एक्स्प्लोर

Maharashtra Breaking News 19 June 2022 : राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी एका क्लिकवर...

Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...

LIVE

Key Events
Maharashtra Breaking News 19 June 2022 : राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी एका क्लिकवर...

Background

Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...

मुंबई: राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय तसेच स्थानिक पातळीवरील घडणाऱ्या सर्व घडामोडींची सर्वात पहिली बातमी 'एबीपी माझा' आपल्या प्रेक्षक-वाचकांना देण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामध्ये आज राजकीय, सामाजिक, आर्थिक घडामोडींपासून ते खेळ आणि मनोरंजनाच्या बाबतीत अपडेट्स देण्याचा प्रयत्न असतो. आपल्या प्रेक्षक-वाचकांना अप-टू-डेट ठेवण्याचा एक भाग म्हणून आम्ही आज दिवसभरात काय-काय महत्त्वाच्या घडामोडी घडणार आहेत याची माहिती देत आहोत.

राज्यसभेच्या निवडणुकीसाठी मविआचा सावध पवित्रा
राज्यसभेत बसलेल्या फटक्यानंतर महाविकास आघाडीने सावध पवित्रा घेतला आहे. शेवटच्या क्षणी मुख्यमंत्री उमेदवारांचा कोटा ठरवणार असल्याची माहिती आहे. दगाफटका होऊ नये म्हणून मुख्यमंत्री कोटा ठरवणार आहेत. विधानपरिषदेच्या निवडणुकीसाठी सोमवारी मतदान होणार आहे.

राज्यसभेच्या निवडणुकीप्रमाणे विधानपरिषदेच्या निवडणुकीतही चमत्कार घडेल, पण तो कोणाच्या बाजून घडेल हे सोमवारी महाराष्ट्राची जनता पाहिल असं उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले. महाविकास आघाडीचे सर्व उमेदवार निवडून आणण्यासाठी प्रयत्न केले जातील. राज्यसभेच्या निवडणुकीवेळी जी काही चूक झाली ती यावेळी होणार नाही, यावेळी उमेदवारांचा कोटा जास्त ठेवण्याचा प्रयत्न केला जाईल. मत बाद होणार नाही याची खबरदारी घेतली जाईल असंही ते म्हणाले.

नीरज चोप्राचा आणखी एक विक्रम, कुओर्तमध्ये पटकावलं सुवर्णपदक
ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक पटकावणाऱ्या भारताच्या नीरज चोप्राने पुन्हा एकदा कमाल दाखवली. फिनलंडमधील कुओर्तने गेम्समध्ये निरजने भाळापेकेत सुवर्णपदक जिंकलं. नीरजने शनिवारी येथे 86.69 मीटर विक्रमी भालाफेक केली. 

आज शिवसेनेचा 56 वा वर्धापन दिन, उद्धव ठाकरे करणार ऑनलाईन मार्गदर्शन
आज शिवसेनेचा 56 वा वर्धापनदिन आहे. या वर्षीही शिवसेनेचा वर्धापन दिन ऑनलाईन साजरा होणार आहे. सध्या विधानपरिषद निवडणुकीमुळे सर्व आमदार आणि महत्वाचे पदाधिकारी एकाच हॉटेलमध्ये आहे. त्यात कोरोना पुन्हा डोकंवर काढत असल्यामुळे हा मेळावा ऑनलाईन होणार असल्याचं म्हंटलं जातंय. राज्यसभेनंतर होणाऱ्या विधानपरिषद आणि महानगर पालिकांच्या निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर, मुख्यमंत्री आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे कार्यकर्ते आणि जनतेला काय संबोधित करणार आहेत. उद्धव ठाकरे दुपारी 12 वाजता वेस्टिन हॉटेलमध्ये आमदारांना संबोधित करणार आहे. 

सोमवारी होणाऱ्या विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी आज फोर सिजन हॉटेलमधील कॉग्रेसच्या बैठकीनंतर आमदारांचे मार्गदर्शन शिबीर होणार आहे. महाराष्ट्र काँग्रेस प्रभारी एच के पाटील काँग्रेस आमदारांचे मतदानाबाबत प्रशिक्षण घेणार आहे.

अग्निपथ योजनेविरोधात काँग्रेसचे दिल्लीत आंदोलन
केंद्र सरकारने जाहीर केलेल्या अग्निपथ योजनेच्या विरोधात कॉंग्रेस आज सत्याग्रह आंदोलन करणार आहे. सकाळी 11 वाजता दिल्लीतील जंतर मंतरवर हे आंदोलन होणार असून त्यामध्ये राहुल गांधी सहभागी होण्याची शक्यता आहे.

20:07 PM (IST)  •  19 Jun 2022

डॉ. धवलसिंह मोहिते पाटील यांच्या अश्वाचे संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याकडे प्रस्थान 

संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यासाठी डॉ. धवलसिंह मोहिते पाटील यांच्या बलराज या अश्वाचे पालखी सोहळ्याकडे प्रस्थान झाले आहे. बलराज हा अश्व तीनवर्षांचा असून तो राणा प्रताप यांच्या चेतक या अश्वांच्या ब्लड लाईन मधील घोडा आहे. 

