Maharashtra Breaking LIVE: इंडिया आघाडीला धक्का, द्रमुकचा लोकसभेत काँग्रेससोबत बसायला नकार

Maharashtra Breaking LIVE Updates 8th May 2026: देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा एका क्लिकवर... 

Advertisement

एबीपी माझा वेब टीमLast Updated: 08 May 2026 04:02 PM

पार्श्वभूमी

Maharashtra Breaking LIVE Updates 8th May 2026: देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा एका क्लिकवर... SSC Exam Result 2026 : दहावीच्या लाखो विद्यार्थ्यांची प्रतीक्षा आज संपणार! राज्य मंडळाकडून दुपारी 1 वाजता निकाल जाहीर...More

TCS धर्मांतर प्रकरण : निदा खानला नाशिकरोड न्यायालयात हजर करण्यासाठी पोलीस रवाना

निदा खान हिला घेऊन नाशिक पोलीस नाशिकरोड न्यायालयाच्या दिशेने रवाना झाले आहेत. TCS धर्मांतर आणि महिला अत्याचार प्रकरणात निदा खान ही आरोपी असून, 25 मार्चपासून तब्बल 42 दिवस पोलिसांना गुंगारा देत ती फरार होती. छत्रपती संभाजीनगरमधून नाशिक पोलिसांनी तिला अटक केली होती. या प्रकरणात आतापर्यंत एकूण 8 आरोपींना अटक करण्यात आली आहे. दरम्यान, दोन आरोपींना आजच पुढील गुन्ह्यात नाशिक जिल्हा न्यायालयाने 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली असून, आता निदा खानला नाशिकरोड न्यायालयात दाखल करण्यात येत आहे.

© Copyright@2026.ABP Network Private Limited. All rights reserved.