एक्स्प्लोर

हॉस्टेलच्या वादातून लातूरमध्ये हाणामारी, तरुणाचा भोसकून खून, तर दोन जण जखमी, चार जणांना अटक

लातूर शहरातील औसा रोड परिसरात हॉस्टेलच्या वादातून दोन गटात हाणामारी झाल्याची घटना घडली होती. यामध्ये एका खून झाला आहे.

Latur Crime News :  लातूर शहरातील औसा रोड परिसरात हॉस्टेलच्या वादातून दोन गटात हाणामारी झाल्याची घटना घडली होती. यामध्ये विक्रम पांचाळ (वय 21) या विद्यार्थ्याचा चाकूने भोसकून खून झाला होता .पुरणमल लाहोटी शासकीय तंत्रनिकेतनमधील विद्यार्थ्यांमध्ये हा वाद ढाला होताय या वादाचे रूपांतर हिंसाचारात झाले. या प्रकरणी पोलिसांनी चार जणांना अटक केली आहे. न्यायालयाने त्यांना 21 तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. घटनेत इतर दोन विद्यार्थी जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

मागील पंधरा दिवसांत लातूरमध्ये अशा दोन घटना घडल्याने पोलिसांनी सरप्राईज कोंबिंग ऑपरेशन सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. परिस्थिती लक्षात घेता परिसरात पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

अहिल्यानगरमध्ये पोटच्या मुलानेच आईला संपवलं

अहिल्यानगरच्या सावेडी उपनगरात एक धक्कादायक घटना घडली आहे. गुलमोहर रस्त्यावरील नवलेनगर परिसरात पोटच्या मुलानेच आईचा निर्घृण खून केल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळं संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. संशयित मुलाला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. बेबी गवारे असे मृत महिलेचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, घरगुती किरकोळ कारणावरुन सुहास गवारे उर्फ मामा याने आईशी वाद घालत तिला मारहाण केली होती. यामध्ये  सुहास गवारेने आपल्या आईला भिंतीवर आपटलं आणि कात्रीने तिचा निर्घृण खून केला. विशेष म्हणजे आरोपी सुहास गवारे याने आईच्या मृतदेहाजवळच गोट्या खेळत
स्वतःलाच घरात कोंडून घेतलं होतं. यावरुन तो मनोरुग्ण असल्याचं प्राथमिक दृष्ट्या समजत आहे. माहिती मिळताच तोफखाना पोलीस ठाणेचे पथक घटनास्थळी दाखल झाले आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी दिलीप टिपरसे आणि पोलीस निरीक्षक जगदीश बांबळ यांनी घटनास्थळी पाहणी केली आहे. सध्या संशयित सुहास गवारे याला पोलिसांनी ताब्यात घेतलं असून पुढील तपास सुरु असल्याची माहिती तोफखाना पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक जगदीश बांबळ यांनी दिली आहे. 