19:57 PM (IST)  •  19 Jun 2022

किल्ले सिंहगड घाट रस्त्यावर मोठी वाहतूक कोंडी

किल्ले सिंहगड घाट रस्त्यावर मोठी वाहतूक कोंडी झाली आहे. रविवार असल्याने गडावर पर्यटकांची तुफान गर्दी झाली आहे. घाट रस्त्यावरच वाहने पार्क केल्यामुळे किल्ल्यावरुन ये जा करणारे पर्यटक अडकले आहेत.  चार तासांपासून वाहने एकाच जागेवर थांबली आहेत. त्यामुळे आठ ते दहा किलोमीटरच्या लागल्या रांगा लागल्या आहेत. बेशिस्त पर्यटकांनी वाहने रस्त्यावरच पार्क केल्यामुळे मोठी अडचण निर्माण झालीय.  

19:25 PM (IST)  •  19 Jun 2022

Mumbai : चांदीवलीमध्ये म्हाडाच्या वसाहतीमधील दोन माळ्यांचा स्लॅब कोसळला, जीवितहानी नाही

चांदीवली येथील म्हाडा वसाहती मधील निसर्ग हौसिंग सोसायटी मधील इमारत क्रमांक दहा मधील दोन माळ्यांचा स्लॅब कोसळला आहे. सुदैवाने या दोन्ही घरात कोणी रहाण्यास नव्हते म्हणून कोणतीही जीवितहानी झाली नाही. सुमारे तीस वर्षे जुनी ही इमारत आहे.या इमारतीच्या 105 क्रमांक च्या घरात दुरुस्तीचे काम सुरू होते. सुदैवाने ही दुर्घटना घडली तेव्हा फक्त एक मजूर घरात होता बाकी दोन्ही घरात कोणी नव्हते. अचानक 205 पासून थेट स्लॅब खाली आला तो दुसऱ्या घराच्या ही खाली कोसळला. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल, स्थानिक पोलीस घटनास्थळी दाखल झाले. या जुन्या झालेल्या इमारती बाबत आता दुरुस्तीची मागणी करण्यात येत आहे.

12:23 PM (IST)  •  19 Jun 2022

Satara News : वारकऱ्यांच्या ट्रॉलीला रात्री  शिरवळ जवळच्या महामार्गावर अपघात, अपघातात 30 वारकरी जखमी तर एका वारकऱ्याचा मृत्यू, साताऱ्यातील शिरवळ येथील घटना 

Satara News : वारकऱ्यांच्या ट्रॉलीला रात्री  शिरवळ जवळच्या महामार्गावर अपघात, अपघातात 30 वारकरी जखमी तर एका वारकऱ्याचा मृत्यू, साताऱ्यातील शिरवळ येथील घटना 

सर्व वारकरी कोल्हापूर जिल्ह्यातील भादोले आणि लाहोटे येथील

आळंदीला जाताना झाला अपघात

जखमींवर शिरवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार सुरू

11:51 AM (IST)  •  19 Jun 2022

मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्यावर आज हिप बोनची सर्जरी

मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्यावर आज हिप बोनची सर्जरी करण्यात येणार आहे.... मुंबईतील लीलावती रुग्णालयात ही सर्जरी होणार आहे. याआधी कोविडचा डेड सेल सापडल्यामुळं राज ठाकरे यांच्यावरची सर्जरी पुढे ढकलण्यात आली होती. राज ठाकरे यांच्यावरची आजची शस्त्रक्रिया निर्विघ्नपणे पार पडावी म्हणून  मनसे पदाधिकाऱ्यांनी शिवाजी पार्कमधील गणपती मंदिरात यज्ञ तर दुसरीकडे मनसे चर्मकार सेनेतर्फे ट्रॉम्बे येथील हनुमान मंदिरात महाआरती करण्यात आलीय... 

