एक्स्प्लोर

माढ्यात शरद पवार गटाचा सुपड़ा साफ, भाजपचं कमळ फुललं, आमदार अभिजीत पाटलांना मोठा धक्का

सोलापूरमधील माढा तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचा सुफडा साफ झाला आहे.भाजपनं मोठा विजय मिळवला आहे.

Madha Zilla Parishad election Result 2026  :  राज्यभरातील 12 जिल्हा परिषदा आणि 125 पंचायत समित्यांचे निकाल हाती आले आहे. सोलापूर जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीचे निकाल हाती आले आहेत. सोलापूरमधील माढा तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचा सुफडा साफ झाला आहे.भाजपनं मोठा विजय मिळवला आहे. हा आमदार अभिजीत पाटील यांना मोठा धक्का मानला जात आहे. भाजपचे नेते आणि जिल्हा दूध संघाचे चेअरमन रणजित शिंदे यांच्या नेतृत्वात माढ्यात भाजपचं कमळ फुललं आहे. 

जिल्हा परिषदेच्या सात पैकी चार जागांवर भाजपाला विजय, अजित पवार गटाला दोन जागा, तर शिवसेना शिंदे गटाला एक जागा

माढा तालुक्यात शरद पवार गटाचा सुपडा साप झाला आहे. जिल्हा परिषदेच्या सात पैकी चार जागांवर भाजपाला विजय मिळाला आहे. तर एक जागा शिवसेना शिंदे गटाला मिळाली आहे. तर दोन जागा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला मिळाल्या आहेत.  माढ्याचे आमदार अभिजीत पाटील यांनी मोठी ताकद या निवडणुकीत लावली होती. माढ्यात आमदार अभिजीत पाटील यांना मोठा धक्का बसला आहे. सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील मोडनिंब जिल्हा परिषद गटातून भाजपच्या वंदना कांबळे यांचा विजय झाला आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रभावती शिंदे यांचा पराभव झाला आहे. मानेगाव जिल्हा परिषद गटातून भाजपचे पृथ्वीराज शिवाजी सावंत विजयी झाले आहेत. त्यांनी राष्ट्रवादीच्या सुहास पाटील यांचा पराभव केला आहे. कुर्डू जिल्हा परिषद गटातून राष्ट्रवादीचे संभाजी ढाणे विजयी झाले आहेत. 

माढा तालुका जिल्हा परिषद विजयी उमेदवारांची यादी

मानेगाव जिल्हा परिषद गट - पृथ्वीराज सावंत (भाजप)

मोडनिंब -  वंदना कांबळे (भाजप)

टेंभूर्णी - अमृता वाघ (भाजप)

उपळाई बु - माधुरी मोरे (भाजप)

कूर्डू - संभाजी ढाणे (राष्ट्रवादी अजित पवार गट)

भोसरे - अश्विनी दळवी ( राष्ट्रवादी अजित पवार गट)

बेंबळे - सविता कोकाटे (शिवसेना शिंदे गट)

माढा तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला एकही जिल्हा परिषदेची जागा मिळाली नाही. हा आमदार अभिजीत पाटील यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे. अभिजीत पाटील यांनी मोठी ताकद या निवडणुकीत लावली होती. मात्र, भाजपनं त्यांना मोठा धक्का दिला आहे. 

महत्वाच्या बातम्या:

Dharashiv Zilla Parishad election result 2026 :  भूम वाशी परांडा मतदारसंघात तानाजी सावंतांचा दबदबा कायम, शिवसेनेचा किती जागांवर विजय?

