एक्स्प्लोर

शिवेंद्रराजे म्हणाले, छत्रपतींची औलाद कुणाला सोडणार नाही, आता महाराष्ट्र काँग्रेसनं शिवरायांच्या केलेल्या अपमानाची कुंडलीच मांडली; म्हणाले, तुमचा स्वाभिमान भाजपच्या चरणी अर्पण केला नसेल तर...

तमचा स्वाभिमान भाजपच्या चरणी अर्पण केला नसेल तर कोश्यारी च्या पुरस्काराला विरोध करा. छत्रपतींचा अपमान करणाऱ्या सर्व संघ भाजप नेत्यांचा उघड उघड विरोध करा, असे आव्हान देण्यात आलं आहे. 

Maharashtra Congress on Shivendraraje Bhonsle: सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी मला डिवचू नका, मी छत्रपतींची औलाद आहे. वेळ आली तर कोणालाच सोडणार नाही, अशी प्रतिक्रिया राजकीय विरोधकांना दिली होती. यानंतर आता शिवेंद्रराजे यांच्या वक्तव्यावर महाराष्ट्र काँग्रेसकडून ट्विट करत पलटवार करण्यात आला आहे. तुम्ही खरेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या घराण्यातील असाल आणि तुमचा स्वाभिमान भाजप च्या चरणी अर्पण केला नसेल तर कोश्यारी च्या पुरस्काराला विरोध करा. छत्रपतींचा अपमान करणाऱ्या सर्व संघ भाजप नेत्यांचा उघड उघड विरोध करा, असे आव्हान देण्यात आलं आहे. 

तर तमाम शिवप्रेमींना बरं वाटलं असतं

महाराष्ट्र काँग्रेसने ट्विट करत म्हटलं आहे की,आ. शिवेंद्रराजे जी, आपल्यातील “छत्रपतींची औलाद” विकृत कोश्यारी ने छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केला तेव्हा जागी झाली असती, तर तमाम शिवप्रेमींना बरं वाटलं असतं. आपल्या राजांना शिव्या देणारा छिंदम, प्रशांत कोरटकर, शिवाजी महाराजांनी औरंगजेबाची माफी मागितली, असे म्हणणारा प्रवक्ता सुधांशू त्रिवेदी, राजांच्या आग्रा मोहिमेचं असंबद्ध वर्णन करणारा राज्याचा मंत्री मंगलप्रसाद लोढा, महाराजांच्या पुण्यतिथीला ढोल वाजवणारा तत्कालीन मंत्री विनोद तावडे…या प्रत्येक घटना आणि वक्तव्यावेळी आपल्यातील “छत्रपतींची औलाद” जागी व्हायला हवी होती, शिवप्रेमींनी आपल्याला डोक्यावर घेतलं असतं. आपल्या माहितीसाठी ही सगळी मंडळी भाजप व त्यांच्याशी संबंधित असलेल्या विचारांची आहेत. तुम्ही खरेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या घराण्यातील असाल आणि तुमचा स्वाभिमान भाजप च्या चरणी अर्पण केला नसेल तर कोश्यारी च्या पुरस्काराला विरोध करा. छत्रपतींचा अपमान करणाऱ्या सर्व संघ भाजप नेत्यांचा उघड उघड विरोध करा. 

या ट्विटमध्ये शिवेंद्रराजे भोसले यांनाही टॅग करण्यात आलं आहे. दरम्यान, 26 जानेवारीच्या पूर्वसंध्येला पद्म पुरस्कारांची घोषणा करण्यात आली होती. त्यामध्ये महाराष्ट्राचे माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना पद्मभुषण पुरस्कार जाहीर करण्यात आला. महाराष्ट्र संस्कृतीवर, महापुरुषांवर कोश्यारी यांच्या वक्तव्यातून गरळ ओकली गेली होती.  त्यामुळे त्यांना पुरस्कार जाहीर करण्यात आल्यानंतर शिवप्रेमींसह विरोधी नेत्यांमध्ये संतापाची लाट पसरली होती.