 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Beed News : बीडच्या नगर रोडवर मारहाणीनंतर संतापाचा उद्रेक; गंभीर जखमी अवस्थेतील व्यक्तीकडून चहाचा गाडा उलथवला, व्हिडिओ व्हायरल
बीडच्या नगर रोडवर मारहाणीनंतर संतापाचा उद्रेक; गंभीर जखमी अवस्थेतील व्यक्तीकडून चहाचा गाडा उलथवला, व्हिडिओ व्हायरल
Maharashtra Live blog updates: फडणवीस सरकारचा मोठा निर्णय! दिव्यांग व्यक्तींना स्वयंरोजगारासाठी मिळणार 15 हजार रुपये
Maharashtra Live blog updates: फडणवीस सरकारचा मोठा निर्णय! दिव्यांग व्यक्तींना स्वयंरोजगारासाठी मिळणार 15 हजार रुपये
LPG Gas Shortage: कमर्शिअल गॅसवर निर्बंध आणलेत आता घरगुती गॅसचाही नंबर लागण्याची शक्यता; चूल पेटवावी लागते का? सतेज पाटलांचा सरकारवर संताप
कमर्शिअल गॅसवर निर्बंध आणलेत आता घरगुती गॅसचाही नंबर लागण्याची शक्यता; चूल पेटवावी लागते का? सतेज पाटलांचा सरकारवर संताप
Nashik Mhada Fraud: नाशिकमध्ये मोठा घोटाळा उघड, गरिबांच्या घरांवर धनदांडग्या बिल्डरांकडून डल्ला; 49 प्रकरणांमध्ये 'म्हाडा'ची फसवणूक, नेमकं काय घडलं?
नाशिकमध्ये मोठा घोटाळा उघड, गरिबांच्या घरांवर धनदांडग्या बिल्डरांकडून डल्ला; 49 प्रकरणांमध्ये 'म्हाडा'ची फसवणूक, नेमकं काय घडलं?
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Vishakha Subhedar Son Return to Mumbai : कुवेतमधून सुखरुप परतला विशाखा सुभेदार यांचा मुलगा
BJP MLA vs BJP Minister : अर्थसंकल्पीय अधिवेशनात भाजप नेत्यांमध्ये जुगलबंदी Special Report
Iran Israel War : इराण-इस्त्रायल युद्धाच्या झळा, खिशाला कळा Special Report
Uddhav Thackeray Vidhan Parishad : उद्धव ठाकरे विधान परिषदेत पुन्हा येणार? Special Report
Iran Israel : इराण-इस्त्रायल युद्धाबाबत ट्रम्प काय म्हणाले? Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Buldhana Crime: तीनवेळा जेवणातून विष दिलं तरीही पत्नी वाचली, अखेर थंड डोक्याने शेवटचा प्लॅन आखला, बुलढाण्यातली वृषाली गावंडे हत्याकांडाची इनसाईड स्टोरी
तीनवेळा जेवणातून विष दिलं तरीही पत्नी वाचली, अखेर थंड डोक्याने शेवटचा प्लॅन आखला, बुलढाण्यातली वृषाली गावंडे हत्याकांडाची इनसाईड स्टोरी
Sangola News: दहावीचा पेपर संपल्यानंतर विद्यार्थी अन् शिक्षकांवर मधमाशांचा हल्ला; जवळपास 100 जण जखमी, नेमकं काय घडलं?
दहावीचा पेपर संपल्यानंतर विद्यार्थी अन् शिक्षकांवर मधमाशांचा हल्ला; जवळपास 100 जण जखमी, नेमकं काय घडलं?
ICC Team Of The Tournament Of T20 World Cup 2026: मार्करम कर्णधार, टीम इंडियामधील 4 खेळाडूंना स्थान; ICC कडून टी-20 विश्वचषकाच्या टीम ऑफ द टूर्नामेंटची घोषणा
मार्करम कर्णधार, टीम इंडियामधील 4 खेळाडूंना स्थान; ICC कडून टी-20 विश्वचषकाच्या टीम ऑफ द टूर्नामेंटची घोषणा
ICC Team Of The Tournament Of T20 World Cup 2026: फरहान, सॅमसन IN, अभिषेक, वरुण OUT...; ICC ने जाहीर केली टी-20 वर्ल्डकपमधील Playing XI
फरहान, सॅमसन IN, अभिषेक, वरुण OUT...; ICC ने जाहीर केली टी-20 वर्ल्डकपमधील Playing XI
Gas Shortage Impact : युद्धाचा फटका! गॅसच्या तुटवड्यामुळे मुंबईतील 20 टक्के हॉटेल्स बंद; तीन दिवसांत 50 टक्के हॉटेल्स बंद होण्याची शक्यता
युद्धाचा फटका! गॅसच्या तुटवड्यामुळे मुंबईतील 20 टक्के हॉटेल्स बंद; तीन दिवसांत 50 टक्के हॉटेल्स बंद होण्याची शक्यता
Shots Fired At Pop Star Rihanna Home: सुप्रसिद्ध गायिकेच्या घरावर 10 राउंड फायरिंग; संशयित महिलेच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या
सुप्रसिद्ध गायिकेच्या घरावर 10 राउंड फायरिंग; संशयित महिलेच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या
BJP Vs Thackeray Camp: ठाकरे गटाच्या अनुभवी नगरसेवकांनी चुकून (?) भाजप उमेदवाराच्या नावासमोर सही केली अन् सगळा गेम फिरला, मुंबई महानगरपालिकेच्या प्रभाग समितीच्या निवडणुकीत शिवसेनेचा पराभव
ठाकरे गटाच्या अनुभवी नगरसेवकांनी 'ती' एक घोडचूक केली अन् BMC प्रभाग समिती निवडणुकीत गेम फिरला, भाज
Sayali Surve : प्रेमात संमोहित होऊन लग्न केलं, पण तो लव्ह जिहादचाच प्रकार; सायली सुर्वेचा आरोप
प्रेमात संमोहित होऊन लग्न केलं, पण तो लव्ह जिहादचाच प्रकार; सायली सुर्वेचा आरोप
Embed widget