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

खासदारकीचं प्रमाणपत्र स्वीकारलं, बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर अभिवादन; ज्योती वाघमारेंचा ठाकरेंच्या शिवसेनेला टोला
खासदारकीचं प्रमाणपत्र स्वीकारलं, बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर अभिवादन; ज्योती वाघमारेंचा ठाकरेंच्या शिवसेनेला टोला
Gairan Land : मनपा-नगरपालिका क्षेत्रातील हजारो हेक्टरवरील गायरान जमिनीवरील आरक्षण उठवले, कोट्यवधींची जमीन सार्वजनिक वापरासाठी मोकळी 
मनपा-नगरपालिका क्षेत्रातील हजारो हेक्टरवरील गायरान जमिनीवरील आरक्षण उठवले, कोट्यवधींची जमीन सार्वजनिक वापरासाठी मोकळी 
Bhandara : शाळेच्या भीतीने पाचवीच्या विद्यार्थ्याचा ‘हायव्होल्टेज ड्रामा’, स्वतःच्या अपहरणाचा रचला बनाव
शाळेच्या भीतीने पाचवीच्या विद्यार्थ्याचा ‘हायव्होल्टेज ड्रामा’, स्वतःच्या अपहरणाचा रचला बनाव
Video : युद्धाचा भडका, संभाजीनगरमध्ये 5 मोठे उद्योग बंद; लघुउद्योगावरही गॅस तुटवड्याचा परिणाम
Video : युद्धाचा भडका, संभाजीनगरमध्ये 5 मोठे उद्योग बंद; लघुउद्योगावरही गॅस तुटवड्याचा परिणाम
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Amol Mitkari On V K Singh :व्ही.के. सिंह यांचे अंडरवर्ल्ड कनेक्शन शोधा, 'ठोक दिया' याचा अर्थ काय?
Eknath Shinde Vidhan Parishad : T 20 World Cup मध्ये टीम इंडियाचा विजय, शिंदेंकडून अभिनंदन प्रस्ताव
Vijay Wadettiwar on Budget : महाराष्ट्र कंगाल झालाय,केवळ रस्ते बांधण्यासाठी बजेट आहे का?
Gold Silver Price Drop Iran Israel War : सोनं-चांदीच्या दरात मोठी घसरण;इराण-इस्रायल युद्धाचा परिणाम
Nashik Crime : Dr. Manisha Jejurkar प्रकरणी पतीचे विवाहबाह्य संबंध होते, माहेरच्यांचे गंभीर आरोप

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bhandara : शाळेच्या भीतीने पाचवीच्या विद्यार्थ्याचा ‘हायव्होल्टेज ड्रामा’, स्वतःच्या अपहरणाचा रचला बनाव
शाळेच्या भीतीने पाचवीच्या विद्यार्थ्याचा ‘हायव्होल्टेज ड्रामा’, स्वतःच्या अपहरणाचा रचला बनाव
खासदारकीचं प्रमाणपत्र स्वीकारलं, बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर अभिवादन; ज्योती वाघमारेंचा ठाकरेंच्या शिवसेनेला टोला
खासदारकीचं प्रमाणपत्र स्वीकारलं, बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर अभिवादन; ज्योती वाघमारेंचा ठाकरेंच्या शिवसेनेला टोला
युद्धकाळ.. गुंतवणुकीची गुरुकिल्ली ‘तिच्या’ हाती; महिलांसाठी आर्थिक नियोजनाचा प्रवास, स्वावलंबनाकडून सुरक्षिततेकडे
युद्धकाळ.. गुंतवणुकीची गुरुकिल्ली ‘तिच्या’ हाती; महिलांसाठी आर्थिक नियोजनाचा प्रवास, स्वावलंबनाकडून सुरक्षिततेकडे
Video : युद्धाचा भडका, संभाजीनगरमध्ये 5 मोठे उद्योग बंद; लघुउद्योगावरही गॅस तुटवड्याचा परिणाम
Video : युद्धाचा भडका, संभाजीनगरमध्ये 5 मोठे उद्योग बंद; लघुउद्योगावरही गॅस तुटवड्याचा परिणाम
अंबरनाथमध्ये केमिकल कंपनीत आग, मोठ्या स्फोटानंतर धुराचे लोट; कामगार सैरावैरा धावले
अंबरनाथमध्ये केमिकल कंपनीत आग, मोठ्या स्फोटानंतर धुराचे लोट; कामगार सैरावैरा धावले
Share Market Crash : युद्धामुळे शेअर बाजारात हाहाकार! Sensex  1, 352 अंकांनी गडगडला, शेअर बाजारात गुंतवणूकदारांचे 8.5 लाख कोटी पाण्यात
युद्धामुळे शेअर बाजारात हाहाकार! Sensex  1, 352 अंकांनी गडगडला, शेअर बाजारात गुंतवणूकदारांचे 8.5 लाख कोटी पाण्यात
राज ठाकरेंना वर्धापनदिनी लातूरकरांचे गिफ्ट; पंचायत समितीवर मनसे-भाजपची सत्ता, सभापती बिनविरोध
राज ठाकरेंना वर्धापनदिनी लातूरकरांचे गिफ्ट; पंचायत समितीवर मनसे-भाजपची सत्ता, सभापती बिनविरोध
कथित दिल्ली मद्य धोरण घोटाळा प्रकरणात हायकोर्टाची सर्व 23 आरोपींना नोटीस; सीबीआय तपास अधिकाऱ्याविरुद्ध विभागीय कारवाईलाही स्थगिती, मनी लाँड्रिंग प्रकरणात सुनावणी न करण्याचे आदेश
कथित दिल्ली मद्य धोरण घोटाळा प्रकरणात हायकोर्टाची सर्व 23 आरोपींना नोटीस; सीबीआय तपास अधिकाऱ्याविरुद्ध विभागीय कारवाईलाही स्थगिती, मनी लाँड्रिंग प्रकरणात सुनावणी न करण्याचे आदेश
Embed widget