Latur Zilla Parishad Result 2026 Winner List Live Update Marathi News : राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या लातूर जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या निकालाचे चित्र आज स्पष्ट झाले. लातूर जिल्ह्यातील 59 जिल्हा परिषद गट आणि 118 पंचायत समिती गणांसाठी झालेल्या मतदानाची मोजणी सोमवारी झाली.
काँग्रेस विरुद्ध भाजप थेट संघर्ष
लातूर हा काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जातो, मात्र भाजपने गेल्या काही वर्षांत येथे आपले पाय घट्ट रोवले आहेत. या निवडणुकीत काँग्रेस आणि भाजप यांच्यातच मुख्य लढत पाहायला मिळाली. लातूर, अहमदपूर, उदगीर, निलंगा, औसा, रेणापूर, शिरूर अनंतपाळ, जळकोट, चाकूर आणि देवणी या दहाही तालुक्यांत दोन्ही पक्षांनी आपली संपूर्ण प्रतिष्ठा पणाला लावली आहे.
लातूर जिल्हा परिषद विजयी उमेदवारांची संपूर्ण यादी - (Latur Zilla Parishad Result 2026 Winner List)
*लातूर जिल्हा परिषद विजयी पक्षीय बलाबल *
भाजप : 18काँग्रेस :23शिवसेना : 01शिवसेना UBT: 01NCP अजित पवार : 12NCP शरद पवार : 01मनसे : 01अपक्ष : 02
औसा तालुक्यातील ९ गट
1सुभाष पवार किल्लारी गट काँग्रेस, 2सई गोरे आशिव गट काँग्रेस, 3संदिपान शेळके उजनी गट भारतीय जनता पार्टी, 4तानाजी जाधव खरोसा गट उभाठा, 5पुनम मुक्ता लोदगा गट भाजपा, 6दिपाली भोसले मातोळा गट काँग्रेस,7 छाया चिंचोलीकर भदागट भाजप, 8 शालिनी चव्हाण लामजना गट काँग्रेस, 9 शितल चिलमे आलमला गट भाजप
लातूर तालुका 10 गट
1राज्यश्री देशमुख आर्वी गट काँग्रेस, 2 महादेव गुलाब साळुंखे भातांगळी गट भाजप, 3 महादेव मस्के महाराणा प्रताप नगर गट काँग्रेस, 4 सोनाली थोर मोठे पाखर सांगवी काँग्रेस, 5 भागीरथी पाटील हरंगुळ बु गट काँग्रेस, 6 अश्विनी शिंदे काटगाव काँग्रेस, 7 श्रीकांत माने तांदूळजा गट काँग्रेस, 8 जयश्री तवले मुरुड राष्ट्रवादी अजित पवार गट 9 दिपाली आदमाने निवळी काँग्रेस 10 दत्तात्रय टेकाळे एकुर्गा काँग्रेस
रेणापूर तालुक्यातील 4 गट1 शिवकन्या गोडभरले खरोळा गट भाजप 2 सुनील नागरगोजे पानगाव मनसे 3 मनीषा कदम पोहरेगाव काँग्रेस 4 आशा भिसे कामखेडा काँग्रेस
अहमदपूर तालुक्यातील 6 गट1 शितल खोमणे खंडाळी राष्ट्रवादी शप 2 अजिंक्य देशमुख हाडोळती भाजप 3 उत्तम माने शिरूर ताजबंड राष्ट्रवादी अप 4 प्रतीक्षा गुट्टे किनगाव भाजप5 आश्विनी नगराळे रोकडा सावरगाव राष्ट्रवादी अप6 प्रफुल्लचंद्र गुंडरे अंधोरी राष्ट्रवादी अप
जळकोट तालुक्यातील 3 गट1 शांताबाई अदावळे गुती काँग्रेस2 नागेश्वरी केंद्रे हिप्परगा काँग्रेस3 धम्मपाल देवशेट्ट वांजरवाडा अपक्ष
देवणी तालुक्यातील 3 गट1 औदुंबर पांचाळ बोरोळ काँग्रेस 2 उषा पाटील वलांडी भाजप 3 रामलिंग शेरे जवळगा भाजप
शिरूर अनंतपाळ तालुक्यातील 2 गट1 माणिक गायकवाड साकोळ काँग्रेस 2 तुळजाबाई लोंढे येरोळ भाजप
चाकुर तालुक्यातील 5 गट1 दयानंद सुरवसे जानवळ राष्ट्रवादी अप2 रंजना चाटे चापोली राष्ट्रवादी अप 3 उषा सोनकांबळे रोहिना राष्ट्रवादी अप 4 भानुदास पोटे वडवळ नागनाथ राष्ट्रवादी अप 5 अमर पाटील नळेगाव भाजप
उदगीर तालुक्यातील 7 गट1 रामचंद्र तिरुके वाढवणा भाजप 2 उषा भुजबळे सोमनाथपूर भाजप 3 रूपाली गायकवाड नळगीर काँग्रेस 4 दीपक सोमवंशी निडेबन राष्ट्रवादी 5 मुकेश भालेराव लोहारा काँग्रेस 6 दिलीप कुमार मटके हेर राष्ट्रवादी अप 7 ज्ञानेश्वर बिराजदार तोगरी राष्ट्रवादी अप
निलंगा तालुक्यातील 10 गट1 रोहित पाटील निटूर भाजप2 चंद्रकांत होरे अंबुलगा भाजपा 3 मानसी मरुरे लांबोटा काँग्रेस 4 शाहिद पटेल दापका काँग्रेस 5 तानाजी बिराजदार हलगरा भाजप 6 योगिता जाधव औराद शहाजानी काँग्रेस 7 शरयू माने मदनसुरी शिवसेना शिंदे गट 8 कविता गोरे सरवडी भाजप 9 उमाजी उमापुरे कासार शिरशी राष्ट्रवादी अप 10 मीरा तूबाकले तांबाळा अपक्ष...
