एक्स्प्लोर

Maharashtra Breaking LIVE Updates: अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी कोणी अहवाल मागवतं का? नीलम गोऱ्हेंनी सभागृहात भाजपच्या मंत्र्याला सुनावले खडेबोल

Maharashtra Breaking LIVE Updates: देश-विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा फक्त एका क्लिकवर... 

LIVE

Key Events
Maharashtra Breaking LIVE Updates State Rain Update Mumbai Pune Nashik Nagpur Political Updates Shiv Sena Thackeray Group MNS BJP Raj Thackrey Uddhav Thackrey Marathi Crime News Maharashtra Breaking LIVE Updates: अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी कोणी अहवाल मागवतं का? नीलम गोऱ्हेंनी सभागृहात भाजपच्या मंत्र्याला सुनावले खडेबोल
Maharashtra Breaking LIVE Updates
Source : ABPLIVE AI

Background

Maharashtra Breaking LIVE Updates: देश-विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा फक्त एका क्लिकवर... 

ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार भाजपच्या संपर्कात? 

सरकारने जाहीर केलेल्या हिंदीसक्तीच्या निर्णयाविरोधात सुमारे दोन दशकांनंतर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र आले.. यावेळी उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणांतून भाजपावर जोरदार टीका केली. आम्ही निवडणुकीसाठी नाही तर मराठीसाठी एकत्र आलो आहोत, असे ते म्हणाले.मात्र या मेळाव्यानंतर आता भाजपच्या गिरीश महाजन यांनी मोठा दावा केला आहे.. ठाकरेंच्या शिवसेनेते आमदार आणि खासदार भाजपच्या संपर्कात असल्याचा मोठा दावा जलसंपदामंत्री गिरीश महाजनांनी केलाय..गेल्या काही दिवसांपासून शिवसेना ठाकरे गटाला गळती सुरु असल्याची पाहायला मिळत आहे. अशातच पुन्हा एकदा ठाकरेंचे आमदार खासदार भाजपच्या गळाला लागणार का अशी जोरदार चर्चा सध्या सुरू आहे... तर महाजनांनी केलेला दावा आदित्य ठाकरेंनी फेटाळून लावला.

ठाकरे बंधूंच्या मेळाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया

ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्यावर आता काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. काँग्रेसच्या मूल्यांना जे स्वीकारतील त्यांच्यासोबत काँग्रेस पुढे जाईल. ठाकरे बंधू कोणकोणत्या मुद्द्यांवर एकत्र आले आहेत कळल्यावर पुढील निर्णय घेऊन अशी प्रतिक्रिया काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी दिली.  

ठाकरेंच्या मेळाव्यावर प्रताप सरनाईक काय म्हणाले? 

ठाकरे बंधूंच्या मेळाव्यावर मंत्री प्रताप सरनाईक यांनी मोठ्या प्रमाणात टीका केली..यावेळी सरनाईक यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी एक भावनिक पत्र लिहलं आणि त्या पत्रातून ठाकरे बंधूंवर निशाणा साधलाय.. मराठीच्या हितासाठी एकत्र आहोत असे सांगणारे काही वर्षांपूर्वी वेगवेगळे झाले ते कोणाच्या हितासाठी असा सवाल यावेळी प्रताप सरनाईकांनी उपस्थित केला.. तर दोन्ही ठाकरे बंधूंचा महापालिकेच्या तिजोरीत आत्मा अडकल्याचा आरोप करत सरनाईकांनी हल्लाबोल केलाय. 

17:37 PM (IST)  •  07 Jul 2025

नीलम गोऱ्हेंनी भाजपच्या मंत्र्याला सुनावले खडेबोल; नेमकं काय घडलं?

विधानपरिषद उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी मंत्री अतुल सावे यांना सुनावले खडे बोल

शेवटच्या क्षणाला अहवाल कसा काय मागवता... सभागृहात यायच्या आधीच माहिती घ्यायची असते...

