एक्स्प्लोर

Maharashtra Live Blog: देवेंद्र फडणवीसांचा बीड दौरा, धनंजय मुंडे ऑपरेशनमुळे गैरहजर राहणार

Maharashtra Live Updtes: महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींचे अपडेटस् एका क्लिकवर पाहण्यासाठी क्लिक करा. चांद्यापासून ते बांद्यापर्यंतच्या घडामोडींचे लाईव्ह अपडेट्स.

Key Events
Maharashtra Live blog in Marathi 5th Feb 2025 CM Devendra Fadnavis in beed Delhi Assembly Election voting Dhananjay Munde Suresh Dhas Anjali Damania Maharashtra Live Blog: देवेंद्र फडणवीसांचा बीड दौरा, धनंजय मुंडे ऑपरेशनमुळे गैरहजर राहणार
Maharashtra Live blog
Source : ABPLIVE AI

Background

Maharashtra Live Updtes: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आज बीड दौऱ्यावर जाणार आहेत. त्यांच्यासोबत धनंजय मुंडे यांच्याविरोधात आघाडी उघडणारे आमदार सुरेश धस उपस्थित असतील. फडणवीस बीडमध्ये येणार असले तरी धनंजय मुंडे या दौऱ्यात उपस्थित नसतील. त्यांनी डोळ्याच्या शस्त्रक्रियेचे कारण देत या दौऱ्याला उपस्थित राहणार नसल्याचे सांगितले आहे. त्यामुळे आज बीडमध्ये काय घडणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

राज्यासह, देश-विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचे सर्व अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये एका क्लिकवर आपल्याला पाहता येणार आहेत. महाराष्ट्र केसरी स्पर्धेतील गोंधळ, ज्येष्ठ अभिनेते राहुल सोलापूरकर यांनी छत्रपती शिवरायांबाबत केलेलं आक्षेपार्ह्य वक्तव्य आणि त्यानंतर मागितलेली माफी यांसारख्या राज्यातील महत्त्वाच्या घडामोडींसोबतच परदेशात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे निर्णय सध्या जगभरात चर्चेचा विषय ठरत आहेत. या सर्व घडामोडींचा आढावा या लाईव्ह ब्लॉगमध्ये संक्षिप्त स्वरुपात घेता येणार आहे.

13:04 PM (IST)  •  05 Feb 2025

वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या राहुल सोलापूरकरांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा; अमोल मिटकरींची राज्यपालांकडे मागणी

अकोला: छत्रपती शिवाजी महाराजांवर वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या अभिनेता राहुल सोलापूरकरवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा, अशी मागणी आमदार अमोल मिटकरींनी राज्यपालांकडे केली आहे. राज्यापालांना आमदार अमोल मिटकरींनी अशा मागणीच पत्र दिलंय. अकोल्याच्या डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभ कार्यक्रमात दिलं राज्यपालांना पत्र दिलंय. सोलापुरकरने माफी मागितली असली तरी त्याला माफ करू नये अशी पत्रात मागणी. यानंतर असा प्रकार करण्याची हिंमत होऊ नये म्हणून यावर कठोर कारवाईची आमदार मिटकरींची राज्यपालांकडे मागणी.

12:16 PM (IST)  •  05 Feb 2025

वाहनांची तोडफोड केली तर कंबरडे मोडू, पोलिसांचा इशारा

Pune: पुण्यात बिबवेवाडी परिसरात वाहनांची तोडफोड केल्याप्रकरणी पोलिसांनी तीन तरुणांना अटक केलीय. वेल्हे तालुक्यातील पाबे गावातून या तिघांना अटक करण्यात आली. कुठले ही कारण नसताना भागात दहशत निर्माण व्हावी या उद्देशाने या तिघांनी मोठ्या प्रमाणावर गाड्यांची धारधार शस्त्राने तोडफोड केली असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. यातील एका तरुणावर याआधी एक गुन्हा दाखल असून एक जण अल्पवयीन असल्याचे तपासातून निष्पन्न झाले आहे. या परिसरात इथून पुढे असे कृत्य करणाऱ्यांचे कंबरडे मोडू असा इशारा सुद्धा यावेळी पोलिसांनी आता दिला आहे.  ज्या ठिकाणी या तीन आरोपींनी कुठलाही कारण नसताना जवळपास 50 हून अधिक गाड्या फोडल्या त्याच ठिकाणी पोलिसांनी तात्काळ या आरोपींना घेऊन तिथेच त्यांची वरात काढली.

