मुंबई : महाराष्ट्र सरकारने पोलिस खात्यातील 137 आयपीएस आणि नॉन आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहे. त्यामध्ये मुंबईसह राज्यातील इतर जिल्ह्यांतील पोलिस अधीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत.
नागपूर पोलिस विभागातील सर्वच आयपीएस अधिकाऱ्यांची बदली करण्यात आली आहे. अमरावती परिक्षेत्राचे महानिरीक्षक विठ्ठल जाधव यांची बदली पुणे कारागृह विशेष महानिरीक्षक म्हणून करण्यात आली आहे.
या अधिकाऱ्यांची बदली
1. मा.मुख्यमांत्री यांचे प्रधान सचिव, मंत्रालय, मुंबई.
2. मा.राज्यमंत्री, गृह (शहर/ ग्रामीण) यांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई.
3. मुख्य सचिव यां वरिष्ठ स्वीय सहाय्यक, मंत्रालय, मुंबई.
4. अप्पर मुख्य सचिव (गृह) यांचे वरिष्ठ स्वीय सहाय्यक, गृह विभाग, मंत्रालय, मुंबई.
5. प्रधान सचिव (अपील व सुरक्षा) यांचे वरिष्ठ स्वीय सहाय्यक, गृह विभाग, मंत्रालय, मुंबई.
6. प्रधान सचिव (विशेष) यांचे वरिष्ठ स्वीय सहाय्यक, गृह विभाग, मंत्रालय, मुंबई.
7. प्रधान सचिव (परिवहन) याचे वरिष्ठ स्वीय सहाय्यक, गृह विभाग, मंत्रालय, मुंबई.
8. महालेखापाल (लेखा व अनुज्ञेयता)-1 / 2, महाराष्ट्र राज्य, मुंबई/ नागपूर.
9. महासंचालक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, महाराष्ट्र राज्य, मुंबई.
10. पोलिस आयुक्त, मुंबई.
11. अप्पर पोलिस महासंचालक, लोहमार्ग, महाराष्ट्र राज्य, मुंबई.
12. अप्पर पोलिस महासंचालक व संचालक, बिनतारी संदेश, महाराष्ट्र राज्य, पुणे.
13. अप्पर पोलिस महासंचालक, राज्य गुन्हे अन्वेषण विभाग, महाराष्ट्र राज्य, पुणे.
14. अप्पर पोलिस महासंचालक, दहशतवाद विरोधी पथक, महाराष्ट्र राज्य, मुंबई.
15. सर्व पोलिस आयुक्त (मुंबई शहर वगळून)
16. सर्व परिक्षेत्रय विशेष पोलिस महानिरीक्षक.
17. सर्व पोलिस अधीक्षक
18. सर्व समादेशक, राज्य राखीव पोलिस बल.
19. सर्व प्राचायव, पोलिस प्रशिक्षण केंद्र.
20. सर्व संबंधित अधिकारी (पोलिस महासंचालक यांच्यामार्फत)
21. अधिदान व लेखा अधिकारी, मुंबई.
22. सर्व जिल्हा कोषागार अधिकारी.
23. सहाय्यक संचालक, भापोसे कक्ष, गृह विभाग, मंत्रालय, मुंबई.
24. निवडनस्ती, कार्यासन पोल 1(अ)