Maharashtra live blog updates: मुंबईतील सातही तलावांच्या पाणलोट क्षेत्रात पावसाची संततधार; पाणीसाठ्यात समाधानकारक वाढ

Maharashtra Live blog updates: राज्यातील आणि देश-विदेशातील ताज्या घडामोडी आणि लेटेस्ट अपडेट्स मिळवण्यासाठी क्लिक करा. महाराष्ट्राच्या राजकारणात नेमकं काय घडतंय?

Advertisement

रोहित धामणस्करLast Updated: 16 Aug 2026 01:19 PM

पार्श्वभूमी

Maharashtra live blog updates: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे खास असलेल्या ॲड. निलेश देशमुख यांनी घेतली अकोला लोकसभेतील काँग्रेसचे पराभूत उमेदवार डॉ. अभय पाटील यांची अकोल्यात रात्री उशिरा भेट. डॉ. अभय...More

मनोज जरांगे अंतरवाली सराटीमध्ये दाखल; अभ्यासकांच्या बैठकीला थोड्याच वेळात सुरवात

मनोज जरांगे अंतरवाली सराटीमध्ये दाखल. .. 


जरांगे यांनी आज बोलावली अभ्यासकांची बैठक... बैठकीला थोड्याच वेळात सुरवात...


29 ऑगस्ट च्या पार्श्वभूमीवर.. ही बैठक बोलावली असून सरकार समोर मांडलेल्या अगोदरच्या मागण्या, त्यावर कायदेशीर माहिती ते अभ्यासकांकडून घेणार आहेत.

© Copyright@2026.ABP Network Private Limited. All rights reserved.