Dombivli News : निवडणुका संपताच कल्याण-डोंबिवलीतील (KDMC) महारेरा घोटाळ्यातील 65 इमारतींचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. डोंबिवली आयरेगाव येथील समर्थ कॉम्प्लेक्सला कल्याण डोंबिवली महानगरपालिकेकडून पुन्हा एकदा तोडक कारवाईची नोटीस बजावण्यात आली आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि स्थानिक आमदारांनी कारवाई होणार नसल्याचे आश्वासन दिलेले असतानाही नोटीस आल्याने रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. (Demolition of Samarth Complex of Dombivli)
Dombivli News : घरांचे कर्ज सुरू, विद्यार्थ्यांच्या परीक्षा तोंडाव, कारवाई झाली तर आत्महत्येशिवाय पर्याय नाही
दरम्यान, घरांचे कर्ज सुरू असताना, विद्यार्थ्यांच्या परीक्षा तोंडावर असतानाआणि डोक्यावर या कारवाईची टांगती तलवार असताना या कारवाईच्यानोटीसमुळे रहिवासी हवालदिल झाले आहेत. कारवाई झाली तर आत्महत्येशिवाय पर्याय नाही, असा आक्रोश समर्थ कॉम्प्लेक्समधील महिलांनी माध्यमांसमोर व्यक्त केला आहे. आम्हालाआमच्याहक्काचीरक्कममिळाल्यालाहवी, हक्काचेपैसे, अथवाघरदेण्यातयावं, तरचआम्हीपुढचंपाऊलटाकू, मुख्यमंत्रीदेवेंद्रफडणवीस, उपमुख्यमंत्रीएकनाथशिंदेयांनीसभागृहातआश्वासनदिलंअसतानाआतापुन्हानोटीसबजावलीआहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्याचाशब्दमहत्वाचाकि KDMC महत्वाची? असासवालहीयाठिकाणच्यास्थानिकमहिलांनीविचारलाआहे.
मुंबईच्या बोरिवली पश्चिम एम.एच.बी पोलीस स्टेशनचे शेजारी ओल्ड एम एच बी कॉलनी परिसर नशेचा अड्डा झालायका? असाप्रश्नस्थानिकांनाआतापडूलागलाआहे. भाजप नगरसेवक शिवा शेट्टीकडून मध्यरात्री नशेच्या अड्डयाच्या ठिकाणी धाडी टाकत नशा करणाऱ्या 2 मुलांना रंगेहात पकडून नगरसेवकाकडून चोप देण्यात आलाय. नगरसेवकाच्या या धाडीमध्ये मुलं गांजा पीत असल्याचं समोर आलंय. यावेळी मुलाकडून गांजा सुद्धा जप्त करण्यात आलाआहे. यानंतर नगरसेवक शिवा शेट्टी कडून भाजप आमदार संजय उपाध्याय यांना व्हिडिओ कॉलद्वारे माहिती देऊन पोलिसांकडे कारवाईसाठी त्यांचा हाती देण्यात आले आहे. खरंतर मुंबई परिसर नशा मुक्त करण्यासाठी पोलिसांवर जबाबदारी असते. मात्र पोलिसांकडून याकडे दुर्लक्ष केला जात असल्यामुळे भाजप आमदार संजय उपाध्याय आणि भाजप नगरसेवक शिवा शेट्टी कडून बोरिवली परिसर नशा मुक्त करण्याचं काम हाती घेण्यात आला आहे. शिवा शेट्टी कडून दररोज रात्री बोरिवली एम एच बी कॉलनी परिसरात पाहणी केली जात आहे.
महत्वाच्या बातम्या:
