एक्स्प्लोर

राज्यातील 27 महापालिकांच्या महापौरपदासाठीच्या आरक्षणाची सोडत जाहीर

राज्यातील 27 महानगरपालिकांच्या महापौर पदाची आरक्षणाची सोडत आज पार पडली. आरक्षण सोडत नियम 2017 मधील तरतुदीनुसार या सोडत काढण्यात आल्या.

मुंबई : राज्यातील महानगरपालिकांच्या महापौरपदाच्या प्रवर्गाची सोडत आज पार पडली. राज्यातील 27 महानगरपालिकांच्या महापौर पदाची आरक्षणाची सोडत आज नगरविकास विभागाच्या प्रधान सचिव मनिषा म्हैसकर-पाटणकर यांच्या अध्यक्षतेखाली काढण्यात आल्या. मुंबई महापालिकेचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांच्यासह इतर महानगरपालिकांचे महापौर, उपमहापौर तसेच पदाधिकारी, नगरविकास विभागाचे सहसचिव पांडुरंग जाधव, अवर सचिव सचिन सहस्त्रबुद्धे, कक्ष अधिकारी श्रीमती निकीता पांडे, महानगरपालिकांचे अधिकारी यावेळी उपस्थित होते. महापौर, सहसचिव तसेच महानगरपालिकांच्या पदाधिकाऱ्यांच्या हस्ते चिठ्ठी काढून महापौरपदाचे आरक्षण जाहीर करण्यात आले.  प्रवर्गातील महिला आरक्षणाच्या सोडती महिला पदाधिकाऱ्यांच्या हस्ते काढण्यात आल्या. आरक्षण सोडत नियम 2017 मधील तरतुदीनुसार या सोडत काढण्यात आल्या. अनुसूचित जमातीचे आरक्षण सोडत काढताना 2007 पासून अनुसूचित जमातीसाठी आरक्षित असलेल्या महानगरपालिकांना सोडतीतून वगळण्यात आले. तसेच इतर संवर्गासाठी आरक्षण सोडत काढताना सध्या त्या संवर्गाचे आरक्षण असलेल्या महापालिकांना वगळण्यात येऊन अन्य महापालिकांतून आरक्षण काढण्यात आले. राज्यातील महापालिकांची महापौर सोडत खुला प्रवर्ग, सर्वसाधारण
  • मुंबई महानगरपालिका
  • पुणे महानगरपालिका
  • नागपूर महानगरपालिका
  • ठाणे महानगरपालिका
  • नाशिक महानगरपालिका
  • कल्याण -डोंबिवली महानगरपालिका
  • सांगली महानगरपालिका
  • उल्हासनगर महानगरपालिका
खुला प्रवर्ग, महिला आरक्षित
  • नवी मुंबई महानगरपालिका
  • जळगाव महानगरपालिका
  • भिवंडी महानगरपालिका
  • अकोला महानगरपालिका
  • पनवेल महानगरपालिका
  • पिंपरी-चिंचवड महानगरपालिका
  • औरंगाबाद महानगरपालिका
  • चंद्रपूर महानगरपालिका
अनुसुचित जमाती
  • वसई विरार महानगरपालिका
अनुसूचित जाती (महिला)
  • अहमदनगर महानगरपालिका
  • परभणी महानगरपालिका
अनुसूचित जाती
  • मीरा भाईंदर महानगरपालिका
मागास प्रवर्ग (महिला)
  • नांदेड महानगरपालिका
  • सोलापूर महानगरपालिका
  • कोल्हापूर महानगरपालिका
  • मालेगाव महानगरपालिका
मागास प्रवर्ग
  • लातूर महानगरपालिका
  • धुळे महानगरपालिका
  • अमरावती महानगरपालिका
 
