एक्स्प्लोर

Maharashtra Live blog updates: गणरायाच्या आगमनापूर्वी मुंबईत मुसळधार पाऊस

Maharashtra Live blog updates: राज्यातील आणि देश-विदेशातील ताज्या घडामोडी आणि लेटेस्ट अपडेट्स मिळवण्यासाठी क्लिक करा. महाराष्ट्राच्या राजकारणात नेमकं काय घडतंय?

LIVE

Key Events
Maharashtra live blog updates todays breaking news 13 september 2026 Monsoon Mumbai Rain updates Maharashtra Politics Manoj Jarange Patil Maratha Reservation Maharashtra Live blog updates: गणरायाच्या आगमनापूर्वी मुंबईत मुसळधार पाऊस
Maharashtra Live blog updates:
Source : ABPLIVE AI

Background

Maharashtra Live blog updates: राज्यभरात आज गणेशोत्सवाचा मोठा उत्साह बघायला मिळातोय. तर गणपतीच्या आगमनापूर्वी राज्याच्या अनेक भागांमध्ये पावसाचा जोर वाढला आहे. राज्यामध्ये पावसानं पुन्हा एकदा जोरदार कमबॅक केलाय मुंबई ठाणे, कोकणापासून ते विदर्भापर्यंत अनेक भागांमध्ये पावसाच्या जोरदार सरी कोसळत आहे. त्यामुळे बळीराजा काहीसा सुखावला आहे. तर दुसरीकडे देशाचे केंद्रीय मंत्री अमित शाह हे महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. आज ते नवी मुंबईतील हिंदी संमेलनाला भेट देतील. त्यानंतर राज्याचे मुख्यामंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, भाजप नेते आशिष शेलार यांच्या घरातील गणरायांचे दर्शन घेण्यासाठी जाणार असल्याची माहिती आहे.

13:46 PM (IST)  •  13 Sep 2026

छत्रपती संभाजीनगरला पाणीपुरवठा करणारी मुख्य जलवाहिनी फुटली

पैठण ते छत्रपती संभाजीनगर महामार्गावरील फारोळा जलशुद्धीकरण केंद्रातच १२०० एमएमची मुख्य पाइपलाइन फुटली. जलवाहिनी फुटल्याने मोठ्या प्रमाणात पाण्याचा अपव्यय होत असून, तब्बल एक तासापासून लाखो लिटर पाणी वाहून जात आहे. शहराला पाणीपुरवठा करणारी महत्त्वाची जलवाहिनी फुटल्याने पाणीपुरवठ्यावर परिणाम होण्याची शक्यता आहे. घटनेनंतर संबंधित यंत्रणेने तातडीने दुरुस्तीचे काम हाती घेण्याची गरज आहे.

13:01 PM (IST)  •  13 Sep 2026

नालासोपारा-विरार लिंक रोडवर अजगर आढळला; पोलिस अधिकाऱ्यांनी दिले जीवदान

नालासोपारा-विरार लिंक रोडवर अजगर आढळला; पोलिस अधिकाऱ्यांनी दिले जीवदान

विरार : नालासोपारा-विरार लिंक रोडवरील म्हाडा जवळील परिसरात रस्त्याच्या कडेला, दुभाजकाजवळ काल रात्रीच्या सुमारास एक मोठा अजगर आढळून आला. रस्त्यावर अजगर दिसल्याने वाहनचालकांमध्ये काही काळ खळबळ उडाली.

घटनेची माहिती मिळताच क्राईम युनिट २ चे पोलीस अधिकारी रवी पवार हे  घटनास्थळीवकुन  जात असताना, अजगराला सुरक्षितपणे ताब्यात घेतले. त्यानंतर त्याला रस्त्यापासून दूर असलेल्या नजीकच्या झाडाझुडपांच्या परिसरात सुरक्षितपणे सोडण्यात आले.

वेळीच अजगराला ताब्यात घेऊन सुरक्षित ठिकाणी सोडण्यात आल्याने त्याचा जीव वाचला. अन्यथा रस्त्यावरून भरधाव जाणाऱ्या वाहनांच्या धडकेत अजगर गंभीर जखमी होण्याची किंवा त्याचा मृत्यू होण्याची शक्यता होती.

