ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 27 जून 2022 | सोमवार
1. एकनाथ शिंदे गटाला 'सुप्रीम' दिलासा; बंडखोरांना तूर्तास अभय, कोर्टात पुढील सुनावणी 11 जुलै रोजी https://bit.ly/3NpihlZ सुप्रीम कोर्टाच्या सुनावणीतील Top 10 मुद्दे https://bit.ly/3OrGTMf
2. 11 जुलैपर्यंत बहुमत चाचणी होईल का? सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीनंतर चर्चेला उधाण https://bit.ly/3Oozdu9
3. शिवसेनेच्या बंडखोर मंत्र्यांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा मोठा धक्का ; एकनाथ शिंदे यांच्याकडील नगर विकास, सार्वजनिक बांधकाम सुभाष देसाईंकडे तर उदय सामंत याचं उच्च आणि तंत्रशिक्षण आदित्य ठाकरेंकडे.. राज्यमंत्र्यांची खातीही काँग्रेस-राष्ट्रवादीच्या मंत्र्यांकडे https://bit.ly/3yl1sVc बंडखोर मंत्री, आमदारांविरोधात मुंबई हायकोर्टात याचिका; राज्यात परतण्याचे आदेश देण्याची मागणी https://bit.ly/3P1vTFx
4. यंदा विठ्ठलाच्या शासकीय पूजेचा मान यंदा उद्धव ठाकरे यांना की नव्या मुख्यमंत्र्यांना? मुख्यमंत्री उद्धव ठाकरेच शासकीय महापूजा करणार, आ.अमोल मिटकरी यांना विश्वास
https://bit.ly/3QLAbm5
5. पोलिसांच्या घरांसाठी ठाकरे सरकारचा ऐतिहासिक निर्णय, 50 लाखांऐवजी 25 लाखात घर https://bit.ly/3nib9gP
6. खा. संजय राऊत यांना ईडीची नोटीस.. कितीही ईडीने नोटिसा पाठवल्या, तरी झुकणार नाही! संजय राऊतांचा ईडीच्या टायमिंगवरून हल्लाबोल https://bit.ly/3QNYm33 'या मला अटक करा'; ईडीच्या समन्सनंतर संजय राऊतांचं खुलं आव्हान https://bit.ly/3Oturfc
7. जयसिंगपुरात राजकीय आखाडा! शिवसैनिकांचा मोर्चाही राजेंद्र पाटील यड्रावकरांच्या कार्यालयाच्या दिशेने धडकला https://bit.ly/3buyusS मी लेचापेचा नाही! जयसिंगपुरातील तुफानी राड्यानंतर राजेंद्र पाटील यड्रावकरांचा इशारा https://bit.ly/39VHTt6
8. सांगलीतील मिरज तालुक्यातील म्हैसाळ येथील नऊ जणांची आत्महत्या नाही तर हत्या, दोघांनी जेवणातून विष घालून मारले; पोलिस तपासात माहिती समोर https://bit.ly/3OuOn15
9. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी यशवंत सिन्हा यांनी दाखल केला उमेदवारी अर्ज, शरद पवारांसह राहुल गांधी उपस्थित
https://bit.ly/3nmrCAo
10. संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी आज वाल्ह्यात; तर तुकोबारायांच्या पालखीचा उंदवडीत मुक्काम; संत गजानन महारांच्या पालखीचा कळंब येथे मुक्काम
https://bit.ly/3xWbRFs
ABP माझा स्पेशल
गुवाहाटीमधील झाडी, डोंगार, हाटील बघण्यापेक्षा आमच्या समस्याकडे लक्ष द्या; कृषीमंत्र्यांच्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांची मागणी
https://bit.ly/39Yx0H1
महानगरपालिका निवडणुकांसाठी प्रभागनिहाय प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध, 1 जुलै पर्यंत हरकती दाखल करता येणार https://bit.ly/3bz5BMl
Rice Price Hike : खिशाला आणखी कात्री! गव्हानंतर आता तांदूळ महागला, पाच दिवसांत दहा टक्क्यांनी वाढले दर
https://bit.ly/3xWsfpo
Pune Accident News: हौशी ट्रेकर्स.. जरा जपून! सिंहगड किल्ला चढताना पाय घसरुन ट्रेकर तरुणाचा मृत्यू
https://bit.ly/3y0llzi
Amarnath Yatra : अमरनाथ यात्रेसाठी 3 लाख भाविकांची नोंदणी, यंदा यात्रेला विक्रमी गर्दी होण्याची शक्यता, असा असेल बंदोबस्त https://bit.ly/3OIgs4D
'आमची मत चालतात तुम्हाला, आमची भेट न्हाय चालत', नाशिकमध्ये आदिवासी संघटनेचं केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांच्या निवासस्थानी आंदोलन https://bit.ly/3xVTss7
युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv
इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv
फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha
ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv
टेलिग्राम - https://t.me/abpmajhatv