Maharashtra Live blog updates: पंढरपूरमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विठ्ठलाची शासकीय पूजा संपन्न झाली. आषाढी एकादशीच्या पावन पर्वावर श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या शासकीय महापूजेसाठी यंदा धाराशिव जिल्ह्याला मानाचा बहुमान मिळाला आहे. धाराशिव जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील गौरगाव येथील रहिवासी असणारे बाबासाहेब माधव माने आणि त्यांच्या पत्नी प्रभावती बाबासाहेब माने यांना मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणाऱ्या शासकीय महापूजेचे मानाचे वारकरी होण्याचा मान मिळाला.
Maharashtra Live blog updates: आषाढी एकादशीनिमित्त राज्यभरात विठुनामाचा गजर, पंढरपूरमध्ये मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठ्ठलाची पूजा संपन्न
रोहित धामणस्कर | 25 Jul 2026 07:05 AM (IST)
Maharashtra Live blog updates: राज्यातील आणि देश-विदेशातील ताज्या घडामोडी आणि लेटेस्ट अपडेट्स मिळवण्यासाठी क्लिक करा. महाराष्ट्राच्या राजकारणात नेमकं काय घडतंय?

Maharashtra Live blog updates