ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 4 जुलै 2022 | सोमवार


1. राज्यातील पेट्रोल-डिझेलचे दर लवकरच कमी करणार, जनतेला दिलासा देणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची घोषणा https://bit.ly/3yeYKPH  पेट्रोल डिझेलच्या किंमत कपातीबरोबरच महाराष्ट्र शेतकरी आत्महत्यामुक्त करणार, हिरकणी गावाला 21 कोटीचा निधी; विधानसभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या तीन मोठ्या घोषणा https://bit.ly/3yC2v39 


2. कोकणात मुसळधार पाऊस, मुंबई गोवा महामार्ग ठप्प, जगबुडी नदीने इशारा पातळी ओलांडली; नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन https://bit.ly/3R7XxCr  तर मुंबईत पावसाचा धोका वाढला, यलो अलर्ट बदलून ऑरेंज अलर्ट जारी, लोकल सेवा सुरळीत https://bit.ly/3NB3Ifr 


3. एकनाथ शिंदे पास; दुसरी लढाईही जिंकली, सरकारनं विश्वासदर्शक ठराव जिंकला https://bit.ly/3AkK44h  लढून शहीद झालो तरी चालेल पण माघार नाही; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे विधानसभेत आक्रमक https://bit.ly/3bOFIbq   शिवसैनिकाला सत्तेचा फायदा कुठे? मुख्यमंत्री असतानाही शिवसैनिकांवर गुन्हे दाखल व्हायचे; एकनाथ शिंदे यांचा घणाघात https://bit.ly/3IewUYv 


4. हिंमत असेल, तर मध्यावधी निवडणूक घेऊन दाखवा! शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी भाजपला ललकारले https://bit.ly/3yFB7kM  बहुमत प्रस्तावाच्या विरोधात 'मविआ'ला शंभरीही गाठता आली नाही; अशोक चव्हाणांसह 'हे' सदस्य गैरहजर https://bit.ly/3IfjU4F 


5. शिंदे-फडणवीस सरकार सहा महिन्यात कोसळेल, मध्यवर्ती निवडणुकीला तयार राहा, शरद पवार यांचा इशारा  https://bit.ly/3NF921d  'मध्यावधी लागणारच! गुजरातबरोबर महाराष्ट्राच्या निवडणुका लागतील, ही तात्पुरती व्यवस्था'; संजय राऊतांचा दावा https://bit.ly/3IgFjKT 


6. विधानसभेत रंगणार दादा विरुद्ध भाई... विरोधी पक्षनेते पदी अजित पवारांची निवड https://bit.ly/3R8RT2N  देवेंद्र फडणवीस सर्वात नशीबवान! अडीच वर्षात ते मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेतेही : अजित पवार https://bit.ly/3a8wMNL 


7. एकनाथ शिंदे यशस्वी मुख्यमंत्री होतील, फडणवीसांनी केलं कौतुक, अदृश्य 'हातांचे' मानले आभार https://bit.ly/3unC7r3  अजित पवार हे शिस्तप्रिय आणि शब्द पाळणारे; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं कौतुक https://bit.ly/3uiidxR 


8. भाषणात ढसाढसा रडलेले आमदार संतोष बांगर शिंदे गटात; बहुमत चाचणीआधी शिवसेनेला धक्का https://bit.ly/3umAzxF  गुलाबराव पाटलांनी सभागृह गाजवलं, दादा भुसेंच्या डोळ्यांत पाणी, वाचा काय म्हणाले? https://bit.ly/3NIBTlj  विधानसभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे भावूक, मुलांच्या मृत्यूच्या आठवणीने अश्रू अनावर  https://bit.ly/3Apz3P9 


9. उमेश कोल्हेंच्या हत्येमुळे अमरावती शहरातील जनता भयभीत : खासदार अनिल बोंडे https://bit.ly/3ApyWD2  उमेश कोल्हे हत्या प्रकरणी आज अमरावतीत काय-काय घडलं? https://bit.ly/3OIemSV  नवनीत राणा यांचे आरोप खोटे, एनआयएला तपास सोपवला : पोलीस आयुक्त डॉ. आरती सिंह https://bit.ly/3yH6Wd8 


10. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचा सोलापूर जिल्ह्यात प्रवेश; जिल्हा प्रशासनाच्या वतीने पालखीचं भव्य स्वागत https://bit.ly/3IgtB38  आषाढीच्या आठवडाभर आधीच विठ्ठल दर्शनाची रांग गोपाळपूर पत्राशेडमध्ये; यंदा विक्रमी यात्रा भरणार https://bit.ly/3ybZnK0 



ABP माझा स्पेशल 


Covovax Vaccine : आता 7 ते 12 वर्षे वयोगटातील मुलांनाही मिळणार Covovax, DCGI ची मान्यता
https://bit.ly/3aaBPNq 


Bhandara News : भिकाऱ्याचं सोंग घेत दिवसा दुकानासमोर झोपला, रात्री त्याच दुकानात जबरी चोरी, भंडाऱ्यातील प्रकार https://bit.ly/3R4YA66 


Indigo Airlines : इंडिगोचे बहुतांशी कर्मचारी अचानकपणे सुट्टीवर, विमान वाहतूक विस्कळीत; झाला 'हा' मोठा खुलासा https://bit.ly/3aguFr5 


Abhishek Asore Pune: रिक्षाचालकाच्या पोरानं नाव काढलं! अभिषेक असोरे याच्या अनोख्या चित्राची 'इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड'मध्ये नोंद https://bit.ly/3yF8Drl 


Pune Crime News: अभिनेत्रीने महिला पोलिसाचा आधी शर्ट फाडला नंतर चावा घेतला; पुण्यातील धक्कादायक प्रकार
https://bit.ly/3ahkDpK 



युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv   


इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv           


फेसबुकhttps://www.facebook.com/abpmajha           


ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv           


टेलिग्राम - https://t.me/abpmajhatv 


कू - https://www.kooapp.com/profile/ABPMajha