|| गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा ||
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 ऑगस्ट 2022 | बुधवार
1. सुखकर्ता... दुखहर्ता... दोन वर्षांनी निर्बंधमुक्त गणेशोत्सव, घराघरांत बाप्पाच्या आगमनाची लगबग.. राज्यभरात गणेशोत्सवाची धूम.. राजकीय नेते, सेलिब्रिटींसह सार्वजनिक गणेश मंडळाच्या बाप्पाची प्राणप्रतिष्ठा https://cutt.ly/mCrwFYl पर्यावरणस्नेही गणेशोत्सव साजरा करण्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं आवाहन https://cutt.ly/9CrwHSn
2. खबरदार! डीजे वाजवाल तर... नाशिकमध्ये पोलिसांकडून गणेशोत्सव नियमावली जाहीर https://cutt.ly/yCrwLpP गणेशोत्सवात डीजे, डॉल्बी वाजवण्यावर बंदी; औरंगाबाद जिल्हाधिकाऱ्यांकडून 144 चे आदेश https://cutt.ly/zCrwXxA कोल्हापुरात गणपती आगमनाला रात्री 12 पर्यंत डीजे लावायला परवानगी, जिल्हाधिकाऱ्यांकडून आदेश जारी https://cutt.ly/GCrwBpL
3. राज्यात तब्बल 31 हजार 472 शिक्षकांची पदे रिक्त! दुसरीकडे आहे त्या शिक्षकांना शाळाबाह्य कामात जुंपले! https://cutt.ly/vCrwNY6 टीईटी घोटाळ्यातील शिक्षकांचं वेतन रोखण्याच्या कारवाईला शिक्षकांकडून उच्च न्यायालयात आव्हान https://cutt.ly/VCrw1lG
4. ऐन गणेशोत्सवात सोलापूर जिल्ह्यातील तळेहिप्परग्यातील मश्रूम गणपती मंदिराच्या सोन्याचा कळस चोरीला, कळस दुसऱ्यांदा चोरीला गेल्याने भाविक संतप्त https://cutt.ly/WCrw0KE
5. गणेश चतुर्थीच्या मंगलदिनी पुरातत्व विभागाकडून गणेश मंदिर परिसरात तोडफोड, भाविक संतप्त.. मंगळवेढा तालुक्यातील माचणूर गणेश मंदिरातील घटना https://cutt.ly/jCrw99D
6. 26/11 प्रमाणेच हल्ल्याच्या धमकी प्रकरणी मोठी माहिती तपासात उघड, धमकीच्या फोनसाठी वापरलेला आयपी अॅड्रेस पाकिस्तानचाच https://cutt.ly/gCrw7iF
7. 'आता हे अण्णा हजारेंच्या खांद्यावर बंदूक ठेवून चालवत आहेत', केजरीवालांचा भाजपवर निशाणा https://cutt.ly/DCrw5ZH केजरीवाल यांच्या आरोपाला प्रत्युत्तर देताना अण्णा म्हणाले मी भाजपच्या अनेकांना घरी बसवलंय https://cutt.ly/1Creqgp
8. धक्कादायक! तुळजापुरात 6 वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार, पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल https://cutt.ly/4CrewJa
9. मोलकरणीचा 8 वर्ष अमानुष छळ, जीभेनं फरशी पुसायला लावली! भाजप नेत्या आणि निवृत्त IAS अधिकाऱ्याच्या पत्नीला अटक https://cutt.ly/sCreruS
10. झारखंडच्या दुमकामध्ये एकतर्फी प्रेमातून मुलीची पेटवून देऊन हत्या, देशभरात संतापाची लाट https://cutt.ly/dCretSD
Ganesh Chaturthi 2022 : एबीपी माझाची गौराई सजावट स्पर्धा! तुमच्या गौरींच्या सजावटीचे फोटो पाठवा आणि बक्षिसं जिंका* https://cutt.ly/wCreuRA
बाप्पा माझा स्पेशल
Ganeshotsav 2022 : राज्यातील प्रथम तीन उत्कृष्ट गणेश मंडळांना 5 लाखांचे पुरस्कार, 2 सप्टेंबरपर्यंत 'येथे' करा अर्ज https://cutt.ly/6Creats
कोकणातील गणेशोत्सव आणि मी - 'एबीपी माझा'चे प्रतिनिधी अमोल मोरे यांचा खास ब्लॉग https://cutt.ly/XCreKvk
Ganesh Modak Flavors : मँगो मोदक, रोझ मोदक, पिस्ता मोदक! नाशिकमध्ये बाप्पाच्या नैवैद्यासाठी 'फ्लेवर्ड मोदक' https://cutt.ly/6CredoN
Godavari Express Ganesha : 26 वर्षांपासून बाप्पाचा मनमाड-कुर्ला प्रवास, यंदाही थाटात गोदावरी एक्सप्रेसमध्ये विराजमान https://cutt.ly/FCreg8U
Ganesh Chaturthi 2022 : चिपळूणच्या युवकाने साकारल्या विसर्जनानंतर पाणी शुद्ध होणाऱ्या गणेश मूर्ती https://cutt.ly/UCrejYR
Ganesh Chaturthi 2022 : पुण्यातील ढोल ताशा पथकांचा इतिहास; कोणी केली सुरुवात? प्रसिद्ध ढोल पथकं कोणती? जाणून घ्या.. https://cutt.ly/ACrelv2
ABP माझा स्पेशल
Anand Mahindra : लहान मुलाने बनवली अशी गणेशाची अप्रतिम मूर्ती! आनंद महिंद्रा झाले आश्चर्यचकित, नेटकऱ्यांकडून कौतुक https://cutt.ly/PCrex5S
कार चोरीला गेली अन् 'लॉक' बनविण्याची कंपनीच निर्माण केली; अहमदनगरच्या पठ्ठ्याची कमाल https://cutt.ly/fCrevlb
Sugarcane News : आता घरबसल्या करा ऊसाची नोंदणी, साखर आयुक्तालयाकडून 'महा-ऊस नोंदणी' अॅपची निर्मिती https://cutt.ly/tCrem2K
Amitabh Bachchan Statute : ‘महानायका’वरील प्रेम तर पाहा! अमेरिकेतील भारतीय कुटुंबाने घरातच उभारला ‘बिग बीं’चा पुतळा https://cutt.ly/DCreWJD
Filmfare Awards 2022 : बेस्ट फिल्म शेरशाह, तर सर्वोत्कृष्ट अभिनेत्री क्रिती सेनन; जाणून घ्या 67 व्या फिल्मफेअर पुरस्कार विजेत्यांची संपूर्ण यादी https://cutt.ly/DCreRU5
इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv
फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha
ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv