एक्स्प्लोर

Top 10 Maharashtra Marathi News : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 एप्रिल  2022 | मंगळवार

Top 10 Maharashtra Marathi News: दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 एप्रिल  2022 | मंगळवार

1. शिवसेना खासदार संजय राऊत यांची तब्बल 11कोटी 55 लाख रुपयांची संपत्ती ईडीकडून जप्त, अलिबागमधील आठ भूखंड आणि दादरचा फ्लॅटचा जप्त केलेल्या प्रॉपर्टीत समावेश https://bit.ly/3uSTfo5  संजय राऊत यांच्यावर ईडीची कारवाई; किरीट सोमय्या आक्रमक, संजय राऊत आणि त्यांच्या पत्नीचा गैरव्यवहार सिद्ध झाल्याचा सोमय्यांचा आरोप  https://bit.ly/36ZLvst 

2.  असत्यमेव जयते असं ट्वीट करुन संजय राऊत यांचं कारवाईला प्रत्युत्तर, एबीपी माझाशी बोलताना म्हणाले अशा कारवाईपुढे नमणार नाही, आरोप सिद्ध झाले तर राजकारण सोडून सर्व संपत्ती भाजपला देण्याचा निश्चय https://bit.ly/3u6AKgS  ईडी अधिकाऱ्यांवर संजय राऊतांनी केलेल्या आरोपांची चौकशी होणार, मुंबई पोलिसांकडून SIT स्थापन https://bit.ly/3J8B0QH  

3. विलिनीकरण समितीचा अहवाल स्वीकारल्याची एसटी महामंडळाकडून हायकोर्टात माहिती.. संपाचा तिढा लवकर सुटावा यासाठी मूळ याचिकाच मागे घेण्याची तयारी, उद्या होणार सुनावणी https://bit.ly/3uYdfWq 

4. मशिदीवरील भोंगे आणि मदरशांबाबत राज ठाकरेंचं मोठं वक्तव्य, मनसे प्रदेश सचिव इरफान शेख यांच्याकडून नाराजी व्यक्त https://bit.ly/3u86OB4  मुस्लीम मनसैनिक आणि पदाधिकाऱ्यांशी चर्चा करुन मार्ग काढला जाईल.. मनसेचे नेते संदीप देशपांडे यांचं स्पष्टीकरण  https://bit.ly/3jacJPL 

5. लसीकरण झाले असो किंवा नाही, मुंबईत प्रत्येकजण आता लोकल ट्रेनमध्ये प्रवास करू शकतो https://bit.ly/37kkjEQ 

6. नांदेडमध्ये बिल्डर संजय बियाणी यांच्यांवर दिवसाढवळ्या गोळीबार..  हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु असताना मृत्यू.. खंडणीच्या वसुलीसाठी हत्या करण्यात आल्याची चर्चा https://bit.ly/37hCcUw 

7. आधी एटीएममधील 77 लाखांची चोरी, नंतर एटीएम मशीनच पेटवली, कॅश लोड करणाऱ्या दोघांना अटक https://bit.ly/3x3MNxc 

8.  दिलासादायक! देशात कोरोनाचा आलेख घटताच, गेल्या 24 तासांत 795 नवे रुग्ण https://bit.ly/3DEMAlD  राज्यात सोमवारी फक्त 50 नव्या रुग्णांची नोंद तर एकही मृत्यू नाही  https://bit.ly/3x3UsM4 

9. Maharashtra Kesari : कोण उंचावणार मानाची गदा? आजपासून आखाड्यात रंगणार 'महाराष्ट्र केसरी'चा थरार https://bit.ly/3u7BClp  आखाड्यात घुमणार शड्डूचा आवाज; 'महाराष्ट्र केसरी'च्या मानाच्या गदेचा इतिहास माहितीये का? https://bit.ly/3NNkER8 

10. RCB VS RR : बंगलोर-राजस्थान आमनेसामने, आरसीबीच्या संघात मोठा बदल; कोण गाठणार विजयाचं लक्ष्य? https://bit.ly/3r4Zsfx  Points Table : राजस्थान अव्वल, चेन्नई-हैदराबाद तळाशी; पर्पल-ऑरेंज कॅपसाठी 'या' खेळाडूंमध्ये लढत https://bit.ly/3j7JooY

 

ABP माझा स्पेशल
 
मनसे अध्यक्ष राज ठाकरे झाले आजोबा, अमित आणि मिताली ठाकरेंना पुत्ररत्न
https://bit.ly/3NOhE71 

Karauli Violence : खाकीतील माणुसकीचं दर्शन! करौली हिंसाचारादरम्यान कर्तव्यदक्ष पोलिसाचा फोटो व्हायरल, देशभरातून कौतुकाचा वर्षाव
https://bit.ly/3jad9pj 

Elon Musk : टेस्लाच्या एलन मस्कने ट्विटरमधील मोठ्या गुंतवणुकीनंतर पोल घेत विचारला प्रश्न, एडिट फिचरबाबत मांडा मत https://bit.ly/3r5Y8Jz 

Rakesh Gangwal : माजी विद्यार्थ्याची आयआयटी कानपूरला गुरू दक्षिणा; इंडिगो एअरलाइन्सच्या सह-संस्थापकाकडून 100 कोटींची देणगी
https://bit.ly/3r57Uvg 

Maharashtra kesari : आता महिलांनाही मिळणार 'महाराष्ट्र केसरी' होण्याचा मान! दीपाली सय्यदची मागणी, शरद पवारांची घेतली भेट
https://bit.ly/3uasix7 