इतर महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

हायवेवर भीषण अपघात, रिक्षाचा चेंदामेंदा; भिवंडीतील दोन ऑटोचालकांचा मृत्यू
हायवेवर भीषण अपघात, रिक्षाचा चेंदामेंदा; भिवंडीतील दोन ऑटोचालकांचा मृत्यू
Maharashtra Breaking LIVE Updates: पुणे महापालिकेचे तब्बल 13 हजार कोटींचे अंदाजपत्रक
Maharashtra Breaking LIVE Updates: पुणे महापालिकेचे तब्बल 13 हजार कोटींचे अंदाजपत्रक
Beed Crime News: 'तुला लय मस्ती आली' म्हणत भर बाजारात तरुणावर हल्ला, लोखंडी रॉडने बेदम मारहाण; परळीतील धक्कादायक घटना
'तुला लय मस्ती आली' म्हणत भर बाजारात तरुणावर हल्ला, लोखंडी रॉडने बेदम मारहाण; परळीतील धक्कादायक घटना
Amol Mitkari : व्ही.के. सिंगकडून पिंकी मालीच्या कुटूंबाला धमक्या, सगळे आमदार कोणाच्या दहशतीखाली?  पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशनमध्ये अमोल मिटकरींच मोठं विधान
व्ही.के. सिंगकडून पिंकी मालीच्या कुटूंबाला धमक्या, सगळे आमदार कोणाच्या दहशतीखाली? पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशनमध्ये अमोल मिटकरींच मोठं विधान
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Eknath Shinde Vidhan Parishad : T 20 World Cup मध्ये टीम इंडियाचा विजय, शिंदेंकडून अभिनंदन प्रस्ताव
Vijay Wadettiwar on Budget : महाराष्ट्र कंगाल झालाय,केवळ रस्ते बांधण्यासाठी बजेट आहे का?
Gold Silver Price Drop Iran Israel War : सोनं-चांदीच्या दरात मोठी घसरण;इराण-इस्रायल युद्धाचा परिणाम
Nashik Crime : Dr. Manisha Jejurkar प्रकरणी पतीचे विवाहबाह्य संबंध होते, माहेरच्यांचे गंभीर आरोप
Team India Win T20 World Cup सुर्यकुमार यादवच्या नेतृत्वात टीम इंडियानं टी-20 विश्वचषकावर कोरलं नाव

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
कथित दिल्ली मद्य धोरण घोटाळा प्रकरणात हायकोर्टाची सर्व 23 आरोपींना नोटीस; सीबीआय तपास अधिकाऱ्याविरुद्ध विभागीय कारवाईलाही स्थगिती, मनी लाँड्रिंग प्रकरणात सुनावणी न करण्याचे आदेश
कथित दिल्ली मद्य धोरण घोटाळा प्रकरणात हायकोर्टाची सर्व 23 आरोपींना नोटीस; सीबीआय तपास अधिकाऱ्याविरुद्ध विभागीय कारवाईलाही स्थगिती, मनी लाँड्रिंग प्रकरणात सुनावणी न करण्याचे आदेश
इस्रायलच्या तेल साठ्यांवरील हल्ल्यानंतर इराणमध्ये तेलमिश्रीत काळाकुट्ट पाऊस, सर्वसामान्यांचे आरोग्य धोक्यात; लेबनॉनमध्ये महिला लेकरा बाळांनी रस्त्यावर रात्र काढली
इस्रायलच्या तेल साठ्यांवरील हल्ल्यानंतर इराणमध्ये तेलमिश्रीत काळाकुट्ट पाऊस, सर्वसामान्यांचे आरोग्य धोक्यात; लेबनॉनमध्ये महिला लेकरा बाळांनी रस्त्यावर रात्र काढली
हायवेवर भीषण अपघात, रिक्षाचा चेंदामेंदा; भिवंडीतील दोन ऑटोचालकांचा मृत्यू
हायवेवर भीषण अपघात, रिक्षाचा चेंदामेंदा; भिवंडीतील दोन ऑटोचालकांचा मृत्यू
Mumbai Bike Taxi : मुंबईत अवैध पेट्रोल बाईक टॅक्सीवर कडक कारवाई; रॅपिडो-ओला-उबरचा परवाना तात्पुरता रद्द
मुंबईत अवैध पेट्रोल बाईक टॅक्सीवर कडक कारवाई; रॅपिडो-ओला-उबरचा परवाना तात्पुरता रद्द
Buldhana Crime: सुपारी दिली, पिकअप स्कुटीला धडकला; मग मृतदेहाशेजारीच रडत बसला, पतीच्या कटकारस्थानाने महाराष्ट्र हादरला, नेमकं काय घडलं?
सुपारी दिली, पिकअप स्कुटीला धडकला; मग मृतदेहाशेजारीच रडत बसला, पतीच्या कटकारस्थानाने महाराष्ट्र हादरला, नेमकं काय घडलं?
पोलीस कर्मचाऱ्याने संपवलं जीवन, जळगाव प्रशासनात खळबळ; वरिष्ठ अधिकारी रुग्णालयात दाखल
पोलीस कर्मचाऱ्याने संपवलं जीवन, जळगाव प्रशासनात खळबळ; वरिष्ठ अधिकारी रुग्णालयात दाखल
इराण युद्धावरून दोन्ही सभागृहात विरोधकांकडून चर्चेची मागणी; केंद्र सरकार म्हणाले, लोकसभा सभापतींना हटवण्याच्या प्रस्तावावर चर्चा करण्यास तयार
इराण युद्धावरून दोन्ही सभागृहात विरोधकांकडून चर्चेची मागणी; केंद्र सरकार म्हणाले, लोकसभा सभापतींना हटवण्याच्या प्रस्तावावर चर्चा करण्यास तयार  
प्रफुल पटेल त्या लग्नाला नव्हते, राष्ट्रवादीच्या आमदारांचं रोहित पवारांना उत्तर; महाराष्ट्राचा 'पप्पू' म्हणत पाटलांची टीका
प्रफुल पटेल त्या लग्नाला नव्हते, राष्ट्रवादीच्या आमदारांचं रोहित पवारांना उत्तर; महाराष्ट्राचा 'पप्पू' म्हणत पाटलांची टीका
Embed widget