एक्स्प्लोर

Latur ZP Election Winner List Live : लातूर जिल्हा परिषद निवडणूक 2026 विजयी उमेदवारांची संपूर्ण यादी, वाचा एका क्लिकवर

Latur Zilla Parishad Result 2026 Winner List : राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या लातूर जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या निकालाचे चित्र आज स्पष्ट  झाले.

Latur Zilla Parishad Result 2026 Winner List Live Update Marathi News : राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या लातूर जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या निकालाचे चित्र आज स्पष्ट झाले. लातूर जिल्ह्यातील 59 जिल्हा परिषद गट आणि 118 पंचायत समिती गणांसाठी झालेल्या मतदानाची मोजणी सोमवारी झाली.

काँग्रेस विरुद्ध भाजप थेट संघर्ष

लातूर हा काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जातो, मात्र भाजपने गेल्या काही वर्षांत येथे आपले पाय घट्ट रोवले आहेत. या निवडणुकीत काँग्रेस आणि भाजप यांच्यातच मुख्य लढत पाहायला मिळाली. लातूर, अहमदपूर, उदगीर, निलंगा, औसा, रेणापूर, शिरूर अनंतपाळ, जळकोट, चाकूर आणि देवणी या दहाही तालुक्यांत दोन्ही पक्षांनी आपली संपूर्ण प्रतिष्ठा पणाला लावली आहे.

लातूर जिल्हा परिषद विजयी उमेदवारांची संपूर्ण यादी - (Latur Zilla Parishad Result 2026 Winner List)

*लातूर जिल्हा परिषद विजयी पक्षीय बलाबल *

भाजप :  18
काँग्रेस :23
शिवसेना : 01
शिवसेना UBT: 01
NCP अजित पवार : 12
NCP शरद पवार : 01
मनसे : 01
अपक्ष : 02

औसा तालुक्यातील ९ गट

1सुभाष पवार किल्लारी गट काँग्रेस, 
2सई गोरे आशिव गट काँग्रेस, 
3संदिपान शेळके उजनी गट भारतीय जनता पार्टी, 
4तानाजी जाधव खरोसा गट उभाठा, 
5पुनम मुक्ता लोदगा गट भाजपा, 
6दिपाली भोसले मातोळा गट काँग्रेस,
7 छाया चिंचोलीकर भदागट भाजप, 
8 शालिनी चव्हाण लामजना गट काँग्रेस, 
9 शितल चिलमे आलमला गट भाजप 

लातूर तालुका 10 गट

1राज्यश्री देशमुख आर्वी गट काँग्रेस, 
2 महादेव गुलाब साळुंखे भातांगळी गट भाजप, 
3 महादेव मस्के महाराणा प्रताप नगर गट काँग्रेस, 
4 सोनाली थोर मोठे पाखर सांगवी काँग्रेस, 
5 भागीरथी पाटील हरंगुळ बु गट काँग्रेस, 
6 अश्विनी शिंदे काटगाव काँग्रेस, 
7 श्रीकांत माने तांदूळजा गट काँग्रेस, 
8 जयश्री तवले मुरुड राष्ट्रवादी अजित पवार गट 
9 दिपाली आदमाने निवळी काँग्रेस 
10 दत्तात्रय टेकाळे एकुर्गा काँग्रेस 

रेणापूर तालुक्यातील 4 गट
1 शिवकन्या गोडभरले खरोळा गट भाजप 
2 सुनील नागरगोजे पानगाव मनसे 
3 मनीषा कदम पोहरेगाव काँग्रेस 
4 आशा भिसे कामखेडा काँग्रेस 

अहमदपूर तालुक्यातील 6 गट
1 शितल खोमणे खंडाळी राष्ट्रवादी शप 
2 अजिंक्य देशमुख हाडोळती भाजप 
3 उत्तम माने शिरूर ताजबंड राष्ट्रवादी अप 
4 प्रतीक्षा गुट्टे किनगाव भाजप
5 आश्विनी नगराळे रोकडा सावरगाव राष्ट्रवादी अप
6 प्रफुल्लचंद्र गुंडरे अंधोरी राष्ट्रवादी अप