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Tractor Ran over Children : घराबाहेर खेळणाऱ्या तीन चिमुरड्या चुलत भावांवर ट्रॅक्टर घातला, एक ठार, दोन जखमी; 4 दिवसांपूर्वीच चिरडण्याची धमकी
घराबाहेर खेळणाऱ्या तीन चिमुरड्या चुलत भावांवर ट्रॅक्टर घातला, एक ठार, दोन जखमी; 4 दिवसांपूर्वीच चिरडण्याची धमकी
मुंबईकरांना पर्वणी... बॉलपेननं रेखाटलेल्या चित्रांचं प्रदर्शन; 'अर्बन रिदम्स अँड रुरल चार्म'
मुंबईकरांना पर्वणी... बॉलपेननं रेखाटलेल्या चित्रांचं प्रदर्शन; 'अर्बन रिदम्स अँड रुरल चार्म'
GR निघाला... ओबीसी कल्याण मंडळाकडून 75 विद्यार्थ्यांना विदेशातील उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती मंजूर
GR निघाला... ओबीसी कल्याण मंडळाकडून 75 विद्यार्थ्यांना विदेशातील उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती मंजूर
सोलापूर विमानतळाचे PM मोदींच्या हस्ते उद्घाटन, मात्र महायुतीच्याच आमदारांची कार्यक्रमाला दांडी, चर्चांना उधाण
सोलापूर विमानतळाचे PM मोदींच्या हस्ते उद्घाटन, मात्र महायुतीच्याच आमदारांची कार्यक्रमाला दांडी, चर्चांना उधाण
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Pune Metro Trial : मुख्यमंत्री शिंदे आणि फडणवीसांचा पुणे मेट्रोतून प्रवास #abpमाझाAnandache paan With Chandrkant kulkarni : नाट्यरसिकांची अभिरुची कशी बदलते? चंद्रकांत कुलकर्णींचं नवं पुस्तकNitesh Rane Nagpur Airport Rada : मालवणचा हिशेब, नागपुरात चुकता ठाकरे समर्थकांनी नितेश राणेंन रोखलेAkshay Shinde :अखेर अक्षयसाठी खड्डा खोदला,उल्हासनगरच्या स्मशानभूमीत 7 व्या दिवशी अंत्यविधी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Tractor Ran over Children : घराबाहेर खेळणाऱ्या तीन चिमुरड्या चुलत भावांवर ट्रॅक्टर घातला, एक ठार, दोन जखमी; 4 दिवसांपूर्वीच चिरडण्याची धमकी
घराबाहेर खेळणाऱ्या तीन चिमुरड्या चुलत भावांवर ट्रॅक्टर घातला, एक ठार, दोन जखमी; 4 दिवसांपूर्वीच चिरडण्याची धमकी
मुंबईकरांना पर्वणी... बॉलपेननं रेखाटलेल्या चित्रांचं प्रदर्शन; 'अर्बन रिदम्स अँड रुरल चार्म'
मुंबईकरांना पर्वणी... बॉलपेननं रेखाटलेल्या चित्रांचं प्रदर्शन; 'अर्बन रिदम्स अँड रुरल चार्म'
GR निघाला... ओबीसी कल्याण मंडळाकडून 75 विद्यार्थ्यांना विदेशातील उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती मंजूर
GR निघाला... ओबीसी कल्याण मंडळाकडून 75 विद्यार्थ्यांना विदेशातील उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती मंजूर
सोलापूर विमानतळाचे PM मोदींच्या हस्ते उद्घाटन, मात्र महायुतीच्याच आमदारांची कार्यक्रमाला दांडी, चर्चांना उधाण
सोलापूर विमानतळाचे PM मोदींच्या हस्ते उद्घाटन, मात्र महायुतीच्याच आमदारांची कार्यक्रमाला दांडी, चर्चांना उधाण
Mallikarjun Kharge Video : स्टेजवर भाषण करताना काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंची प्रकृती खालावली; म्हणाले, मी इतक्या लवकर मरणार नाही!
Video : स्टेजवर भाषण करताना काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंची प्रकृती खालावली; म्हणाले, मी इतक्या लवकर मरणार नाही!
ह्रदयद्रावक... वीजेचा धक्का लागून 3 जणांचा मृत्यू; वडिलांना शोधण्यास गेलेल्या लेकाचाही अंत
ह्रदयद्रावक... वीजेचा धक्का लागून 3 जणांचा मृत्यू; वडिलांना शोधण्यास गेलेल्या लेकाचाही अंत
Sushma Andhare: महाविकास आघाडीच्या 20-22 जागांचा तिढा कायम, सुषमा अंधारेंनी सांगितला मविआचा विधानसभेचा फॉर्म्यूला..
महाविकास आघाडीच्या 20-22 जागांचा तिढा कायम, सुषमा अंधारेंनी सांगितला मविआचा विधानसभेचा फॉर्म्यूला..
Rohit Pawar : भावी मुख्यमंत्रि‍पदाची चर्चा रंगलेली असतानाच रोहित पवारांचं मोठं वक्तव्य; म्हणाले, जनतेचे प्रेम...
भावी मुख्यमंत्रि‍पदाची चर्चा रंगलेली असतानाच रोहित पवारांचं मोठं वक्तव्य; म्हणाले, जनतेचे प्रेम...
Embed widget