Maharashtra Live Blog Updates: एकनाथ शिंदे अन् आदित्य ठाकरे आज एकाच मंचावर येणार
Maharashtra Live Blog Updates: राज्यातील आणि देश-विदेशातील ताज्या घडामोडी आणि बातम्यांचे अपडेट्स मिळवण्यासाठी येथे क्लिक करा.

पार्श्वभूमी
Maharashtra Live Blog Updates: आज मुंबईत मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेचा एकत्र मेळावा होणार आहे. बेस्ट पतपेढी निवडणुकीच्या निमित्ताने ठाकरेंची शिवसेना आणि मनसे एकत्र येत आहेत. तर बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पांतर्गत...More
सरकार आणण्यात हिंदू समाजाच मोठा हात.... नितेश राणे
हे सरकार हिंदू समाजानेच आणलं.. दुसरे कोणी मतदान केलं नाही, मोहल्लात फिरलात पण मतदान झाले नाही : नितेश राणे
हिंदू समाजानेच आम्हाला सत्तेत बसवलं,त्यामुळे हिंदू समाजाची सेवा करणे, त्यांचे रक्षण करणे ही आमची जबाबदारी : नितेश राणे
लव्ह जिहाद सारखी प्रकरणे गावागावात होत आहेत याला सक्षम उत्तर एकच आहे की आपण हिंदू म्हणून खांद्याला खांदा लावून काम करा....नितेश राणे
आमच्या आया बहिणींकडे कोणी वाकड्या नजरेने पाहत असेल तर त्याला जाग्यावर ठेवणार नाही ही भावना प्रत्येकाची असायला पाहिजे : नितेश राणे
राज्यात जिहादच्या निमित्ताने वाकड्या निमित्ताने पाहिलं जातंय त्याला राखी संकलन हे उत्तर....नितेश राणे
हर्णे बंदराचा विकास करण्यासाठी 250 कोटींचा निधी खर्च करणार : नितेश राणे
हिंदू धर्माच्या दृष्टीने हिंदू म्हणून आपलं काम भक्कम.....
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस जे काम करत आहेत, किंवा राज्याचे गृहमंत्री म्हणून काम करत असताना आपला एक भाऊ ही जबाबदारी पार पाडतो आहे ही राज्यातील महिलांची भावना.
मुख्यमंत्री झाल्यावर जे निर्णय देवेंद्र फडणवीस यांनी घेतले यातून राज्यात कोणीही आमच्या महिला भगिनीकडे वाकड्या नजरेने पाहू शकत नाही, लव जिहाद सारखे विषय करू शकत नाही ही भावना प्रत्येक बहिणीच्या मनात
अवती भवती पाहत असताना लव्ह जिहाद सारखे प्रकरणे ऐकायला मिळते तेव्हा हिंदुत्ववादी सरकार का असावं यांची जाणीव होते.
विकास होत राहील पण आपण आपल्या राज्यात महिलांना सुरक्षित ठेऊ शकत नसून तर काय उपयोग ?