Maharashtra Breaking LIVE: देश-विदेशातील महत्त्वाच्या घडामोडी फक्त एका क्लिकवर...
Maharashtra Breaking LIVE: महाराष्ट्राच्या गावाखेड्यातील आणि देश-विदेशातील तसेच, जगभरातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा फक्त एका क्लिकवर...
पार्श्वभूमी
Maharashtra Breaking LIVE: महाराष्ट्राच्या गावाखेड्यातील आणि देश-विदेशातील तसेच, जगभरातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा फक्त एका क्लिकवर... Nepal Protest : नेपाळमध्ये राजेशाही कशी संपली? राजघराण्याच्या लोकांना गोळ्या कुणी घातल्या? जाणून घ्या Gen Z...More
Prithvi Shaw Sapna Gill Case: क्रिकेट पटू पृथ्वी शॉ याला दंड
समाज माध्यमांवर प्रभावक महिलेने दाखल केलेल्या विनयभंगाच्या तक्रारी प्रकरणी दिंडोशी न्यायालयाने सुनावली शिक्षा
पृथ्वी शॉला 100 रुपयांचा दंड
आदेश देऊनही नोटीसला उत्तर दिले नसल्याने न्यायालयाची कारवाई
अंधेरी येथील एका पबमध्ये सेल्फी काढण्यावरून झाला होता वाद
त्यानंतर या महिलेने विनय भंगाची केली होती तक्रार
शॉ याला झालेल्या मारहाणी प्रकरणात त्या महिलेला अटक झाली होती
पोलिसांनी गुन्हा नोंदवून घेतला नसल्याने त्यांनी थेट महानगर दंडाधिकारी न्यायालयात धाव घेतली होती