लक्षवेधी संदर्भात मंत्री अतुल सावे यांच्याकडे अपुरी माहिती असल्याने त्यांनी सभागृहात अहवाल मागवतो असं सांगितलं

दिव्यांग मंत्रालय उभारणी संदर्भात लक्षवेधी लावली होती

त्या लक्षवेधी बदल अर्धवट माहिती आणि अहवाल उपलब्ध नसल्याने अतुल सावे यांनी तात्काळ अहवाल मागवतो असं म्हटलं

मात्र शेवटच्या क्षणी अधिवेशनाच्या दिवशी अहवाल कसा काय मागवता असा खडा सवालभर सभागृहात नीलम गोरे यांनी मंत्री अतुल सावे यांना विचारला

16:27 PM (IST)  •  07 Jul 2025

पीएनपी नाट्यगृहाचे शरद पवार यांच्या हस्ते उद्घाटन,  रायगडमधील कलाकारांना पुन्हा मिळणार नवीन संधी

रायगड : 15 जून 2022 रोजी अलिबागमधील आगीत भस्मसात झालेले पीएनपी नाट्यगृह अखेर तीन वर्षांच्या प्रतीक्षेनंतर पुन्हा एकदा नव्याने उभे राहिले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते या नाट्यगृहाचे आज अलिबागमध्ये उद्घाटन पार पडले. महाराष्ट्रातील एकमेव सहकार तत्वावर चालणारे हे नाट्यगृह आता पुन्हा एकदा मराठी कलाकारांना नवीन संधी देण्यासाठी सज्ज झाले आहे. शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस जयंत पाटील यांनी पुढाकार घेऊन हे नाट्यगृह उभारले आहे. यावेळी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, खासदार निलेश लंके, शिवसेनेच्या सुषमा अंधारे उपस्थित होत्या.

Load More
New Update
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

संदीप देशपांडे मनसे प्रवक्ते, जे बोलतात ती शिंदे गटाची की भाजपची भूमिका? वारंवार तुम्ही टीका का करता?? रुसवे फुगवे असेल तर दोन ठाकरे बंधू बोलतील; ठाकरेंच्या नेत्याचा खोचक टोला
संदीप देशपांडे मनसे प्रवक्ते, जे बोलतात ती शिंदे गटाची की भाजपची भूमिका? वारंवार तुम्ही टीका का करता?? रुसवे फुगवे असेल तर दोन ठाकरे बंधू बोलतील; ठाकरेंच्या नेत्याचा खोचक टोला
विलीनीकरणाबाबत चर्चा झाली नाही असा आमचा दावा नाही, दादा गेल्यानंतर परिस्थिती बदलली; आम्हाला भाजपला विश्वासात घ्यावं लागेल: हसन मुश्रीफ
विलीनीकरणाबाबत चर्चा झाली नाही असा आमचा दावा नाही, दादा गेल्यानंतर परिस्थिती बदलली; आम्हाला भाजपला विश्वासात घ्यावं लागेल: हसन मुश्रीफ
नरहरी झिरवळ आदिवासी असल्याने त्यांच्यावर ट्रॅप लावला; मंत्रालयातील लाचप्रकरणावर नाना पटोले स्पष्टच बोलले
नरहरी झिरवळ आदिवासी असल्याने त्यांच्यावर ट्रॅप लावला; मंत्रालयातील लाचप्रकरणावर नाना पटोले स्पष्टच बोलले
Pune Bus Fire : बसमध्ये 50 प्रवासी; अचानक शॉक सर्किट अन्...; पुण्यात PMPMLच्या चालत्या बसने घेतला पेट, क्षणार्धात जळून खाक
बसमध्ये 50 प्रवासी; अचानक शॉक सर्किट अन्...; पुण्यात PMPMLच्या चालत्या बसने घेतला पेट, क्षणार्धात जळून खाक

