एक्स्प्लोर

Maharashtra Breaking LIVE Updates: देश-विदेशातील महत्त्वाच्या घडामोडी एका क्लिकवर...

Maharashtra Breaking LIVE Updates: देश-विदेशातील महत्त्वाच्या घडामोडी फक्त एका क्लिकवर... 

Key Events
Maharashtra Breaking LIVE Updates 24th May 2025 Pune Vaishnavi Hagawane Death Case Pre-monsoon showers Mumbai Pune Sindhudurg will get heavy rainfall IND PAK Tensions Maharashtra Breaking LIVE Updates: देश-विदेशातील महत्त्वाच्या घडामोडी एका क्लिकवर...
Maharashtra Breaking LIVE Updates
Source : ABP

Background

Maharashtra Breaking LIVE Updates: देश-विदेशातील महत्त्वाच्या घडामोडी फक्त एका क्लिकवर... 

वैष्णवी हगवणेचे सासऱ्याला अटक

वैष्णवी हगवणेच्या आत्महत्येला कारणीभूत ठरलेला तिचा सासरा राजेंद्र हगवणे अखेर गजाआड गेलाय...सात दिवस पोलिसांना हुलकावणी देणारा राजेंद्र हगवणे आणि त्याचा मोठा मुलगा सुशील यांनी पोलिसांनी बेड्या ठोकल्या...पण फरार असताना हगवणेचे कारनामे ऐकला तर तुम्ही चाट पडाल...सुनेचा हुंडाबळी घेणारा हगवणे मटणावर ताव मारत मारत होता...महागड्या गाड्यांमधून फिरत होता.

ठाण्यात कोरोनाचे 10 रुग्ण आढळले 

ठाणे महापालिका क्षेत्रात कोरोनाचे 10 रुग्ण आढळून आले आहे. पण त्यांची लक्षणं सौम्य आहेत. त्यामुळं हे रुग्ण घरीच उपचार घेत असल्याची माहिती आहे. सध्या ठाणे महापालिकेच्या आरोग्य केंद्रात कोरोना संशयित रुग्णांची अँटीजन चाचणी करण्यात येत आहे. तसेच खासगी रुग्णांनाही अशी चाचणी करण्याचे आणि रुग्ण आढळल्यास त्याची माहिती देण्याची सूचना देण्यात आली आहे. ठाणे महापालिकेच्या कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात 19 बेड्सचा स्वतंत्र कक्ष उभारण्यात आला आहे. त्यात 15 प्राणवायूचे तर, चार साधे बेड्स आहेत.

सलमानच्या घरात घुसलेल्या महिलेला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी 

अभिनेता सलमान खानच्या गॅलेक्सी अपार्टमेंटमध्ये 21 तारखेला पहाटे एका महिलेने घुसखोरी केल्याची घटना घडली होती. घुसखोरी करणाऱ्या ईशा छाब्रा नावाच्या महिलेला पोलिसांनी अटक केली. शुक्रवारी तिला कोर्टात हजर करण्यात आलं. कोर्टानं या महिलेला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. दरम्यान सलमानची चाहती असल्यानं त्याला भेटण्यासाठी आल्याचं या महिलेनं पोलिसांना सांगितलंय. आतापर्यंतच्या तपासात पोलिसांना काहीही संशयास्पद आढळलं नसल्याची माहिती आहे. 

13:58 PM (IST)  •  24 May 2025

मलकापूर रेल्वे स्थानकात दोन रेल्वे तिकीट दलालांना अटक; 10 लाख रुपयांची 182 रेल्वे तिकीट जप्त

Budhana: मध्य रेल्वेच्या दक्षता पथकाने आज सकाळी गोपनीय माहितीच्या आधारे मलकापूर रेल्वे स्थानकात कारवाई करत रेल्वे तिकिटांचा काळाबाजार करणाऱ्या दोन दलालांना बेड्या ठोकल्या. या दोघांकडून दहा लाख रुपयांपेक्षा अधिकची 182 रेल्वे तिकीट जप्त करण्यात आली. संजय चांडक व प्रसाद काळे अशी या दोघांची नावे असून प्रसाद हा अल्पवयीन आहे. मुंबईत कुप्रसिद्ध असलेल्या व रेल्वेच्या तिकिटांचा काळाबाजार करणाऱ्या ठाकूर गँगशी संबंधित हे दोघे असल्याची माहिती रेल्वे पोलिसांनी दिली.दोघांवर रेल्वे कायद्या अंतर्गत कलम १४३ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

13:48 PM (IST)  •  24 May 2025

Vaishnavi Hagawane Death Case: पोलिसांमुळंच निलेश चव्हाण फरार, कस्पटे कुटुंबियांचे आरोप. 

Vaishnavi Hagawane Death Case: वैष्णवीच्या बाळाची हेळसांड करणारा बंदूकधारी निलेश चव्हाण पोलिसांच्या चुकांमुळं फरार झाला. असा आरोप वैष्णवीचे काका मोहन कस्पटे यांनी केलाय. राजेंद्र हगवणे पवना धरणावरील बंडू फाटकच्या फार्म हाऊसवर होता, याची माहिती पोलिसांना दिली होती. परंतु हगवणे तिथं नव्हते असं पोलिसांना कळवलं, अटकेनंतर मात्र हगवणे त्याचं फार्म हाऊसवर होते. हे समोर आलं. त्यामुळं हगवणे पसार झाले, अगदी तसंच काहीसं निलेश बाबतीत घडलं. पोलीस त्याच त्या चुका वारंवार करतंय. प्रत्येक वेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस किंवा उपमुख्यमंत्री अजित पवारांनी पोलिसांना आदेश देण्याची वेळ का येते? अशी खंत ही वैष्णवीच्या कुटुंबायांनी केली. 

