एक्स्प्लोर

Maharashtra Breaking LIVE: अभिजीत दीपकेंनी भारतात पाऊल ठेवलं, दिल्ली विमानतळावर दाखल

Maharashtra Breaking LIVE Updates: देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा फक्त एका क्लिकवर...

LIVE

Key Events
Maharashtra breaking LIVE updates June 6 cockroach Janata party protest Vidhan Parishad Election Shivrajyabhishek sohala Monsoon 2026 updates Maharashtra Breaking LIVE: अभिजीत दीपकेंनी भारतात पाऊल ठेवलं, दिल्ली विमानतळावर दाखल
Maharashtra Breaking LIVE Updates
Source : ABP

Background

Maharashtra Breaking LIVE Updates: देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा फक्त एका क्लिकवर... 

केरळमध्ये मान्सून (Monsoon Alert) दाखल झाला आहे. याबाबतची अधिकृत घोषणा भारतीय हवामान विभागाने केली. पुढील 48 तासांत कोकण आणि दक्षिण महाराष्ट्रात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. दरम्यान, या मान्सूनबाबात हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी देखील माहिती दिली आहे. केरळमध्ये मान्सून सक्रिय झाला असून आता तो महाराष्ट्राकडे वेगाने सरकत आहे. 

7 ते 14 जून दरम्यान महाराष्ट्राच्या बहुतांश भागात मान्सून दाखल होण्याची शक्यता आहे. यंदा दुष्काळ पडणार नसून, पिकांना आवश्यक तेवढा सरासरी पाऊस पडेल आणि खरीप हंगाम चांगला राहील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

Inflation : महागाईचा फटका! केस कटिंग, दाढी करण्यासाठी अधिक पैसे मोजावे लागणार, सलून सेवा 20 टक्क्यांनी महागली, 'असे' असतील नवे दर

देशातील वाढत्या महागाईचा मोठा फटका आता थेट सलून व्यवसायालाही बसला आहे. वाढते इंधनाचे दर, महाग झालेली आंतरराष्ट्रीय व स्थानिक सौंदर्यप्रसाधने आणि वाढलेला दैनंदिन व्यवसाय खर्च यामुळे 'महाराष्ट्र नाभिक महामंडळाने' सलून सेवांच्या दरात तब्बल 20 टक्के वाढ करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. नाभिक महामंडळाने घेतलेल्या या निर्णयानुसार, ही नवीन दरवाढ 6 जूनपासून संपूर्ण राज्यभरात अधिकृतपणे लागू करण्यात आली आहे. वाढत्या महागाईत आपला व्यवसाय टिकवून ठेवण्यासाठी आणि कारागिरांचा उदरनिर्वाह चालवण्यासाठी हा दरवाढ करण्याचा निर्णय घेणे अत्यंत आवश्यक होतं, असं स्पष्टीकरण नाभिक महामंडळाकडून देण्यात आलं आहे.

14:40 PM (IST)  •  06 Jun 2026

सरकारने कांदा खरेदीची नौटंकी पहिल्यांदा थांबवावी : राजू शेट्टी

सरकारने कांदा खरेदीची नौटंकी पहिल्यांदा थांबवावी

कारण कांदा खरेदी करताना नाफेड आणि nccf यांनी  अनेक अटी घातल्या आहेत

सरकारने या संस्थांना शेतकऱ्यांचा आहे तसा कांदा खरेदी करण्याचा सूचना द्याव्यात

बाजार दरात हस्तक्षेप करून शेतकऱ्यांना जादाचे पैसे मिळवून देणे हा उद्देश असला पाहिजे, तो इथं साध्य होत नाही

त्यामुळे सरकारने नाफेड आणि nccf यांना कडक शब्दात सूचना कराव्यात

अन्यथा शेतकऱ्यांना याचा काहीही फायदा होणार नाही, उलट यामध्ये भ्रष्टाचार होईल

13:59 PM (IST)  •  06 Jun 2026

पुण्यातील विषारी दारू प्रकरणात सीआयडी तपासात महत्त्वाची माहिती समोर

पुण्यातील विषारी दारू प्रकरणात सी आय डी तपासात महत्त्वाची माहिती समोर

रेक्स कंपनी ने ट्रान्सपोर्ट कंपनीच्या माध्यमातून पाठवले होते योगेश व्हानखडे ला तब्बल २१५ लिटर मिथेनॉल

अविनाश कार्गो असे या ट्रान्सपोर्ट कंपनीचे नाव आहे

व्हानखडे हा पुण्यातील विषारी दारू प्रकरणात प्रमुख आरोपी

संबंधित ट्रान्सपोर्ट कंपनी चे पिंपरी चिंचवड मधील भोसरी येथे सुद्धा ऑफिस

कंपनीच्या कर्मचाऱ्यांचे सी आय डी ने नोंदवले जबाब

पुणे आणि पिंपरी चिंचवड येथील विषारी दारूमुळे अजूनही ८ जणांवर रुग्णालयात उपचार सुरू