18 व्या वर्षी दिव्या भारतीनं साजिद नाडियाडवालासोबत बांधली लग्नगाठ; लग्नाच्या 11 महिन्यांनी झालं होत्याचं नव्हतं
https://bit.ly/3LZJRpV  

 

युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv           

इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv           

फेसबुकhttps://www.facebook.com/abpmajha           

ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv           

टेलिग्राम - https://t.me/abpmajhatv 

कू - https://www.kooapp.com/profile/ABPMajha 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

CIBIL : एका पेक्षा अधिक PAN Card वापरत असाल तर Credit Score वर काय परिणाम होतो? 
एका पेक्षा अधिक PAN Card वापरत असाल तर Credit Score वर काय परिणाम होतो? 
Nandurbar Asalod Liquor Ban : नंदुरबारच्या असलोदमध्ये दारुची बाटली अखेर 'आडवी', महिलांनी दारूबंदी करून दाखवली
नंदुरबारच्या असलोदमध्ये दारुची बाटली अखेर 'आडवी', महिलांनी दारूबंदी करून दाखवली
Ind vs Aus 3rd Test : अश्विनच्या अन् हर्षित राणाचा पत्ता कट? तिसऱ्या कसोटीच्या प्लेइंग-11 होणार मोठा बदल, रोहित कोणाला देणार संधी?
अश्विनच्या अन् हर्षित राणाचा पत्ता कट? तिसऱ्या कसोटीच्या प्लेइंग-11 होणार मोठा बदल, रोहित कोणाला देणार संधी?
Farmers Protest: दिल्लीच्या सीमेवर पुन्हा एकदा राडा, आंदोलक शेतकऱ्यांना शंभू सीमेवरच अडवलं, अश्रूधुराच्या नळकांड्याही फोडल्या
दिल्लीच्या सीमेवर पुन्हा एकदा राडा, आंदोलक शेतकऱ्यांना शंभू सीमेवरच अडवलं, अश्रूधुराच्या नळकांड्याही फोडल्या
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Syria Special Report : मध्य पूर्वेतील सिरिया बंडखोरांच्या ताब्यात, नेमकं चाललंय काय?Special Report Opposition :  विरोधी पक्षनेतेपदाचं 'वेटिंग', देवेंद्र फडणीसांकडे 'सेटिंग'?Special Report Markadwadi Politics:ईव्हिएम विरुद्ध बॅलेट, शरद पवारांची हजेरी, मारकडवाडीत घडतंय काय?Solapur Collector PC : Markadwadi त बॅलेटवर मतदान का करू दिलं नाही? जिल्हाधिकारी म्हणाले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
CIBIL : एका पेक्षा अधिक PAN Card वापरत असाल तर Credit Score वर काय परिणाम होतो? 
एका पेक्षा अधिक PAN Card वापरत असाल तर Credit Score वर काय परिणाम होतो? 
Nandurbar Asalod Liquor Ban : नंदुरबारच्या असलोदमध्ये दारुची बाटली अखेर 'आडवी', महिलांनी दारूबंदी करून दाखवली
नंदुरबारच्या असलोदमध्ये दारुची बाटली अखेर 'आडवी', महिलांनी दारूबंदी करून दाखवली
Ind vs Aus 3rd Test : अश्विनच्या अन् हर्षित राणाचा पत्ता कट? तिसऱ्या कसोटीच्या प्लेइंग-11 होणार मोठा बदल, रोहित कोणाला देणार संधी?
अश्विनच्या अन् हर्षित राणाचा पत्ता कट? तिसऱ्या कसोटीच्या प्लेइंग-11 होणार मोठा बदल, रोहित कोणाला देणार संधी?
Farmers Protest: दिल्लीच्या सीमेवर पुन्हा एकदा राडा, आंदोलक शेतकऱ्यांना शंभू सीमेवरच अडवलं, अश्रूधुराच्या नळकांड्याही फोडल्या
दिल्लीच्या सीमेवर पुन्हा एकदा राडा, आंदोलक शेतकऱ्यांना शंभू सीमेवरच अडवलं, अश्रूधुराच्या नळकांड्याही फोडल्या
Pakistan Economic Crisis : कंगाल पाकिस्तानची अराजकतेकडे वाटचाल? व्यापाऱ्यांवर कराची दहशत, दूध आणि ब्रेडही महागणार
कंगाल पाकिस्तानची अराजकतेकडे वाटचाल? व्यापाऱ्यांवर कराची दहशत, दूध आणि ब्रेडही महागणार
लाडक्या बहि‍णींना आता आर्थिक मदतीसह मिळणार सुरक्षा; मोबाईल अ‍ॅपद्वारे संकटकाळात होणार मदत, जाणून घ्या फीचर अन् वापर
लाडक्या बहि‍णींना आता आर्थिक मदतीसह मिळणार सुरक्षा; मोबाईल अ‍ॅपद्वारे संकटकाळात होणार मदत, जाणून घ्या फीचर अन् वापर
आता मनसेला महायुतीत घेऊन फायदा नाही, राज ठाकरेंची सगळी हवा निघून गेलेय; रामदास आठवलेंचं रोखठोक वक्तव्य
फडणवीसांकडून मनसेला सोबत घेण्याचा विचार अन् रामदास आठवलेंचा डेडली स्ट्राईक, म्हणाले, 'राज ठाकरेंची हवा निघून गेलीय'
Jalgaon Crime : अनैतिक संबंधात अडसर ठरलेल्या पतीचा प्रेयसीने काढला काटा; प्रियकराच्या मदतीने संपवलं
अनैतिक संबंधात अडसर ठरलेल्या पतीचा प्रेयसीने काढला काटा; प्रियकराच्या मदतीने संपवलं
Embed widget