Maharashtra LIVE Updates: धाराशिव जिल्हा परिषद सत्ता स्थापनेचा शिवसेना-भाजपमधील पेच सुटणार?

Maharashtra LIVE Updates: देश-विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचे अपडेट्स एका क्लिकवर...

एबीपी माझा वेब टीमLast Updated: 28 Feb 2026 03:36 PM

पार्श्वभूमी

Maharashtra LIVE Updates: देश-विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचे अपडेट्स एका क्लिकवर...धक्कादायक! बायकोच्या व्हाट्सअपवर स्टेटसवर एकाने केली अश्लील कमेंट, जाब विचारायला गेलेल्या पतीची हत्यामुंबईच्या नालासोपाऱ्यात धक्कादायक घटना घडली आहे. बायकोच्या व्हाट्सअप स्टेटसवर अश्लील...More

अमरावती मनपात कचऱ्याच्या मुद्द्यावर आज विशेष सर्वसाधारण सभा

अमरावती मनपात कचऱ्याच्या मुद्द्यावर आज विशेष सर्वसाधारण सभा


मनपा सभागृहाचे विरोधी पक्षनेते विलास इंगोले तंबाखू खात असल्याचा व्हिडिओ कैद..


अमरावती शहरातील कचरा प्रश्नावर महानगरपालिकेच्या विशेष सर्वसाधारण सभेत गंभीर चर्चा सुरू असताना काँग्रेसचे नेते तथा मनपा सभागृहाचे विरोधी पक्षनेते विलास इंगोले तंबाखू खात असल्याचा व्हिडिओ कैद...


सभागृहात विरोधी पक्ष नेत्यांनी तंबाखू खाल्ल्याने सभागृहाच्या शिस्तीवर प्रश्नचिन्ह निर्माण...


आज अमरावती महानगरपालिकेत मुद्द्यावर सर्वसाधारण सभा सुरू आहे...