Maharashtra Breaking LIVE Updates: सातारा जिल्हा परिषदेवर भाजपचा झेंडा, अध्यक्ष आणि उपाध्यक्षपद घेतले ताब्यात

Maharashtra Breaking LIVE Updates: राज्यासह देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या फक्त एका क्लिकवर...

Advertisement

एबीपी माझा वेब टीमLast Updated: 20 Mar 2026 04:01 PM

पार्श्वभूमी

Maharashtra Breaking LIVE Updates: देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या फक्त एका क्लिकवर...रुपाली चाकणकरांचा राजीनामा घ्या, अन्यथा मंत्रालयासमोर उपोषण करणार; अशोक खरात प्रकरणी करुणा मुंडेंचा इशाराराज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांच्यावर करुणा...More

Harshwardhan Sapkal : सुषमा अंधारे धमकी प्रकरणी हर्षवर्धन सपकाळ यांचा देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा 

Anchor - कॅप्टन खरात प्रकरणी भाष्य करणाऱ्या ठाकरे सेनेच्या नेत्या सुषमा अंधारे यांना 8  धमकी कॉल आल्याने  काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी याबाबत भाष्य करत देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केलीय. महात्मा गांधीचा ज्याप्रमाणे घोडसेंनी थंड डोक्याने खून केला त्यांचीच ही पिलावळ असून देवेंद्र फडणवीस यांचे नेतृत्व करत असल्याच म्हणत सपकाळ यांनी फटकारले आहे.

© Copyright@2026.ABP Network Private Limited. All rights reserved.