Load More
New Update
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

कामगार बापाकडे पैशांची मागणी, 11 हजारांची लाच घेताना सेतू केंद्रचालकास रंगेहात बेड्या ठोकल्या
कामगार बापाकडे पैशांची मागणी, 11 हजारांची लाच घेताना सेतू केंद्रचालकास रंगेहात बेड्या ठोकल्या
मुंबईत DRI ची मोठी कारवाई, झवेरी बाजारातून 5.8 किलो सोनं जप्त, वितळवण्याची मशिनही ताब्यात, किंमत किती?
मुंबईत DRI ची मोठी कारवाई, झवेरी बाजारातून 5.8 किलो सोनं जप्त, वितळवण्याची मशिनही ताब्यात, किंमत किती?
'पायलटला ही घटना घडवायचीच होती का?' अजित पवारांच्या निधनावर रोहित पवारांना वेगळाच संशय; पुरावेच आणले समोर
'पायलटला ही घटना घडवायचीच होती का?' अजित पवारांच्या निधनावर रोहित पवारांना वेगळाच संशय; पुरावेच आणले समोर
Makrand Patil : माझ्या मतदारसंघात आणि पाटणमध्ये घुसखोरी करणाऱ्यांना जनतेनं चपराक दिली, बालेकिल्ला जिंकताच मकरंद पाटील यांचं वक्तव्य
माझ्या मतदारसंघात आणि पाटणमध्ये घुसखोरी करणाऱ्यांना जनतेनं चपराक दिली, बालेकिल्ला जिंकताच मकरंद पाटील यांचं वक्तव्य

व्हिडीओ

Rohit Pawar On Ajit pawar : विमान अपघात होत असताना अजित पवार कुठे बसले होते?
Rohit Pawar On Ajit Pawar : अजित पवारांचा घातपात असू शकतो, रोहित पवारांचं मत
Sandip Girhe On Chandrapur Mayor : भाजपसोबत का गेले? राजकीय गणितं कशी जुळली, संदीप गिऱ्हे EXCLUSIVE
Chandrapur Mayor Election 2026 : चंद्रपूरमध्ये भाजप-ठाकरेसेनेची सत्ता स्थापन, महापौरपदी भाजपच्या संगीता खांडेकर विराजमान
Sunetra Pawar Delhi Daura:मुख्यमंत्र्यांपाठोपाठ सुनेत्रा पवारांचा दिल्ली दौरा, अमित शहांची भेट घेणार

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
कामगार बापाकडे पैशांची मागणी, 11 हजारांची लाच घेताना सेतू केंद्रचालकास रंगेहात बेड्या ठोकल्या
कामगार बापाकडे पैशांची मागणी, 11 हजारांची लाच घेताना सेतू केंद्रचालकास रंगेहात बेड्या ठोकल्या
मुंबईत DRI ची मोठी कारवाई, झवेरी बाजारातून 5.8 किलो सोनं जप्त, वितळवण्याची मशिनही ताब्यात, किंमत किती?
मुंबईत DRI ची मोठी कारवाई, झवेरी बाजारातून 5.8 किलो सोनं जप्त, वितळवण्याची मशिनही ताब्यात, किंमत किती?
'पायलटला ही घटना घडवायचीच होती का?' अजित पवारांच्या निधनावर रोहित पवारांना वेगळाच संशय; पुरावेच आणले समोर
'पायलटला ही घटना घडवायचीच होती का?' अजित पवारांच्या निधनावर रोहित पवारांना वेगळाच संशय; पुरावेच आणले समोर
Makrand Patil : माझ्या मतदारसंघात आणि पाटणमध्ये घुसखोरी करणाऱ्यांना जनतेनं चपराक दिली, बालेकिल्ला जिंकताच मकरंद पाटील यांचं वक्तव्य
माझ्या मतदारसंघात आणि पाटणमध्ये घुसखोरी करणाऱ्यांना जनतेनं चपराक दिली, बालेकिल्ला जिंकताच मकरंद पाटील यांचं वक्तव्य
मोठी बातमी! एकनाथ खडसेंना हायकोर्टाकडून मोठा दिलासा; पुण्यातील भोसरी जमीन घोटाळाप्रकरणातील खटला
मोठी बातमी! एकनाथ खडसेंना हायकोर्टाकडून मोठा दिलासा; पुण्यातील भोसरी जमीन घोटाळाप्रकरणातील खटला
Sanjay Jadhav : परभणीत काँग्रेससोबत राहील, संजय जाधव यांना विश्वास, अजित पवारांच्या एका फोन कॉलचा संदर्भ देखील सांगितला
परभणीत काँग्रेससोबत निवडणूकपूर्व आघाडी होती,आमचा चांगला समन्वय, काँग्रेस सोबत राहणार: संजय जाधव
Rohit Pawar PC : हा तर शंभर टक्के घातपात, अजितदादांच्या अपघातावर रोहित पवारांचे 10 गंभीर प्रश्न
हा तर शंभर टक्के घातपात, अजितदादांच्या अपघातावर रोहित पवारांचे 10 गंभीर प्रश्न
Rohit Pawar: अजित दादा परत येणार नाहीत, रोहित पवारांनी पुराव्यासह वाईट वेळ सांगितली; म्हणाले, दोन दिवस आधी विमानाची सूरतवारी
अजित दादा परत येणार नाहीत, रोहित पवारांनी पुराव्यासह वाईट वेळ सांगितली; म्हणाले, दोन दिवस आधी विमानाची सूरतवारी
Embed widget