व्हिडीओ

Sanjay Raut PC : ज्यांनी शेण खाल्ले त्यांना जाब विचारला जाईल,चंद्रपूर महापौर प्रकरणावर राऊतांचा संताप
Shashikant Shinde NCP Merger :दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणानंतर अजितदादांकडेच नेतृत्व देणार होतो
Narhari Zirwal On Bribe Case : लाच प्रकरणाचा माझ्याशी संबंध सिद्ध झाला तर राजीनामा दईन
Monkey Attack School Student In Nandurbar : नंदूरबारच्या शाळेत माकडांचा उच्छाद,वनविभाग त्रासातून कधी सुटका करणार? Special Report
Ahilyanagar Saundala : जातमुक्तीच्या संकल्पातून घडलेलं आदर्शगाव 'सौंदाळा' Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
संदीप देशपांडे मनसे प्रवक्ते, जे बोलतात ती शिंदे गटाची की भाजपची भूमिका? वारंवार तुम्ही टीका का करता?? रुसवे फुगवे असेल तर दोन ठाकरे बंधू बोलतील; ठाकरेंच्या नेत्याचा खोचक टोला
संदीप देशपांडे मनसे प्रवक्ते, जे बोलतात ती शिंदे गटाची की भाजपची भूमिका? वारंवार तुम्ही टीका का करता?? रुसवे फुगवे असेल तर दोन ठाकरे बंधू बोलतील; ठाकरेंच्या नेत्याचा खोचक टोला
विलीनीकरणाबाबत चर्चा झाली नाही असा आमचा दावा नाही, दादा गेल्यानंतर परिस्थिती बदलली; आम्हाला भाजपला विश्वासात घ्यावं लागेल: हसन मुश्रीफ
विलीनीकरणाबाबत चर्चा झाली नाही असा आमचा दावा नाही, दादा गेल्यानंतर परिस्थिती बदलली; आम्हाला भाजपला विश्वासात घ्यावं लागेल: हसन मुश्रीफ
नरहरी झिरवळ आदिवासी असल्याने त्यांच्यावर ट्रॅप लावला; मंत्रालयातील लाचप्रकरणावर नाना पटोले स्पष्टच बोलले
नरहरी झिरवळ आदिवासी असल्याने त्यांच्यावर ट्रॅप लावला; मंत्रालयातील लाचप्रकरणावर नाना पटोले स्पष्टच बोलले
Pune Bus Fire : बसमध्ये 50 प्रवासी; अचानक शॉक सर्किट अन्...; पुण्यात PMPMLच्या चालत्या बसने घेतला पेट, क्षणार्धात जळून खाक
बसमध्ये 50 प्रवासी; अचानक शॉक सर्किट अन्...; पुण्यात PMPMLच्या चालत्या बसने घेतला पेट, क्षणार्धात जळून खाक
शंभूराज म्हणाले, भाजपची भूमिका नेहमीच सोयीस्कर; चंद्रकांत पाटलांचे प्रत्युत्तर, सांगितलं सांगलीतलं गणित
शंभूराज म्हणाले, भाजपची भूमिका नेहमीच सोयीस्कर; चंद्रकांत पाटलांचे प्रत्युत्तर, सांगितलं सांगलीतलं गणित
Bangladesh Election Result 2026: बांगलादेशात कट्टर धर्मांध राजकारण करणाऱ्या जमात ए इस्लामीचा तब्बल 10 पक्षांसोबत युती करूनही निवडणुकीत दारुण पराभव! बांगलादेश निवडणुकीतील 5 टर्निंग पाँईट
बांगलादेशात कट्टर धर्मांध राजकारण करणाऱ्या जमात ए इस्लामीचा तब्बल 10 पक्षांसोबत युती करूनही निवडणुकीत दारुण पराभव! बांगलादेश निवडणुकीतील 5 टर्निंग पाँईट
Mumbai Goregaon Fire: मुंबईत पुन्हा अग्नितांडव, गोरेगावमधील 45 मजली इमारतीला आग; मुंबईत पुन्हा अग्नितांडव, रहिवाशांना सुरक्षितस्थळी हलवले!
मुंबईत पुन्हा अग्नितांडव, गोरेगावमधील 45 मजली इमारतीला आग; मुंबईत पुन्हा अग्नितांडव, रहिवाशांना सुरक्षितस्थळी हलवले!
Mrunal Thakur Shuts Down Wedding Rumours: 'आज माझी हळद अन् उद्या संगीत...'; धनुषसोबतच्या लग्नाच्या चर्चांवर प्रश्न, मृणाल ठाकूरनं थेट आमंत्रणच दिलं
'आज माझी हळद अन् उद्या संगीत...'; धनुषसोबतच्या लग्नाच्या चर्चांवर प्रश्न, मृणाल ठाकूरनं थेट आमंत्रणच दिलं
Embed widget