजिटल स्पेशल


Raj Thackeray : 2008 साली जेव्हा राज ठाकरे यांना रात्री 02:45 वाजता अटक झाली होती https://bit.ly/3HURJGD


ABP माझा स्पेशल


Russia-Ukarine War :  भारताने पाकिस्तानी विद्यार्थीनीची युक्रेनमधून केली सुटका, PM मोदींचे आभार मानत म्हणाली... https://bit.ly/35B6IbP


Fit @ Fifty : वयाच्या साठी-पन्नाशीतही जिद्द भारी! हिमालय कवेत घेणार 10 रणरागिणी https://bit.ly/3Cs2ajH


Beed Crime News : चोरांचा पोलिसांनाच हिसका, घरातून 1 लाखांहून अधिक रक्कमेचा मुद्देमाल लंपास https://bit.ly/3hVryoJ


कमी उत्पन्नामुळे शेती परवडत नाही, वाईन विकण्याची परवानगी द्या; भंडाऱ्यातील शेतकऱ्याचं मुख्यमंत्र्यांना पत्र https://bit.ly/3pSlxxw


इंदुरीकर महाराजांनी घेतला मोबाइलचा धसका! व्हिडीओ चित्रीत करण्यास केली मनाई https://bit.ly/3Kyf6Yn


युट्यूब चॅनल - https://bit.ly/3sX4OLu


इन्स्टाग्राम - https://bit.ly/3pPekOL       


फेसबुक – https://bit.ly/3MAfAyK


ट्विटर - https://bit.ly/3vS1LWs   


टेलिग्राम - https://bit.ly/3vNF6e5


कू - https://bit.ly/3HWPNx6