Maharashtra Live blog updates: मोठी बातमी: डोंबिवलीत लोकल ट्रेनचा डबा रुळावरुन खाली घसरला, मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत

Maharashtra Live blog updates: राज्यातील आणि देश-विदेशातील ताज्या घडामोडी आणि लेटेस्ट अपडेट्स मिळवण्यासाठी क्लिक करा. महाराष्ट्राच्या राजकारणात नेमकं काय घडतंय?

रोहित धामणस्करLast Updated: 20 Apr 2026 01:45 PM

पार्श्वभूमी

Maharashtra Live blog updates: सुमारे 370 वर्षांपूर्वीपासून चालत आलेली भेंडवळची घटमांडणी व त्याचे निष्कर्ष आज जाहीर झालेत. भेंडवळच्या गट मांडणीचे निष्कर्ष जाणून घेण्यासाठी मराठवाडा खानदेश व शेजारील मध्य प्रदेशातील शेतकऱ्यांनी...More

कोल्हापुरातल्या आजरा इथं भिंत कोसळून प्राध्यापिका आणि विद्यार्थिनी ठार

कोल्हापुरातल्या आजरा इथं भिंत कोसळून एक प्राध्यापिका आणि विद्यार्थिनी ठार


दुर्घटनेत आजरा महाविद्यालयाच्या शिक्षिका ज्योती नितीन कुंभार आणि आजरा हायस्कूलची वैष्णवी भोसले ही विद्यार्थिनी जागीच ठार


तर दुर्घटनेत ललीता भोसले गंभीर जखमी


जखमीवर तात्काळ रुग्णालयात हलवले


एक जुनं घर जेसीबीच्या साहाय्याने पाडत असताना घडली दुर्घटना


घराच्या बाजूनेच चालत जात असताना प्राध्यापिका आणि विद्यार्थिनी ठार