Load More
New Update
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

 ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 जुलै 2026 | शुक्रवार 
 ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 जुलै 2026 | शुक्रवार 
Share Market Update : शेअर बाजारात सलग दुसऱ्या तेजी, गुंतवणूकदारांवर पैशांचा पाऊस, 6 लाख कोटींची कमाई
शेअर बाजारात सलग दुसऱ्या तेजी, गुंतवणूकदारांवर पैशांचा पाऊस, 6 लाख कोटींची कमाई
Jalgaon Crime: लाचखोरीत अडकलेल्या मुद्रांक जिल्हाधिकाऱ्यानेच मेव्हण्याच्या मदतीने स्वतःच्याच घरात घरफोडीचा कट रचला! जळगाव पोलिसांनी बेड्या ठोकल्याने एकच खळबळ
लाचखोरीत अडकलेल्या मुद्रांक जिल्हाधिकाऱ्यानेच मेव्हण्याच्या मदतीने स्वतःच्याच घरात घरफोडीचा कट रचला! जळगाव पोलिसांनी बेड्या ठोकल्याने एकच खळबळ
खरंच आपण दूध पितोय का? दुधात भेसळसाठी वापरली जाणारी 'व्हे पर्मिएट पावडर' जप्त; मराठवाड्यात कारवाई
खरंच आपण दूध पितोय का? दुधात भेसळसाठी वापरली जाणारी 'व्हे पर्मिएट पावडर' जप्त; मराठवाड्यात कारवाई
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Devendra Fadnavis on Karjmafi : 50 हजार रुपयांऐवजी 2 लाखांपर्यंत कर्जमाफी मिळणार
SIR Form Maharashtra : SIR चा फॉर्म कसा भरायचा? संपूर्ण माहिती
ABP Majha Headlines Today 7 AM : 10 July 2026: एबीपी माझा हेडलाईन्स : Marathi News Maharashtra
Raj Thackeray Vs Fadnavis Special Report : ठाकरेंची टीका, फडणवीस ते गडकरी, रायकीय फैरीRaj
Bajrang Sonawane Vs Prithviraj Chavan : राष्ट्रवादीत अस्वस्थता? पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
Advertisement

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
 ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 जुलै 2026 | शुक्रवार 
 ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 जुलै 2026 | शुक्रवार 
Share Market Update : शेअर बाजारात सलग दुसऱ्या तेजी, गुंतवणूकदारांवर पैशांचा पाऊस, 6 लाख कोटींची कमाई
शेअर बाजारात सलग दुसऱ्या तेजी, गुंतवणूकदारांवर पैशांचा पाऊस, 6 लाख कोटींची कमाई
Jalgaon Crime: लाचखोरीत अडकलेल्या मुद्रांक जिल्हाधिकाऱ्यानेच मेव्हण्याच्या मदतीने स्वतःच्याच घरात घरफोडीचा कट रचला! जळगाव पोलिसांनी बेड्या ठोकल्याने एकच खळबळ
लाचखोरीत अडकलेल्या मुद्रांक जिल्हाधिकाऱ्यानेच मेव्हण्याच्या मदतीने स्वतःच्याच घरात घरफोडीचा कट रचला! जळगाव पोलिसांनी बेड्या ठोकल्याने एकच खळबळ
खरंच आपण दूध पितोय का? दुधात भेसळसाठी वापरली जाणारी 'व्हे पर्मिएट पावडर' जप्त; मराठवाड्यात कारवाई
खरंच आपण दूध पितोय का? दुधात भेसळसाठी वापरली जाणारी 'व्हे पर्मिएट पावडर' जप्त; मराठवाड्यात कारवाई
'ते मारतात, मला वाचवा..' नगरसेवक रमेश म्हात्रेंच्या अमानुष मारहाणीच्या धक्क्यातून पीडित महिला डॉक्टर अजूनही सावरलेल्या नाहीत, झोपेतही भयकंप
'ते मारतात, मला वाचवा..' नगरसेवक रमेश म्हात्रेंच्या अमानुष मारहाणीच्या धक्क्यातून पीडित महिला डॉक्टर अजूनही सावरलेल्या नाहीत, झोपेतही भयकंप
पाण्यात बुडालेली जनता दिसली नाही, आता हेल्मेट पाहताय; ट्रॅफिक पोलिसाच्या दंडात्मक कारवाईवर वसई-विरारकर संतापले
पाण्यात बुडालेली जनता दिसली नाही, आता हेल्मेट पाहताय; ट्रॅफिक पोलिसाच्या दंडात्मक कारवाईवर वसई-विरारकर संतापले
Video : सुप्रीम कोर्टात वकिलाचा अभूतपूर्व राडा; सरन्यायाधीशांना उद्देशून अपशब्द, फाईली सुद्धा भिरकावल्या
Video : सुप्रीम कोर्टात वकिलाचा अभूतपूर्व राडा; सरन्यायाधीशांना उद्देशून अपशब्द, फाईली सुद्धा भिरकावल्या
Devendra Fadnavis : राज्यातील 'त्या' शेतकऱ्यांचं 50 हजारांऐवजी 2 लाखांपर्यंतचं कर्ज माफ होणार, प्रोत्साहनपर अनुदानाची 2026-27चं कर्ज भरण्याची अट काढली, देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा
राज्यातील 'त्या' शेतकऱ्यांचं 50 हजारांऐवजी 2 लाखांपर्यंतचं कर्ज माफ होणार, देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा
Embed widget