जळकोट तालुक्यातील 3 गट
1 शांताबाई अदावळे गुती काँग्रेस
2 नागेश्वरी केंद्रे हिप्परगा काँग्रेस
3 धम्मपाल देवशेट्ट वांजरवाडा अपक्ष

देवणी तालुक्यातील 3 गट
1 औदुंबर पांचाळ बोरोळ काँग्रेस 
2 उषा पाटील वलांडी भाजप 
3 रामलिंग शेरे जवळगा भाजप 

शिरूर अनंतपाळ तालुक्यातील 2 गट
1 माणिक गायकवाड साकोळ काँग्रेस 
2 तुळजाबाई लोंढे येरोळ भाजप

चाकुर तालुक्यातील 5 गट
1 दयानंद सुरवसे जानवळ राष्ट्रवादी अप
2 रंजना चाटे चापोली राष्ट्रवादी अप 
3 उषा सोनकांबळे रोहिना राष्ट्रवादी अप 
4 भानुदास पोटे वडवळ नागनाथ राष्ट्रवादी अप 
5 अमर पाटील नळेगाव भाजप 

उदगीर तालुक्यातील 7 गट
1 रामचंद्र तिरुके वाढवणा भाजप 
2 उषा भुजबळे सोमनाथपूर भाजप 
3 रूपाली गायकवाड नळगीर काँग्रेस 
4 दीपक सोमवंशी निडेबन राष्ट्रवादी 
5 मुकेश भालेराव लोहारा काँग्रेस 
6 दिलीप कुमार मटके हेर राष्ट्रवादी अप 
7 ज्ञानेश्वर बिराजदार तोगरी राष्ट्रवादी अप 

निलंगा तालुक्यातील 10 गट
1 रोहित पाटील निटूर भाजप
2 चंद्रकांत होरे अंबुलगा भाजपा 
3 मानसी मरुरे लांबोटा काँग्रेस 
4 शाहिद पटेल दापका काँग्रेस 
5 तानाजी बिराजदार हलगरा भाजप 
6 योगिता जाधव औराद शहाजानी काँग्रेस 
7 शरयू माने मदनसुरी शिवसेना शिंदे गट 
8 कविता गोरे सरवडी भाजप 
9 उमाजी उमापुरे कासार शिरशी राष्ट्रवादी अप 
10 मीरा तूबाकले तांबाळा अपक्ष...

एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. 2022 मध्ये सकाळ ऑनलाईनमधून क्रीडा पत्रकारितेची सुरुवात. 15 ऑगस्ट 2024 पासून एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कार्यरत. क्रीडा क्षेत्रात आवड, गेल्या काही वर्षांत राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनेक मोठ्या क्रीडा स्पर्धांचं कव्हरेज.
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

50 लाखांच्या विम्यासाठी अपघाती मृत्यूचा बनाव, पोलीस अन् डॉक्टरही मॅनेज; अखेर पर्दाफाश, 9 जणांना अटक
50 लाखांच्या विम्यासाठी अपघाती मृत्यूचा बनाव, पोलीस अन् डॉक्टरही मॅनेज; अखेर पर्दाफाश, 9 जणांना अटक
लातूरच्या स्वीकृत नगरसेवकपदी मुंबईतून नाव झळकलं, पण ऐनवेळी छाटलं; भाजप पदाधिकाऱ्याने अंगावर डिझेल ओतलं
लातूरच्या स्वीकृत नगरसेवकपदी मुंबईतून नाव झळकलं, पण ऐनवेळी छाटलं; भाजप पदाधिकाऱ्याने अंगावर डिझेल ओतलं
खासदारकीचं प्रमाणपत्र स्वीकारलं, बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर अभिवादन; ज्योती वाघमारेंचा ठाकरेंच्या शिवसेनेला टोला
खासदारकीचं प्रमाणपत्र स्वीकारलं, बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर अभिवादन; ज्योती वाघमारेंचा ठाकरेंच्या शिवसेनेला टोला
Gairan Land : मनपा-नगरपालिका क्षेत्रातील हजारो हेक्टरवरील गायरान जमिनीवरील आरक्षण उठवले, कोट्यवधींची जमीन सार्वजनिक वापरासाठी मोकळी 
मनपा-नगरपालिका क्षेत्रातील हजारो हेक्टरवरील गायरान जमिनीवरील आरक्षण उठवले, कोट्यवधींची जमीन सार्वजनिक वापरासाठी मोकळी 
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Amol Mitkari On V K Singh :व्ही.के. सिंह यांचे अंडरवर्ल्ड कनेक्शन शोधा, 'ठोक दिया' याचा अर्थ काय?
Eknath Shinde Vidhan Parishad : T 20 World Cup मध्ये टीम इंडियाचा विजय, शिंदेंकडून अभिनंदन प्रस्ताव
Vijay Wadettiwar on Budget : महाराष्ट्र कंगाल झालाय,केवळ रस्ते बांधण्यासाठी बजेट आहे का?
Gold Silver Price Drop Iran Israel War : सोनं-चांदीच्या दरात मोठी घसरण;इराण-इस्रायल युद्धाचा परिणाम
Nashik Crime : Dr. Manisha Jejurkar प्रकरणी पतीचे विवाहबाह्य संबंध होते, माहेरच्यांचे गंभीर आरोप