Load More
New Update
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Navjyot Kaur Sidhu नवज्योत कौर सिद्धूंचे काँग्रेसमधून तडकाफडकी निलंबन; 500 कोटींचं वक्तव्य भोवलं
नवज्योत कौर सिद्धूंचे काँग्रेसमधून तडकाफडकी निलंबन; 500 कोटींचं वक्तव्य भोवलं
Jalgaon Crime: शालेय सहलीत मुलींना धार्मिक स्थळात स्कार्फ बांधून प्रवेश; मुख्याध्यापकांसह आठ शिक्षकांविरोधात गुन्हा नोंदवल्याने भुसावळमध्ये खळबळ
शालेय सहलीत मुलींना धार्मिक स्थळात स्कार्फ बांधून प्रवेश; मुख्याध्यापकांसह आठ शिक्षकांविरोधात गुन्हा नोंदवल्याने भुसावळमध्ये खळबळ
कष्टकऱ्यांसाठी लढणारे ज्येष्ठ समाजवादी नेते बाबा आढाव यांचं निधन
कष्टकऱ्यांसाठी लढणारे ज्येष्ठ समाजवादी नेते बाबा आढाव यांचं निधन
तुकाराम मुंढेंच्या नावाने धमकी, भाजप आमदार कृष्णा खोपडेंची पोलिसांत धाव, विधानसभा अध्यक्षांनाही पत्र
तुकाराम मुंढेंच्या नावाने धमकी, भाजप आमदार कृष्णा खोपडेंची पोलिसांत धाव, विधानसभा अध्यक्षांनाही पत्र

व्हिडीओ

Jayant Patil Majha Vision : पार्थ पवार प्रकरण ते भाजप प्रवेशाची चर्चा ; जयंत पाटील EXCLUSIVE
Baba Adhav Passes Away | बाबा आढाव यांचे दीर्घ आजारामुळे निधन, 95 वर्षी घेतला अखेरचा श्वास
Nitesh Rane Majha Vision : महायुतीमधील वाद, भावासोबतचं भांडण; नितेश राणेंची स्फोटक मुलाखत
Chandrashekhar Bawankule Majha Vision : महायुतीमधील वाद-विवादावर बावनकुळेंसोबत बेधडक चर्चा
Bhaskar Jadhav : आदित्य ठाकरेंसाठी एका क्षणात विरोधी पक्षनेतेपदाचा त्याग करणार: भास्कर जाधव नेमकं काय म्हणाले?

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Navjyot Kaur Sidhu नवज्योत कौर सिद्धूंचे काँग्रेसमधून तडकाफडकी निलंबन; 500 कोटींचं वक्तव्य भोवलं
नवज्योत कौर सिद्धूंचे काँग्रेसमधून तडकाफडकी निलंबन; 500 कोटींचं वक्तव्य भोवलं
Jalgaon Crime: शालेय सहलीत मुलींना धार्मिक स्थळात स्कार्फ बांधून प्रवेश; मुख्याध्यापकांसह आठ शिक्षकांविरोधात गुन्हा नोंदवल्याने भुसावळमध्ये खळबळ
शालेय सहलीत मुलींना धार्मिक स्थळात स्कार्फ बांधून प्रवेश; मुख्याध्यापकांसह आठ शिक्षकांविरोधात गुन्हा नोंदवल्याने भुसावळमध्ये खळबळ
कष्टकऱ्यांसाठी लढणारे ज्येष्ठ समाजवादी नेते बाबा आढाव यांचं निधन
कष्टकऱ्यांसाठी लढणारे ज्येष्ठ समाजवादी नेते बाबा आढाव यांचं निधन
तुकाराम मुंढेंच्या नावाने धमकी, भाजप आमदार कृष्णा खोपडेंची पोलिसांत धाव, विधानसभा अध्यक्षांनाही पत्र
तुकाराम मुंढेंच्या नावाने धमकी, भाजप आमदार कृष्णा खोपडेंची पोलिसांत धाव, विधानसभा अध्यक्षांनाही पत्र
धक्कादायक! शेततळ्यात बुडून पती-पत्नीसह मुलाचा मृत्यू, पंढरपूर तालुक्यातील कोर्टी गावात घटना
धक्कादायक! शेततळ्यात बुडून पती-पत्नीसह मुलाचा मृत्यू, पंढरपूर तालुक्यातील कोर्टी गावात घटना
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 08 डिसेंबर 2025 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 08 डिसेंबर 2025 | सोमवार
किरीट सोमय्या विनापोस्ट काम करतात; किरीट सोमय्यांच्या नाराजीबाबत चंद्रशेखर बावनकुळेंनी स्पष्टच सांगितलं
किरीट सोमय्या विनापोस्ट काम करतात; किरीट सोमय्यांच्या नाराजीबाबत चंद्रशेखर बावनकुळेंनी स्पष्टच सांगितलं
Priyanka Gandhi: मोदी तुम्ही 12 वर्ष पीएम आहात, तेवढी वर्ष नेहरू जेलमध्ये होते; त्यांच्या चुकांची यादी करा, चर्चा करू, सरकार देशाचं वास्तव लपवतंय, प्रियंका गांधींचा सडकून प्रहार
मोदी तुम्ही 12 वर्ष पीएम आहात, तेवढी वर्ष नेहरू जेलमध्ये होते; त्यांच्या चुकांची यादी करा, चर्चा करू, सरकार देशाचं वास्तव लपवतंय, प्रियंका गांधींचा सडकून प्रहार
Embed widget