Load More
New Update
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sangli News : कवठेमहांकाळच्या माजी उपनगराध्यक्षांना घरात घुसून बेदम मारहाण; माजी खासदार संजय पाटलांवर मारहाण केल्याचा राष्ट्रवादीचा आरोप
कवठेमहांकाळच्या माजी उपनगराध्यक्षांना घरात घुसून बेदम मारहाण; माजी खासदार संजय पाटलांवर मारहाण केल्याचा राष्ट्रवादीचा आरोप
Pune Gang Rape : पुण्यात धनदांडग्या बापांच्या पोरांच्या विकृतीचा कळस; प्राध्यापकाच्या मुलीवर सामूहिक अत्याचार करत नग्नावस्थेत फोटो आणि व्हिडीओ इन्स्टाला टाकले
पुण्यात विकृतीचा कळस; प्राध्यापकाच्या मुलीवर सामूहिक अत्याचार करत नग्नावस्थेत फोटो आणि व्हिडीओ इन्स्टाला टाकले
Pune Crime News: फिल्मी स्टाईलने गुन्हेगाराला अटक करायला गेले पण...; आरोपीने पिंपरीच्या एपीआयच्या अंगावर घातली कार, जयपूरमधील थरार CCTVमध्ये कैद
फिल्मी स्टाईलने गुन्हेगाराला अटक करायला गेले पण...; आरोपीने पिंपरीच्या एपीआयच्या अंगावर घातली कार, जयपूरमधील थरार CCTVमध्ये कैद
भारतात कापसाचं सर्वाधिक उत्पादन कोणत्या राज्यात होतं? महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यात सर्वाधिक उत्पादन?
भारतात कापसाचं सर्वाधिक उत्पादन कोणत्या राज्यात होतं? यादीत महाराष्ट्राचा नंबर कितवा?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Devendra Fadanvis Shirdi Speech : साईनगरीत लाडकी बहीण योजनेचा कार्यक्रम; देवेंद्र फडणवीस यांचं भाषणPrashant Bamb Sambhajinagar : अजितदादांचे आमदारानं विरोधात शड्डू ठोकला, प्रशांत बंब काय म्हणाले?Yogesh Kadam Ratnagiri : माझ्यासमोर कोणतंच आव्हान नाही, मी विधानसभेला निवडून येणारABP Majha Marathi News Headlines 2 PM TOP Headlines 2PM 27 September 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sangli News : कवठेमहांकाळच्या माजी उपनगराध्यक्षांना घरात घुसून बेदम मारहाण; माजी खासदार संजय पाटलांवर मारहाण केल्याचा राष्ट्रवादीचा आरोप
कवठेमहांकाळच्या माजी उपनगराध्यक्षांना घरात घुसून बेदम मारहाण; माजी खासदार संजय पाटलांवर मारहाण केल्याचा राष्ट्रवादीचा आरोप
Pune Gang Rape : पुण्यात धनदांडग्या बापांच्या पोरांच्या विकृतीचा कळस; प्राध्यापकाच्या मुलीवर सामूहिक अत्याचार करत नग्नावस्थेत फोटो आणि व्हिडीओ इन्स्टाला टाकले
पुण्यात विकृतीचा कळस; प्राध्यापकाच्या मुलीवर सामूहिक अत्याचार करत नग्नावस्थेत फोटो आणि व्हिडीओ इन्स्टाला टाकले
Pune Crime News: फिल्मी स्टाईलने गुन्हेगाराला अटक करायला गेले पण...; आरोपीने पिंपरीच्या एपीआयच्या अंगावर घातली कार, जयपूरमधील थरार CCTVमध्ये कैद
फिल्मी स्टाईलने गुन्हेगाराला अटक करायला गेले पण...; आरोपीने पिंपरीच्या एपीआयच्या अंगावर घातली कार, जयपूरमधील थरार CCTVमध्ये कैद
भारतात कापसाचं सर्वाधिक उत्पादन कोणत्या राज्यात होतं? महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यात सर्वाधिक उत्पादन?
भारतात कापसाचं सर्वाधिक उत्पादन कोणत्या राज्यात होतं? यादीत महाराष्ट्राचा नंबर कितवा?
Devendra Fadnavis Office Attack: फडणवीसांच्या कार्यालयाबाहेर तोडफोड करणाऱ्या महिलेचं नाव उघड करण्यास नकार,  'त्या' पोलिसांचीही चौकशी होणार?
पर्स आतमध्ये राहिल्याचे कारण सांगून मंत्रालयात शिरली, त्या महिलेने फडणवीसांच्या कार्यालयाबाहेर काय-काय तोडलं?
Pune Crime News: पुण्यातील प्रोफेसरच्या मुलीवर सामूहिक अत्याचार, आरोपी बड्या बापाची मुलं,  धंगेकरांच्या पत्राने एकच खळबळ
पुण्यातील प्रोफेसरच्या मुलीवर सामूहिक अत्याचार, आरोपी बड्या बापाची मुलं, धंगेकरांच्या पत्राने एकच खळबळ
Hasan Mushrif on Satej Patil : सतेज पाटलांचा निकालानंतर भ्रमनिरास होईल, मंत्रिपद मिळालं नसल्याचं दुःख; हसन मुश्रीफांचा खोचक टोला
सतेज पाटलांचा निकालानंतर भ्रमनिरास होईल, मंत्रिपद मिळालं नसल्याचं दुःख; हसन मुश्रीफांचा खोचक टोला
Rajaram Sakhar Karkhana : कोजेनचा करंट आधीच लागलाय, प्रगती बघून बंटी घाबरलाय! वार्षिक सभेला राजाराम कारखाना सत्ताधारी अन् विरोधकांची पोस्टरबाजी
कोजेनचा करंट आधीच लागलाय, प्रगती बघून बंटी घाबरलाय! वार्षिक सभेला राजाराम कारखाना सत्ताधारी अन् विरोधकांची पोस्टरबाजी
Embed widget