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bhandara : शाळेच्या भीतीने पाचवीच्या विद्यार्थ्याचा ‘हायव्होल्टेज ड्रामा’, स्वतःच्या अपहरणाचा रचला बनाव
शाळेच्या भीतीने पाचवीच्या विद्यार्थ्याचा ‘हायव्होल्टेज ड्रामा’, स्वतःच्या अपहरणाचा रचला बनाव
50 लाखांच्या विम्यासाठी अपघाती मृत्यूचा बनाव, पोलीस अन् डॉक्टरही मॅनेज; अखेर पर्दाफाश, 9 जणांना अटक
50 लाखांच्या विम्यासाठी अपघाती मृत्यूचा बनाव, पोलीस अन् डॉक्टरही मॅनेज; अखेर पर्दाफाश, 9 जणांना अटक
लातूरच्या स्वीकृत नगरसेवकपदी मुंबईतून नाव झळकलं, पण ऐनवेळी छाटलं; भाजप पदाधिकाऱ्याने अंगावर डिझेल ओतलं
लातूरच्या स्वीकृत नगरसेवकपदी मुंबईतून नाव झळकलं, पण ऐनवेळी छाटलं; भाजप पदाधिकाऱ्याने अंगावर डिझेल ओतलं
खासदारकीचं प्रमाणपत्र स्वीकारलं, बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर अभिवादन; ज्योती वाघमारेंचा ठाकरेंच्या शिवसेनेला टोला
खासदारकीचं प्रमाणपत्र स्वीकारलं, बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर अभिवादन; ज्योती वाघमारेंचा ठाकरेंच्या शिवसेनेला टोला
युद्धकाळ.. गुंतवणुकीची गुरुकिल्ली ‘तिच्या’ हाती; महिलांसाठी आर्थिक नियोजनाचा प्रवास, स्वावलंबनाकडून सुरक्षिततेकडे
युद्धकाळ.. गुंतवणुकीची गुरुकिल्ली ‘तिच्या’ हाती; महिलांसाठी आर्थिक नियोजनाचा प्रवास, स्वावलंबनाकडून सुरक्षिततेकडे
Video : युद्धाचा भडका, संभाजीनगरमध्ये 5 मोठे उद्योग बंद; लघुउद्योगावरही गॅस तुटवड्याचा परिणाम
Video : युद्धाचा भडका, संभाजीनगरमध्ये 5 मोठे उद्योग बंद; लघुउद्योगावरही गॅस तुटवड्याचा परिणाम
अंबरनाथमध्ये केमिकल कंपनीत आग, मोठ्या स्फोटानंतर धुराचे लोट; कामगार सैरावैरा धावले
अंबरनाथमध्ये केमिकल कंपनीत आग, मोठ्या स्फोटानंतर धुराचे लोट; कामगार सैरावैरा धावले
Share Market Crash : युद्धामुळे शेअर बाजारात हाहाकार! Sensex  1, 352 अंकांनी गडगडला, शेअर बाजारात गुंतवणूकदारांचे 8.5 लाख कोटी पाण्यात
युद्धामुळे शेअर बाजारात हाहाकार! Sensex  1, 352 अंकांनी गडगडला, शेअर बाजारात गुंतवणूकदारांचे 8.5 लाख कोटी पाण्यात
Embed widget