Load More
New Update
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Dharashiv News: दुधातून पाणी वेगळं... तेही पिण्यासाठी! दुष्काळी धाराशिवमध्ये खवा उद्योजकाचा भन्नाट 'राजहंस' प्रयोग; पाणी अन् विजेचीही मोठी बचत
दुधातून पाणी वेगळं... तेही पिण्यासाठी! दुष्काळी धाराशिवमध्ये खवा उद्योजकाचा भन्नाट 'राजहंस' प्रयोग; पाणी अन् विजेचीही मोठी बचत
Central Railway Mega Block: प्रवाशांनो लक्ष द्या! मध्य रेल्वेवर 12 दिवसांचा मेगा ब्लॉक; लोकल कुठपर्यंत धावणार? एक्स्प्रेस किती उशिराने? जाणून सविस्तर घ्या
प्रवाशांनो लक्ष द्या! मध्य रेल्वेवर 12 दिवसांचा मेगा ब्लॉक; लोकल कुठपर्यंत धावणार? एक्स्प्रेस किती उशिराने? जाणून सविस्तर घ्या
पुढाऱ्यांनी 60 वर्षानंतर थांबायला हवं, राजीनामा द्यायला हवा; इंदुरीकर महाराजांकडून नेतेमंडळींना 'निवृत्ती'चा सल्ला
पुढाऱ्यांनी 60 वर्षानंतर थांबायला हवं, राजीनामा द्यायला हवा; इंदुरीकर महाराजांकडून नेतेमंडळींना 'निवृत्ती'चा सल्ला
मंगेश चिवटेंसाठी रामराजेंची बॅटींग, म्हणाले, तुम्ही काळजी करू नका; संजीवराजेंचाही भाजपला इशारा, आता माघार नाही
मंगेश चिवटेंसाठी रामराजेंची बॅटींग, म्हणाले, तुम्ही काळजी करू नका; संजीवराजेंचाही भाजपला इशारा, आता माघार नाही
Advertisement

व्हिडीओ

Rahul Gandhi Protest : राहुल गांधी, प्रियांका गांधी पोलिसांच्या ताब्यात UNCUT VIDEO
Rahul Gandhi : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी दिल्लीत हायहोल्टेज ड्रामा, पोलिसांनी राहुल गांधींना पुन्हा उचललं
Sunetra Pawar : दादा खूप मोठ्या मनाचे होते,मी नाही; सुनेत्रा पवारांचा बंडखोरांना इशारा
Navnath Ban PC : रोहित पवारांवर गंभीर आरोप, नवनाथ बन यांची स्फोटक पत्रकार परिषद : ABP Majha
Rohini Khadse MPSC Protest Pune: काळ्याकुट्ट भुवया घेऊन..अगं बाई तू ये..रोहिणी खडसेंनी तोफ डागली, VIDEO
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
नाना पाटेकर : दुष्काळमुक्तीचा वसा, शेतकऱ्याचा कैवारी, नानाचं काम महाराष्ट्र कधीही विसरणार नाही !
नाना पाटेकर : दुष्काळमुक्तीचा वसा, शेतकऱ्याचा कैवारी, नानाचं काम महाराष्ट्र कधीही विसरणार नाही !
Nana Patekar Death Marathi News: नाना पाटेकर यांचं निधन, मृत्यूचं कारण आलं समोर; गोव्यातील घरी नेमकं काय घडलं?
नाना पाटेकर यांचं निधन, मृत्यूचं कारण आलं समोर; गोव्यातील घरी नेमकं काय घडलं?
Dhruv Rathee Abhijeet Dipke CJP Protest: ध्रुव राठी भारतात दाखल, जंतर-मंतरवर येण्याचं आवाहन; प्रकाश राज म्हणाले, ‘आली रे आली ग्यानू तुझी बारी आली’
ध्रुव राठी भारतात दाखल, जंतर-मंतरवर येण्याचं आवाहन; प्रकाश राज म्हणाले, ‘आली रे आली ग्यानू तुझी बारी आली’
Rahul Gandhi : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी आक्रमक, पोलिसांनी राहुल गांधींना पुन्हा उचललं
Rahul Gandhi : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी आक्रमक, पोलिसांनी राहुल गांधींना पुन्हा उचललं
पुढाऱ्यांनी 60 वर्षानंतर थांबायला हवं, राजीनामा द्यायला हवा; इंदुरीकर महाराजांकडून नेतेमंडळींना 'निवृत्ती'चा सल्ला
पुढाऱ्यांनी 60 वर्षानंतर थांबायला हवं, राजीनामा द्यायला हवा; इंदुरीकर महाराजांकडून नेतेमंडळींना 'निवृत्ती'चा सल्ला
मंगेश चिवटेंसाठी रामराजेंची बॅटींग, म्हणाले, तुम्ही काळजी करू नका; संजीवराजेंचाही भाजपला इशारा, आता माघार नाही
मंगेश चिवटेंसाठी रामराजेंची बॅटींग, म्हणाले, तुम्ही काळजी करू नका; संजीवराजेंचाही भाजपला इशारा, आता माघार नाही
मुंबईकरांनो घाबरु नका, 2 दिवस सायरनचा आवाज येणार; महापालिकेकडून नागरिकांना आवाहन, प्रोटोटाइप चाचणी
मुंबईकरांनो घाबरु नका, 2 दिवस सायरनचा आवाज येणार; महापालिकेकडून नागरिकांना आवाहन, प्रोटोटाइप चाचणी
Jayant Patil: पंढरपूरमध्ये शक्तिपीठ महामार्गासाठी पोलिस बंदोबस्तात जबरदस्तीने मोजणी, सरकारमध्ये बसलेल्यांना किंमत मोजावी लागेल; जयंत पाटलांचा इशारा
पंढरपूरमध्ये शक्तिपीठ महामार्गासाठी पोलिस बंदोबस्तात जबरदस्तीने मोजणी, सरकारमध्ये बसलेल्यांना किंमत मोजावी लागेल; जयंत पाटलांचा इशारा
Embed widget